राम राम मंडळी,
कसे आहात मजेत ना… आज आम्ही पुन्हा तुमच्यासाठी काही नवीन मराठी विनोद घेऊन आलोय जे वाचल्यानंतर तुम्ही खूप हसणार आहेत… हसणे हे आरोग्यासाठी खूपच चांगले असते म्हणून नेहमी हसत राहा आणि दुसऱ्यांना देखील हसवत रहा.. हसण्याचं एकमेव माध्यम म्हणजे विनोद … विनोद कसा हि असो आपल्याला थोडं तरी हसू येतच
विनोद १- एका बाईने डॉ#क्टरला विचारलं जेव्हा माझा नवरा बँ#केमधून घरी येतो तेव्हा मी त्यांना बूट आणि कपडे बाहेर काढायला सांगते
मग डे#टॉल ने पूर्ण शरीर स्वछ करते, मग त्यांना गरम पाण्याने अंघो#ळ घालते…..मग गुळ#ण्या करण्याकरिता त्यांना गरम पाणी करून देते नंतर लिं#बू पाणी पण प्यायला देते….
मग सॅने#टाईझर ने हाथ माय स्वच्छ करते.. ये एवढं सर्व पुरेसे आहे ???? कॉ रो न पासून बचावासाठी…..
डॉक्टर: तुम्हाला हे जर कमी वाटत असेल तर तुम्ही त्यांना कुकरमध्ये घालून तीन-चार शिट्ट्या घेऊ शकता….😝😜😝😜
विनोद २- बन्या आणि मन्या गप्प्पा मारत असतात…. बन्या मन्याला बोलतो….
बन्या- अरे माझी बायको फार रागीट आहे रे… छोट्या छोट्या गोष्टींवर ती लगेच चिडत असते….
मन्या- अरे बाबा माझी बायको पण खूप रागीट होती रे पण आता ती पूर्ण पने शांत झाली आहे….
बन्या- कशी काय?? नक्की काय केले रे तू?? मला पण सांग ना यार….
मन्या- काही नाही रे… मी एकदा म्हटलं म्हातारपण आली कि बायका अशी चिडचिड करतातच
तेव्हा पासून ती रागवायचं विसरूनच गेली…..!!!!!😝😜😝😜😝😜
विनोद ३- सध्याची परिस्थिती पाहता आपले जीवन सध्या अश्म#युगीन लोकांसारखे झाले आहे….
शाली नाही आहे, ऑफिस नाही आहे, काम धंदे नाही आहे…. नुसतं खायचं आणि झोपायचं
आणि आपल्याला आपल्या गुहेत राहायचं… आणि हो शि#कार करायला गेल्यासारखे किराणा
आणायला जायचे…..!!!! टेन्श#न नका घेऊ हे हि दिवस जातील… घरी रहा सुर#क्षित रहा…..😝😜😝😜
विनोद ४- एक गा#य छा#प तज्ञ…. एका माणसाने १ मार्च ५० हजार रुपयाची F D केली…..
आज तिची किंमत ५०३०० रुपये आहे…. जर ह्याच जागी त्या माणसाने ५० हजारची
गा य छा प घेतली असती तर आज त्याला त्या गा य छापची किंमत २ लाख ५० हजार असती….😝😜😝😜
विनोद ५- हा जो क ज्याला समजला तो खरा हुशार बाकीचे पो गो बघा….
एकदा आपला शहरकडचा पिंट्या गावाकडची मुलीशी लग्न करतो आणि ह#निमूनवरून आल्यावर तो आपल्या मित्राला सांगत असतो
पिंट्या- काय सांगु भावा मी खरच खूप लकी आहे रे… मला खूप चांगली आणि साधी बायको मिळाली आहे….
मित्र – अरे वाह… का काय केले वहिनीने असं….. बबलु – अरे बरं झालं गावाकडची मुलगी केली……..
या शहरातल्या पोरी नुसत्या गेलेल्या असतात. पण हिला ह#निमूनबद्दल काहीच माहित नव्हता रे….
मी तिला बोललो क पडे का ढून बे ड वर आडवी झो प… तर येडी ने उशी डोक्याखाली घ्यायच्या ऐवजी कमरे खाली घेतली..!!!! किती साधी भोळी आहे रे….😝😜😝😜
विनोद ६- एकदा नवरा आणि बायको घरात गपा गप करायला येतात… पण त्यांचा लहान मुलगा घरातच असतो…..
नवरा : बाळा हे घे 5 रूपये जा खारमुरे आणून खात बस हा….. मुलगा : खारमुरे आणून गुप चूप बे ड खाली लपतो…..
नवरा (बायकोला ) : मी करायला सुरूवात केली , कि तू रेल्वे पळाली – रे ल्वे पळाली म्हणायचं आणि थम्बलो कि रे ल्वे थांबली – रे ल्वे थांबली म्हणायचं….
बायको : हो असाच करेल मी…. नवरा करायला सुरुवात करतो…….. बायको : रे ल्वे पळाली – रे ल्वे पळाली – रे ल्वे पळाली . . . . .
नवऱ्याच थांबतो…… बायको : रे ल्वे थाम्बली – रे ल्वे थाम्बली – रे ल्वे थाम्बली . . . . . तेवढ्यात बेडखालून मुलगा ओरडतो.
मुलगा : खारमुरे घ्या , खारमुरे… हसा पोट धरून…😝😜😝😜
विनोद ७- काय माहीत ती लहानपणातली म स्ती कुठे गेली….. जेव्हा मै डम बोर्ड वर लिहून विचारायंची,
सगळ दिसतंय ना…??? आणि आम्ही प्रे माने बोलायचो…. मैडम खालचं नाही दिसत आहे…..
शाळेत मै डम बोलायची…. माझ्या पीरि यडच्या आदि आणि पीरि यडच्या नंतर जेवढी मज्जा करायची आहे….करून घ्या….
पण मी माझ्या पीरि यडला तुम्हाला काहीचं करू देणार नाही……
आईला त्या वाक्याचा अर्थ आता समजलं आम्हाला…😝😜😝😜
विनोद ८- स ल मान खान पुण्यात जातो आणि पुणेकरांच्या खवचट पणाची नीट शी कल्प ना नसल्याने
आपण पाहिलेल्या जगातील अनेक ठिकाणांबद्दल सांगू लागतो…
स ल मान : जगात अशी कोणतीही जागा नाही जिथे मी गेलो नाहीये…
जोशी काका : सा स री गेलायस का कधी? आला मोठा सांगणारा…😝😜
विनोद ९- एका चा व ट मुलीचं लग्न होते… लग्ना चा प हिल्या रा ञीनंतर नवरा चा व ट बायकोला विचारतो
नवरा- जा नू राञी कसं वाटलं? बा यको (ला जते) – अहो काही विशेष नाही
लग्ना च्या आधी वाटायचं तसच वाटलं… नवरा जागेवर बे शु द्ध 😝😜😝😜
विनोद १० – एक मुलगा घरात एकटाच असतो… तेव्हा बाजूवाली भाभी कपडे बदलत असते
मुलगा गुपचूप पाहत असतो अचानक आई येते…
आई- नालायक काय बघतोय….
मुलगा- ( घाबरून जोरात रडतो)आई काल पप्पा पण बघत होते याआधी त्यांना रागव ना… !!!
पप्पा ५ दिवसापासून घरी आले नाही 😝😜😝😜
विनोद ११- दोन चा वट मैत्रिणी चा वट गप्पा मारत असतात
रिंकू- मला पाऊस आणि बॉयफ्रेंडची खूप भीती वाटते… !!
चिंकी- का ग काय झालं? रिंकू पटकन लाजते..
रिंकू- अगं दोघे कधी पण येतात आणि भि’ झ वू न जातात…
विनोद १२- एक बा’ई दुखी होऊन एका बाबा कडे गेली…
बा’ई- नवरा खूप दा रू पितो…..बाबा माझा नवरा कधी सुधरेल…
बाबा- नवरा आला आहे ? बा’ई- नाही घरी आहे…
बाबा- पटकन ब्लॉ’उज काढ… बा’ई- का हो बाबा..
बाबा- अरे बाळा नवऱ्याच्या हाताची हस्त रेषा बघायची आहे…
विनोद 13- नवरा बायको लहान बाळा घेऊन दवाखान्यात येतात…
बायको- डॉक्टर माझा मुलगा माझं दूध पीत नाही…
डॉक्टर- बाई एकदा “ब्रा” काढा… चेक करावं लागेल…
बाई “ब्रा” काढत असते पण हुक काही उघडत नाही…
डॉक्टर 10 मिनिटांनी बोलतो…..डॉक्टर- अहो तुम्हाला डॉक्टर ची नाही नवीन “ब्रा” ची गरज आहे 😂😂😂😂
विनोद 14- एकदा बंड्या रडत-रडत डॉक्टर कडे जातो… डॉक्टर- काय झालं रें… तू का रडत आहेस? बंड्या- अहो माझ्या गोट्या निळ्या झाल्या आहेत….
डॉक्टर बंड्याच्या गोट्या चेक करतो…..डॉक्टर- अरे बापरे…!! विष पसरलं आहे… काढाव्या लागतील…
बंड्या- अहो डॉक्टर… वाट नका बघू काढून टाका…. डॉक्टर ऑपेशन करून काढून टाकतात… 15 दिवसांनी बंड्या परत येतो….
बंड्या- अहो आता तर माझा बाबुराव निळा झालाय… त्यात पण विष पसरलं आहे… डॉक्टर ऑपेशन करून बाबुराव काढून टाकतात…
10 दिवसांनी बंड्या येतो आणि म्हणतो अहो आता तर गांड पण निळी झालीय… डॉक्टर चेक करतो आणि खुश होऊन बोलतो-
अरे बंड्या तुला काहीच झालेले नाही तुझी अंडर पॅंट निळा रंग सोडतेय 😂😂😂😂😂😂😂 बंड्या बेशुद्ध
मराठी कोडे सोडवा (उत्तर कंमेंट करा) – हिरव्या पेटीत बंद मी काट्यात मी पडलेली उघडून पहा मला मी आहे मोत्याने भरलेली ?????