नमस्कार मंडळी…!!
आजच्या धकाधकीच्या आयुष्यात आपण आपल्या मनोरंजनावर खूप दुर्लक्ष्य करतो. सकाळी उठल्यापासून झोपे पर्यंत आपण फक्त कामात लक्ष्य देतो स्वतःच्या शरीराची काळजी आपण करताच नाही. शरीराला काय लागते ह्या कडे आपण दुर्लक्ष्य करतो. आपले मन देखील ह्या कारणामुळे अस्वस्थ होते व त्यामुळे आपल्याला अनेक आजार ग्रासतात. असे म्हटले जाते कि हसणे हे आपल्या शरीरासाठी एक अमृताचे काम करते. डॉकटर देखील बऱ्याच रुग्णांना आनंदित राहण्याचा म्हणजे हसून खेळून राहण्याचा सल्ला देतात.जर हसणे हे आपल्या शरीरासाठी एवढे महत्वाचे आहे तर मग आपण दररोज हसले पाहिजे व आपले व इतरांचे देखील मनोरंजन केले पाहिजे.
विनोद १- एकदा एक बाई कोंबडा घ्यायला कोंबडीवाल्याकडे गेली… बाई कोंबडीवाल्याला म्हणाली… बाई :- चाचा एक मुर्गा दिखाओ.. ( कोंबडीवाला कोंबडा दाखवतो )
बाई ( कोंबड्याच्या खाली हात लावत ) ये नई..! ये तो हैद्रबाद का है कोई और दिखाओ… ( कोंबडीवाला दुसरा कोंबडा दाखवतो ) बाई ( परत कोंबड्याच्या खाली हात लावत ) ये नहीं चाचा..! ये
तो कर्नाटक का है..! और दुसरा दिखाओ..! ( कोंबडीवाला तिसरा कोंबडा दाखवतो ) बाई ( पुन्हा कोंबड्याच्या खाली हात लावत ) हाऽऽऽ..! ये हुई ना कोई बात..! साला गुजरात का है ये मुर्गा…!
( पैसे वगैरे देऊन झाल्यावर ) बाई :- वैसे चाचा आप कहा के हो ? ( कोंबडीवाला लाजत-लाजत ) आता मी काय सांगू ?? तुम्हीच चेक करुन पहा आणि सांगा
विनोद २- नवरा रागाने बडबड करीत आपल्या फ्लॅट मध्ये घुसला… बायको: काय झालं हो ? एवढ्या रागात का आहात ???
नवरा: आज माझं आपली सोसायटी मधल्या सेक्रेटरी शी भांडण झालं… बायको: का काय केले त्याने??????
नवरा: तो नालायक त्याच्या मित्राला सांगत होता कि आपली सोसायटी मधील राहणाऱ्या सर्व बायकांबरोबर त्याच लफडं आहे…… फक्त एक बाई सोडून…!!!
बायको: हम्म्म्म्म….. एक बाई सोडून….!!! मग नक्की ती तिसऱ्या माळ्यावरची सविता काकू असेल.. कारण ह्या सोसायटी मधील ती एकच बाई संस्कारी आहे…!!
हे ऐकून नवरा जागेवर बेशुद्ध झाला… !!!! विनोद ज्याला समजला त्यांनी हसा बाकीच्यांनी परत वाचा….!!!!
विनोद ३- बाई: मला माझ्या पूर्वीच्या नवऱ्या बरोबर पुन्हा लग्न करायच आहे…..वकील: तुम्हाला आठ दिवसांपूर्वीच आम्ही घटस्फोट दिला होता.
मग आता परत का ? बाई: घटस्फोटानंतर ते खूप आनंदी दिसत आहेतं मला सहन होत नाही आहे आणि मी ते सहन करू शकत नाही! म्हणून
वकील जागेवर बेशुद्ध
विनोद ४- भांडण एकमेकांची डोकी फोडलेले दोन मित्र न्याया धी शांसमोर आले. काय झालं ? मित्र आहात ना ? एकमेकांची डोकी फोडण्यापर्यंत पाळी कशी गेली ? न्यायाधीशाने विचारलं. एकजण संतापून म्हणाला, म्हणजे काय ? उसाचं उभं पीक असलेल्या माझ्या शेतात कोणी म्हशी घुसवल्या, तर मी काय करणार ? दुसरा म्हणाला, मी काय दिवसभर म्हशींची राखण करणार ? त्यांना बांधून घालणार ? शेत आहे म्हटल्यावर त्यात जनावर शिरणारच. ज्याचं शेत आहे, त्याने काळजी नको घ्यायला ? न्यायाधीश म्हणाले, ठीक आहे. कुठे आहे शेत ते सांगा. पहिला मित्र म्हणाला, शेत कुठेच नाहीये. न्यायाधीश म्हणाले, मग म्हशी कुठे शिरल्या ? दुसरा मित्र म्हणाला, म्हशी असतील, तर शिरतील ना ? न्यायाधीश बावचळले.
मित्रांच्या लक्षात आलं. ते सांगायला लागले. आम्ही दोघेे नदीकिनारी वाळूत गप्पा मारत बसलो होतो. मी म्हटलं, आताच्या सुगीत जरा बरे पैसे येणार आहेत हातात. चार म्हशी घेऊन टाकतो. तर हा म्हणाला, अरे, म्हशी नको घेऊस. मी यंदा उसाचं शेत घेणार आहे. तुझ्या म्हशी माझ्या शेतात शिरतील. मी म्हणालो, मग मी काय करू? असं कसं चालेल ? बोलता बोलता वाद वाढला. मित्राने हातातल्या काठीने वाळूत एक चौकोन आखला आणि म्हणाला, हे घे. मी घेतलं शेत. बघतो तू कशा म्हशी घुसवतोस ते. माझंही डोकं फिरलं. मी माझ्या हातातल्या काठीने त्याच्या चौकोनात म्हशी घुसवल्या. त्याने मला मुस्काटात मारली. मी त्याच्या पेकाटात लाथ घातली.
शेवटी आम्ही एकमेकांच्या डोक्यात दगड घातले. मैत्री असली म्हणून काय झालं, शेवटी स्वाभिमान नावाची काही चीज असते की नाही ? न्यायाधीश जागेवर बेशुद्ध…
विनोद ५- आज सकाळी नेहमी प्रमाणे उठलो… पाहिले तर शेजारी बायको तापाने फणफणलेली कामाला लगेच सुट्टी टाकली …!!कपाळावर झंडू बाम लाऊन दिला, खाली जाऊन दूध आणले, सुंठ, गवतीचहा तुलसी घालून गरम गरम चहा केला, तिला दिला, मीही घेतला. ९ वाजता पोहे भिजवले, कांदा चिरून घेतला, मिरच्यांचे तुकडे करून घेतले, खोबरे किसून घेतले, कोथिंबीर बारीक करून घेतली, मस्त फोडणीचे पोहे केले, लिंबू पिळून तिला दिले, मीही घेतले ..११ वाजता कुकर लावला, गवारीच्या शेंगांची दाण्याचा कूट लावून भाजी केली, वरणाला फोडणी दिली, गोल म्हणता येतील इतपत गोल पोळ्या केल्या. काकडीची कोशिंबीर केली. दाणे कांद्याची ओली चटणी केली. बरोबर १ वाजता दोघांनी जेवण केले. टेबल आवरून ठेवले. ४ वाजता पुन्हा चहा केला. तिला दिला मीही घेतला. संध्याकाळी डाळ तांदुळाची फोडणीची खिचडी केली,ताकाला आले, कोथिंबीर साखर घालून मठ्ठा केला. ९ वाजता दोघेही जेवलो. सर्व आवरा आवर करून बेडरूम मध्ये आलो तर… बायको ढसाढसा रडत होती ….! काय झाले म्हणून विचारले तर म्हणाली … “तुमचे माझ्या वाचून काहीच अडत नाही….!” आत्ता बोंबला …!!!!!! भलाईचा जमाना राहीला नाही! घोर कलियुग….!
विनोद ६- लग्नाच्या पहिल्या रात्री नवरा दूध पिऊन बायकोला बोलला: हे दूध असं का लागतय ?
बायको बोलली केसर संपले होते म्हणून त्यात मी विमल पण मसाला टाकला….
नवरा: वेडी आहेस का तू असं का केले ?? बायको: अहो तो अजय देवगण नेहमी सांगतो ना दाणे दाणे मी केसर का दम….विमल पान मसाला…. (नवरा जागेवर बेशुद्ध)
विनोद ७- पप्पूचा मुलगा असे चिट काढायचा जणू ते एकदम जिवंत वाटे…
शिक्षकाने पप्पू ला फोन केला – पप्पू तुमचा मुलगा खूप वाटरट आहे, काल त्याने २००० रुपयाची नोटेचे हुबेहूब जमिनीवर चित्र काढले,
त्या नोटीला उचलायला गेलो तर माझे नख तुटून गेले…. पप्पू: अहो महोदय मी स्वतः I C U मधून बोलत आहे,
काल त्याने विजेच्या बोर्डावर स-नी लि-यो-न चे हुबेहूब चित्र काढले…
माझे होठ जळून गेले विजेच्या करंट ने… 🤣😛🤣
विनोद ८- एकदा बंड्या एका दुकानात जातो…. बंड्या: काका, हे एक अंड कितीचे आहे ???
दुकानदार: बंड्या फक्त ७ रुपयाचे… बंड्या: पण तो समोरचा दुकानवाला तर ५ रुपयाला अंड देतो…
दुकानदार: अरे बंड्या ! त्याची कोंबडी कोणासोबत पण फिरते
तो काय फुकट पण अंड देईल 🤣😛🤣😛
विनोद ९- एक टकला नवरा कॉलर नसलेला टी शर्ट घालून बायकोला विचारतो
नवरा- सांग ना जाणू मी कसा दिसतोय? बायको: मी नाही सांगत हो… तुम्हाला राग येईल….
नवरा- सांग ना जाणू? बायको: (चिडून😡)असा वाटतंय फाटलेल्या सॉक्समधून अंगठा बाहेर आलाय.🤣😛🤣😛🤣😛🤣😛
विनोद १०- एक सुंदर मुलगी एका कुत्रीला विचारते
मुलगी – तू एकाच वेळी वेगवेगळ्या रंगांच्या पिलांना जन्म कशी देते?
तेव्हा कुत्री मुलीला बोलते…
कुत्री- तू एकदा रस्त्यावर एकदा बिना कपड्यांची फिर मग समजेल तुला…..
आजच्या धकाधकीच्या आयुष्यात आपण आपल्या मनोरंजनावर खूप दुर्लक्ष्य करतो. सकाळी उठल्यापासून झोपे पर्यंत आपण फक्त कामात लक्ष्य देतो स्वतःच्या शरीराची काळजी आपण करताच नाही. शरीराला काय लागते ह्या कडे आपण दुर्लक्ष्य करतो. आपले मन देखील ह्या कारणामुळे अस्वस्थ होते व त्यामुळे आपल्याला अनेक आजार ग्रासतात. असे म्हटले जाते कि हसणे हे आपल्या शरीरासाठी एक अमृताचे काम करते. डॉकटर देखील बऱ्याच रुग्णांना आनंदित राहण्याचा म्हणजे हसून खेळून राहण्याचा सल्ला देतात.जर हसणे हे आपल्या शरीरासाठी एवढे महत्वाचे आहे तर मग आपण दररोज हसले पाहिजे व आपले व इतरांचे देखील मनोरंजन केले पाहिजे.