नमस्कार मंडळी…
नेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका….. कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते.. विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले पोट भरते… म्हणून रोज किमान ३-४ विनोद नक्की वाचत जा… विनोद वाचल्यामुळे आपण हसतो आणि हसल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते… चला तर मग हसण्याच्या आपल्या कॉमेडी एक्सप्रेसला सुरुवात करूया !!!
विनोद 1 – तो तिला म्हणाला, जीना सिर्फ मेरे लिए !
ती म्हणाली, “ठीक आहे मी ‘लिफ्ट’ ने जाते,
तू ये जिन्याने !”
विनोद 2 – योगेश पहिल्यांदाच मुलगी बघायला गेला.
मुलीचा बाप : बेटा, दा रू पितोस का ?
योगेश : ते नंतर, आधी पोहे, चहा
आणि मुलगी बघणे तर होऊ द्या…….. ……….मग बसू !
विनोद 3 – चिंगी: मस्त मोबाईल आहे, कुठून घेतलास?
झंप्या: विकत नाही घेतला, मला धावण्याच्या शर्यतीत बक्षीस मिळाला आहे.
चिंगी: कितीजण होते धावायला?
झंप्या: मोबाईल दुकानाचा मालक, पो लि स आणि मी !
विनोद 4 – नवरा : अगं, ऐकलस का,
छातीवरचे पांढरे केस दाखविल्यामुळे आज
मला सिनिअर सिटीझन्स पेन्शन मंजूर झालीय.
बायको : च ड्डी काढून दाखवली असती तर
अपंग सर्टिफिकेट पण मिळालं असतं…….
विनोद 5 – Tailor मुलीच्या कपड्यांच माप घेत असतांना
Tailor – कोणी बॉ य फ्रें ड आहे का ?
मुलगी – हो आहे, काय झाल ?
Tailor – त्याला सांग थोडे दिवस डाव्या बाजुवर जास्त लक्ष दे, फिटिंग चांगली बसेल
विनोद 6 – पत्नी सब्जी लेते समय पति से बोली –
पत्नी – 2 किलो मटर ले लूँ ?
पति – ले लो..
पत्नी – मैं तुम्हारी राय नहीं मांग रही हूँ, पूछ रही हूँ, क्या छील लोगे इतनी ?? पति बेहोश
विनोद 7 – लड़की अपने बॉयफ्रेंड से चैटिंग कर रही थी
लड़की – पता है “माँ बाप से बढ़कर दुनिया में कुछ नहीं होता”
लड़का – अच्छा तो चलो,हम दोनों माँ बाप बन जाते हैं
तुरंत ब्लॉक
विनोद 8 – संता – आज कल मेरा दिमाग बहुत तेज
चल रहा है, बंता- कैसे पाजी?
संता – मैंने अब सर्दी में एसी लगवा लिया है,
बंता – अबे इतनी सर्दी मे एसी?
संता – भाई मैंने एसी उल्टा लगवाया है, वो गर्म हवा अंदर देगा, ठंडी हवा बाहर
विनोद 9 – तीन सरदार दरवाजा लॉक होने के कारण Car में फँस गए,
पहला- एक काम करते हैं, इंजन के रस्ते बाहर निकलते हैं,
दूसरा – नहीं डिग्गी के रस्ते ज्यादा सही है,
तीसरा – जो करना है जल्दी करो,
बारिश होने वाली है और Car में ऊपर छत भी नहीं है
विनोद 10 – संता बीवी से परेशान हो गया
संता पप्पू से- बेटा कभी शादी मत करना, ये बड़ी मुसीबत कर देती हैं
पप्पू – ठीक है, पापा मैं कभी शादी नहीं करूँगा, और अपने बच्चों को भी यही सलाह दूँगा
नमस्कार मंडळी…नेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका….. कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते.. विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले पोट भरते… म्हणून रोज किमान ३-४ विनोद नक्की वाचत जा… विनोद वाचल्यामुळे आपण हसतो आणि हसल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते… चला तर मग हसण्याच्या आपल्या कॉमेडी एक्सप्रेसला सुरुवात करूया !!!