एक मुलगी रडत रडत आली आणि बोलली

सामान्य ज्ञान

नमस्कार मंडळी…

नेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी वि नोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका….. कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते.. विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले पोट भरते… म्हणून रोज किमान ३-४ विनोद नक्की वाचत जा… विनोद वाचल्यामुळे आपण हसतो आणि हसल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते… चला तर मग हसण्याच्या आपल्या कॉमेडी एक्सप्रेसला सुरुवात करूया….!!!

विनोद १- सर्वात कडक जोक 👉 डॉक्टर कि शिकणारे विद्यार्थी एकदा शस्त्रक्रिया शिकण्यासाठी टेबलाच्यासमोर उभे होते…. त्यांच्या समोर टेबलावर एक मे लेला कुत्रा होता….
त्यांच्या सरांनी आपलं एक बोट कुत्र्याच्या नाकात घातलं आणि बाहेर काढुन ते बोट चाटू लागले…….त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना तसं करायला सांगितलं…….
मग सर्व विद्यार्थ्यांनी एक-एक करून कुत्र्याच्या नाकात बोट घातलं आणि चाटू लागले…… सर्व झाल्यावर सरांनी विद्यार्थ्यांकडे पाहून एक गोष्ट सांगितली-
सर्वात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे, “लक्ष”….. मी कुत्र्याच्या नाकात माझं तिसरं बोट घातलं आणि चाटताना दुसरं बोटं चाटलं..
मी अपेक्षा करतो की तुम्ही पुढच्या वेळी निट लक्ष द्याल….. पोरांनी लय मारला त्या सराला 😂😂😂

विनोद २- एक बंड्या बायकोच्या रोजच्या भांडणाला कंटाळून रविवारी डॉक्टरकडे येतो आणि सांगतो……
बंड्या: डॉक्टर साहेब माझी बायको मला काही महत्वच देत नाही…. कायम किट किट करत असते…. नेहमी चिडचिड करते… सारखी भांडते….
माझं काहीच ऐकत नाही….. तुम्ही तिला शांत करू शकाल? तुमच्या कडे काही औषध असेल तर मला नक्की द्या…..
डॉक्टर: (बंड्याला जवळ घेतो) अरे बंड्या हे करण ऐवढं सोपं असतं तर मी रविवारी दवाखाना उघडून बसलो असतो का? 😜😂

विनोद ३- आज मी एका लग्नामध्ये बिना आमंत्रणाचा गेलो होतो, तिथे मला नवरी कडच्या नी मला विचारलं कोणाकडून आहात तुम्ही मला तर काही सुचेना राव,
तेवढ्यात नवरदेव च्या कडच्यानी पण विचारलं तुम्ही कोण कुठून आलात ? मी सरळ ठोकून दिला मी व्यक्ती मोजणी करणार आहे….
मला पो लिस स्टे शन ने पाठवले आहे….माणसे मोजायला तुमच्या लग्नात किती माणसे आली आहेत या साठी मग काय विचारता राव…..
माझा थाट मला स्पेशल खुर्ची आणि विशेष सत्कार पण झाला शेवटी जाताना ₹ ११००० च पाकीट मिळाले ते वेगळच….😅😅

विनोद ४- एकदा बंड्या बा र मध्ये जातो आणि वेटरला एक पे ग आणायला सांगतो….
वेटर: हे घ्या साहेब तुमचा पेग…….. बंड्या भाऊ (एका दमात संपवतो) आणि म्हणतो : वेटर अजून एक पेग घेऊन ये.. आता लढा ई सुरु होणार आहे…..
वेटर: हे घ्या बंड्यासाहेब तुमचा अजून एक पे ग……बंड्या भाऊ: वेटर अजून एक पे ग दे पटकन, आता लढा ई सुरु होणार आहे…..
वेटर: (खूप वेळ विचार करून) अहो साहेब पण हि लढा ई केव्हा सुरु होणार आहे? आणि कश्यामुळे…..
बंड्याभाऊ: जेव्हा तू पैसे मागशील!:-P कारण माझ्याकडे १ रुपया पण नाही 😃😃

विनोद ५- दोन बायका गप्पा मारत होत्या….. काळेबाई- जेव्हा मी काळेंची कि स घेते ना तेव्हा त्यांचे ओठ खूप थंडगार पडतात……
मोरेबाई- छी छी छी… किती घाण काम करता हो तुम्ही… काळेबाई- अहो, पण तसं केलं ना तर नवरे आपल्या सगळ्या गोष्टी ऐकतात…
मोरेबाई- असं का? मग मी पण आज तसं करून पाहते… दुसर्‍याच दिवशी सकाळी दोघी भेटतात तेव्हा मोरेबाईचा गाल लाल अन् एक डोळा सुजलेला आणि हातात घट स्फो टाचे पेपर…
काळेबाई- काय झालं ? मोरेबाई- अहो रात्री जेव्हा मी मोरेंची कि स घेतली तेव्हा त्यांचे ओठ सुद्धा थंड पडले होते आणि अचानक माझ्या तोंडातून वाक्य निघाले-
“काळेंसारखे तुमचे ओठ थंडगार पडले आहे …!”मग काय 👊🏻✊🏻👋🏻👞👟 🤣🤣😅

विनोद ६- एक बाई ठरवते – आज पासुन महिनाभर कुणीही नवऱ्यासोबत झोपायचं नाही, सगळ्या बायका हो म्हणतात……
त्यात एक अनुभवी म्हातारी असते…… ती सर्व बायकांना समजावते आणि सांगते…..
म्हातारी म्हणते:- मी सांगते तसं करा.. तुमचं एक बोट कानात घालुन हलवा… आता सांगा, बोटाला छान वाटतयं की कानाला???
बायका :- कानाला… म्हातारी :- मग जास्त शहाणपणा करू नका, गपचुप जाऊन नवऱ्यासोबत झोपा… (ज्याला समजला त्यांनीच हसा)

खूप सुंदर कथा आहे नक्की वाचा- एका शाळकरी मुलाला शाळेतील बाईनी एक चिट्ठी दिली आणि सांगितलं हि चिट्ठी तुझ्या आई ला दे.
मुलगा धावत धावत घरी आला आणि ती चिट्ठी आई जवळ दिली….आई ने ती चिट्ठी पाहिली आणि त्या मुलासमोर ती वाचून दाखवली……त्यातील मजकूर असा होता…
“प्रिय पालक आपला मुलगा खूपच हुशार व बुद्धिमान आहे, त्याची आकलनशक्ती अमाप आहे, परंतु आमच्या शाळेत त्याला शिकवतील असे शिक्षक नाहीत, त्यामुळे या पुढे तुम्ही आपल्या मुलाला शाळेत पाठउ नका, त्याचा अभ्यास तुम्ही घरीच घ्या. ”
कालांतराने आई वारली. मुलगा देखील आता मोठा झाला होता, आता सार जग त्याला ओळखत होत.एके दिवशी असाच जुने पेपर्स चाळत असताना त्याला ती चिट्ठी सापडली. तीच जी त्याच्या आईने लहानपणी वाचून दाखवली होती.

विनोद ७- एक मुलगी रडत रडत पो ली स स्टेशन मध्ये आली आणि बोलली
काल रात्री अंधाराचा फायदा घेऊन गण्याने माझ्यावर ज ब र द स्ती केली
पो ली स हैराण – मॅडम, एक तर तुम्ही सांगत आहात रात्र होती मग सर्वाना सोडून तुम्हाला गण्यावरच का श क आहे
मुलगी – कारण मला माहित आहे, गण्याचं असाच आहे, ज्याला काय करायचं आणि कसं करायचं ते सांगावं लागत.

विनोद ८- होळीच्या दिवशी मुलगी तिच्या बॉ य फ्रें ड ला
प्लीज माझ्या अंगावर ते पाण्याचे फु गे नको फेकू, मी ओली होऊन जाईल !!!
पप्पू – अच्छा आणि जेव्हा तू टा ई ट “T – शर्ट” घालून तुझे फु गे दाखवते
तेव्हा आम्ही किती ओले होतो याचा विचार केला आहेस का कधी?

विनोद ९- “तीन उंदीर गप्पा मारत असतात
पहिला उंदीर : मी वि षा री गोळ्या आरामात चघळतो.
दुसरा उंदीर : मी पिंजर्यातील पनीर आरामात खावून बाहेर येतो.
तिसरा उंदीर उठतो आणि जायला लागतो,
पहिला आणि दुसरा उंदीर विचारतात, काय झाल कुठे चालला?
तिसरा उंदीर म्हणतो आलोच मांजरीचा की स घेवून…! 🤣🤣😅

नेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका….. कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते.. विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले पोट भरते… म्हणून रोज किमान ३-४ विनोद नक्की वाचत जा… विनोद वाचल्यामुळे आपण हसतो आणि हसल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते… चला तर मग हसण्याच्या आपल्या कॉमेडी एक्सप्रेसला सुरुवात करूया….!!!

36 thoughts on “एक मुलगी रडत रडत आली आणि बोलली

 1. May I simply say what a relief to find a person that genuinely
  knows what they’re talking about on the net.
  You certainly realize how to bring a problem to light and make it
  important. A lot more people must read this and understand this side of the story.
  I was surprised you are not more popular because you surely have the gift.

 2. What’s Going down i’m new to this, I stumbled
  upon this I have found It absolutely helpful and it has
  helped me out loads. I’m hoping to contribute & help different customers like its helped me.
  Great job.

 3. Write more, thats all I have to say. Literally,
  it seems as though you relied on the video to make your point.
  You clearly know what youre talking about, why waste your intelligence on just
  posting videos to your weblog when you could be giving us something enlightening
  to read?

 4. You can definitely see your expertise within the work you write.
  The arena hopes for more passionate writers such as you who
  aren’t afraid to say how they believe. Always go after your
  heart.

 5. Excellent pieces. Keep writing such kind of information on your blog.
  Im really impressed by it.
  Hi there, You have performed a fantastic job. I will certainly digg it
  and for my part recommend to my friends. I am confident
  they’ll be benefited from this site.

 6. Appreciating the time and effort you put into your website and detailed information you provide.
  It’s awesome to come across a blog every once in a
  while that isn’t the same old rehashed material. Great read!
  I’ve bookmarked your site and I’m including your RSS feeds to my Google account.

 7. Cool blog! Is your theme custom made or did you download it from somewhere?

  A theme like yours with a few simple tweeks would really make my blog jump out.
  Please let me know where you got your design. With thanks

 8. Heya i am for the first time here. I found this board and I find It really useful & it helped me out
  much. I hope to give something back and help others like
  you aided me.

 9. Thank you for the good writeup. It in fact was once a amusement account it. Look advanced to far brought agreeable from you! However, how can we be in contact?|

 10. Does your website have a contact page? I’m having problems locating it but, I’d like to shoot you an email. I’ve got some creative ideas for your blog you might be interested in hearing. Either way, great blog and I look forward to seeing it develop over time.|

 11. Thanks for some other fantastic post. The place
  else could anyone get that kind of info in such a perfect manner of writing?
  I’ve a presentation subsequent week, and I am at the
  look for such info.

 12. May I just say what a relief to find someone who truly understands what they’re talking about over the internet. You actually understand how to bring a problem to light and make it important. More people should look at this and understand this side of the story. I can’t believe you aren’t more popular because you most certainly have the gift.|

 13. Do you have a spam issue on this site; I also am a blogger, and I was wondering your situation; we have developed some nice procedures and we are looking to trade solutions with other folks, please shoot me an email if interested.|

 14. I was pretty pleased to discover this site. I want to to thank you for your time just for this wonderful read!! I definitely savored every part of it and I have you saved to fav to check out new things in your website.|

 15. I got this web site from my pal who informed me concerning this web page and at the moment this time I am visiting this web site and reading very informative posts at this time.|

Leave a Reply

Your email address will not be published.