नमस्कार मंडळी…
नेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका….. कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते.. विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले पोट भरते… म्हणून रोज किमान ३-४ विनोद नक्की वाचत जा… विनोद वाचल्यामुळे आपण हसतो आणि हसल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते… चला तर मग हसण्याच्या आपल्या कॉमेडी एक्सप्रेसला सुरुवात करूया….!!!
विनोद १: एकदा एका खेड्या गावात दवंडी देण्यात आली कि आता आपल्या गावात वीज येणार आहे….
हे ऐकून गावातले सर्व गावकरी नाचू लागले…
त्यांच्या सोबत एक कुत्रा देशील खुश होऊन नाचू लागला…
तेव्हा एका माणसाने त्या कुत्राला विचारले तू का नाचत आहेस रे ???
त्यावर कुत्र्याने उत्तर दिले: गावात वीज येईल तर खांब पण लागतील ना…
कुत्रा रॉक्स गावकरी सॉक्स…😂😂😂😂😂
विनोद २: चिंटू चे पप्पा FTV बघत असतात तेव्हा अचानक तिथे चिंटू येतो म्हणून परिस्थिती
सांभाळण्यासाठी चिंटू चे पप्पा चिंटू ला बोलतात…
पप्पा: बघ ना चिंटू किती गरीब मुली असतात ह्या… यांच्याकडे कपडे घेण्यासाठी पैसे नसतात…
त्यावर चिंटू म्हणाला: पप्पा यांच्या पेक्षा गरीब मुली आल्या तर मला पण नक्की बोलवा हा….
पप्पा चप्पल घेऊन चिंटू च्या माघे धावत सुटले….
विनोद ३: एकदा चिंटू ला मास्टर ने एक प्रश्न विचारला…
मास्टर: चिंटू बाळा सांग बर ? असा कोणता तारा आहे जो जमिनीवर राहतो आणि काही दिवसांनी आकाशात चालला जातो…
चिंटू: खूप सोप्प आहे मास्टर ” म्हातारा ”
मास्टर ने चिंटू ला छडी तुटेपर्यंत मारलं…
विनोद ४: एकदा मुलगा आणि वडील गप्पा मारत असतात…
वडील: बाळा तुला जे काही प्रश्न विचारायचं आहेत ना ते तू मला विचार मी त्यांचे उत्तर देईल कारण मी तुझा बाप आहे.. बाप हा मुलापेक्षा जास्त हुशार असतो…
मुलगा: बाबा सांगा मग आगगाडीचा शोध कोणी लावला ??? वडील: अगदी सोप्प आहे – जेम्स वॅट या संशोधकाने….
मुलगा: मग बाबा मला सांगा जर जेम्स वॅटचे वडील त्यापेक्षा हुशार होते तर त्यांनी शोध का नाही लावला…
मुलगा रॉक्स वडील शॉक्स…
विनोद ५: प्रश्न: किस करताना आपल्या शरीराच्या कोणत्या अवयवाला सर्वात जास्त त्रास होतो….
उत्तर: हाताला…. खोट वाटत असेल तर १ किलो गाजर, बटाटे, सुके खोबरे, कोबी घेऊन तिचा किस करून बघा मग समजेल आपल्या हाताला होतो…
सलाम तुमच्या विचारांना, विचार बदला देश बदलेल….
जास्त विचार नका करू विनोदाचा भाग आहे हसत राहा दुसऱ्यांना हसवत रहा…
विनोद ६: घपाघप करायची इच्छा झाली म्हणून नवरा कं डम घेऊन आला…
बायको- अहो, कितीला आणला? नवरा- फक्त २० रुपये…
बायको- अहो काय ती महागाई म्हणायची हो, मी दहावीत असतांना पाच रुपयाला
३ मिळायचे… नवरा न लावताच झोपला…