नमस्कार मंडळी,
कसे आहेत मजेत ना, हसताय ना, हसायलाच पाहिजे. कारण हसणे हे आरोग्यासाठी एकदम चांगले असते. हसल्याने माणसाची सर्व विचार आणि टेन्शन पळून जातात. तसेच आरोग्य हि उत्तम राहते. को रोनामुळे आपण सर्व घरातच कैद झालोय आणि आयुष्य कस बोरं होऊन गेलेय. म्हणून तुम्हाला ह्या बोरं आयुष्यात मनोरंजन करण्यासाठी आम्ही काही विनोद आणले आहेत. ते वाचून तुम्हाला नकी हसू येईल आणि तुम्ही आनंदित व्हाल. चला तर मग वाचूया काही मराठी विनोद –
Joke 1: एका ५० वर्षाच्या बाईला हार्ट सर्जरी साठी हॉस्पिटल मध्ये आणले असता बाईने देवाचा धावा केला आणि म्हणाली देवा माझा अंत जवळ आला का ?
तर देव म्हणाला , नाही अजून ३० वर्षे तरी तुला आयुष्य आहे. हॉस्पिटल मधून बरी झाल्यावर ती तडक ब्युटी पार्लर मध्ये गेली केसांचा रंग चेंज केला ,
लिपस्टिकआणि इतर मेक अप करून ती घरी निघाली असता एका भरगाव येणाऱ्या ट्रक खाली ती आली आणि जागीच गेली …
वरती गेल्यावर देवाला म्हणाली , तू तर म्हणत होतास..माझे आयुष्य अजून ३० वर्षे आहे म्हणून तर देव म्हणाला आयला….मी तुला ओळखलेच नाही….
Joke 2: एका जत्रे मध्ये एक माणूस जोर जोराने ओरडत होता….. २ रुपयात गाजराचा हालवा ! २ रुपयात गाजराचा हालवा !
तर सगळे लोक त्याच्या कडे गेले आणि २ रुपये दिले आणि तंबू मध्ये गेले आत गेल्या नंतर लोक म्हणाले: कोठे आहे गाजराचा हालवा??
माणूस: हा बघा ! माझा मुलगा ! ह्याच नाव गाजर आहे आणि आता तुम्हाला हा जोक समजलाच असेल मित्रांनो
नसेल समजला तर २ रुपये द्या आणि जावा तंबू मध्ये….
Joke 3: एक विद्यार्थी :- ” केस ” बाई :- “ते कसे काय ?”
विद्यार्थी :- “डोक्यावरचे ते केस. कपाळाच्या खाली त्याला भुवया म्हणत त्याच्या खाली उतरले
की पापण्या म्हणतात. नाकाच्या खाली त्यांना मिशा म्हणत त्याच्या खाली दाढी म्हणतात.
आणि. कमरेच्या खाली. बाई चिडून :- ” बस बस…. समजले.”
Joke 4: एकदा बंड्या इंग्लिश केसाल कुत्र्याला घेवून फिरायला जातो. शेजारच्या काकू:-किती गोड कुत्रा आहे हा.
(असे म्हणून पटापट त्याच्या मुका घेवू लागतात…) बंड्या = अहो काकू ऐकून तरी घ्या…..काकू = अरे थांब मला याच्या खूप पाप्या घेऊ दे खूप गोड कुत्रा आहे.
(जरा वेळाने पप्पी घेऊन झाल्यावर….) काकू = आता बोल. बंड्या = अहो त्याचे तोंड दुसऱ्या बाजूला आहे..
Joke 5: एका घरात आग लागली होती आणि घरात जवळपास 25 लोक फसले होते. संता मोठ्या उत्साहाने आणि शौर्याने आत गेला आणि
त्याने 6 जणांना घरातून बाहेर ओढून आणून वाचवले. पण नंतर त्याला जेल झाली…. त्याला जेल का झाली असावी ? विचार करा…
अजून विचार करा… कारण त्याने घराच्या बाहेर ओढून आणलेले सहाही जण फायरमन होते..
Joke 6: एक मुंगी घाईत जात असलेली पाहून दुसऱ्या एका मुंगीने तिला विचारले
अगं कुठे चाललीस एवढ्या गडबडीने?? पहिली मुंगी म्हणाली: अगं हॉस्पिटलला चाललेय……
दुसरी मुंगी: का काय झालंय?? पहिली मुंगी: अगं हत्तीदादा आजारी आहेत ना…..
त्यांना रक्ताची गरज आहे. मी रक्त देऊन येते….
Joke 7: 1 लड़के ने मरने के 3 मिनट पहले 2 मैसेज किये.. . . पहला गर्ल फ्रेंड को और दूसरा दोस्त को ..
“मैं जा रहा हूँ .. तुमसे बात करना चाहता हूँ , जल्दी से REPLY करो…” पहला जवाब आया गर्ल फ्रेंड का :-
“तुम कहाँ हो और कहाँ जा रहे हो, मैं अभी व्यस्त हूँ बाद मे बात करती हूँ ” ये सुनकर उसे बहुत दुःख हुआ ..
फिर थोड़ी देर बाद दूसरा मैसेज दोस्त का आया -: “अबे कमीने अकेले कहाँ जा रहा है, रुक मैं भी आता हूँ .. . .
ये पढ़कर वो लड़का मुस्कुराया और बोला . . “आज फिर प्यार दोस्ती से हार गया” … . . ऐसी दोस्तों के लिये एक Like तो बनता है Boss.
Joke 8: ल’ग्नाच्या पहिल्या रा’त्री नवरा रूम मध्ये येताच बायकोने तिचे ब्लॉ’उज काढून टाकले….
नवरा : अगं मी येताच तुने ब्लॉ’उज का काढले ?
बायको : तुमच्या वहिनी ने सांगितले होते कि…
नवरा येताच त्याला दूध पाज मग सुरुवात कर…
Joke 9: रस्त्यावर दोन गाढव घपा घप करत असतात…
नवरा बायको रस्त्याने जात असतात
बायको- अहो बघा तुमचे नातेवाईक काय करताय?
नवरा- अरे बापरे नमस्कार सासू सासरे…
विनोद १०- चा’वट बा’ईला खूप जुलाब होत असतात बा’ई डॉक्टरकडे जातो
बा’ई – डॉक्टर जु’लाब थांबत नाही आहे, काही करा…
डॉ’क्टर- के’ळ ट्राय केले…
बा’ई- अहो डॉक्टर सकाळीच ट्राय केले पण जसं बाहेर काढलं परत जुलाब सुरु झाल्या… डॉक्टर जागेवर बे शुद्ध..
कसे आहेत मजेत ना, हसताय ना, हसायलाच पाहिजे. कारण हसणे हे आरोग्यासाठी एकदम चांगले असते. हसल्याने माणसाची सर्व विचार आणि टेन्शन पळून जातात. तसेच आरोग्य हि उत्तम राहते. को रो नामुळे आपण सर्व घरातच कै द झालोय आणि आयुष्य कस बोरं होऊन गेलेय. म्हणून तुम्हाला ह्या बोरं आयुष्यात मनोरंजन करण्यासाठी आम्ही काही विनोद आणले आहेत. ते वाचून तुम्हाला नकी हसू येईल आणि तुम्ही आनंदित व्हाल. चला तर मग वाचूया काही मराठी विनोद –