एका मुलीच पेट्रोल भरणाऱ्या मुलाबरोबर लग्न होत

.

मित्रांनो, आम्ही आशा करतो कि तुम्हाला आमचे मराठी विनोद आवडत असतील. तुम्हाला आमच्या वेब पोर्टल वर रोज नव-नवीन मराठी विनोद वाचायला मिळतील आणि आम्ही याची खात्री देतो कि हे विनोद वाचून तुम्ही खूप हसणार आणि दुसऱ्यांना हे विनोद सांगून हसवणार. कारण विनोदाचं कामचं ते आहे सर्वांना हसवणे आणि दुःखातून आणि टेन्शन मधून बाहेर काढणे.

विनोद 1 – ती वेडी म्हणते​
​माझ्यासाठी मित्रांना सोडुन दे​
आता तिला कोण सांगणार
मित्र सोडले तर * लग्नात काय हिचा बाप नाचणार *
​”दोस्ती शिवाय मस्ती नाय”

विनोद 2 – शाळेतील सर्वात खतरनाक अनुभव
जेव्हा प्राथनेला उभा राहायचो आणि
स्टेज वरुन सुचना ‪‎यायची‬ काल ‪‎पळून गेलेले समोर‬ या
अन……… सगळे ह रामखोर आपल्या कडे वळुन पहायचे
आणि बोलायचे जाना पुढे अखिल भारतीय शाळेतून पळून जाणारी संघटना..

विनोद 3 – सुख पाहिजे असेल तर रात्री जागू नका..
शांति पाहिजे असेल तर दुपारी झोपू नका..
सन्मान पाहिजे असेल तर व्यर्थ बोलू नका..
आणि आयुष्य आनंदात जगायचं असेल तर हा ग्रुप सोड नका………… कारण… आपली शाखा कुठेही नाही !! ! ! !

विनोद 4 – गण्या- आई, मला खुपच थंडी वाजतेय..
आई – मग तुला स्वेटर देऊ का???
-स्वेटर नको, बाबांना सांगून लग्नाचंच बघ ना.
आईनं पालता घालून तुडवला.

विनोद 5 – आर्ची ची आई: ये कुठे निघालीस?
आर्ची: परशा कडे
आर्चीची आई: अजुन भुत उतरल नाही का परश्याचे?
आर्ची: आता ग बया बहिरी बिईरी झाली का काय……
म्या परसाकडे चालली हाय

अन तूले परश्या कडे ऐकू येते
मराठीत सांगितलेलं कळत नाही का इग्लिश मध्ये सांगु
*हागाय…..……. हागाय*

विनोद 6 – प्रेमाच्या “क्रिकेट” मध्ये “प्रपोज” नावाचा ”बॉल” टाकला..
मुलीची “ विकेट ” पडणार इतक्यात,,
मुलीचा बाप “नो बॉल” म्हणाला आणि,
मुलीचा मोठ्या भावाने “फ्री हिट”चा फायदा घेऊन चोप चोप चोपला:D

विनोद 7 – एका मुलीच पेट्रोल भरणाऱ्या मुलाबरोबर लग्न होत
दुसऱ्या दिवशी मुलीच्या मैत्रिणी तिला सु हाग रात्री बद्दल विचारतात
मुलगी – ते वेड रात्र भर हातात घेऊन फिरत होत आणि परत परत विचार होत मॅडम किती टा कू?

विनोद 8 – कॉलेजचाय ३ मैत्रिणी एकमेकींशी बोलत असतात आणि अचानक ग र्मी चा विषय निघतो
पहिली मैत्रीण – माझी ती इतकी ग र्मी आहे कि प्रेस करून घ्या
दुसरी मैत्रीण – माझी इतकी गरम आहि कि चहा उकळून घ्या
तिसरी मैत्रीण – जोर जोरात हसायला लागते आणि सांगते ” हे तर काहीच नाही माझी चु ची इतकी गरम आहे कि मा गून क णी स टाकलं कि पु ढू न पॉपकॉर्नच बा हे र येतात

मित्रांनो, आम्ही आशा करतो कि तुम्हाला आमचे मराठी विनोद आवडत असतील. तुम्हाला आमच्या वेब पोर्टल वर रोज नव-नवीन मराठी विनोद वाचायला मिळतील आणि आम्ही याची खात्री देतो कि हे विनोद वाचून तुम्ही खूप हसणार आणि दुसऱ्यांना हे विनोद सांगून हसवणार. कारण विनोदाचं कामचं ते आहे सर्वांना हसवणे आणि दुःखातून आणि टेन्शन मधून बाहेर काढणे.