पिंकी कारमध्ये ना’गडी असते…

नमस्कार सर्वांना,

कसे आहात मजेत ना ? मजेतच असणार कारण आम्ही तुमचे मनोरंजन ह्या विनोदाच्या माध्यमातून जे करत आहोत.. आम्हाला विश्वास आहे कि तुम्हाला आमचे विनोद नक्की आवडत असणार… विनोद तेव्हाच पूर्ण होतो जेव्हा त्यात काही मसालेदार गोष्टी असतात जसे एखादा स्वयंपाक मसाल्याशिवाय चव देत नाही तसेच विनोदाचे सुद्धा आहे… विनोदात थोडा चावटपणा आवश्यक असतो… को-रोना च्या काळात आपण खूप नाराज आणि एकटे आहोत त्यामुळे आम्ही तुमचे मनोरंजन करण्यासाठी काही मसालेदार विनोद घेऊन आलोय ते वाचल्यानंतर तुमची नाराजगी पटकन पळून जाईल आणि तुम्ही आनंदित व्हाल… हे सर्व फक्त विनोद आहेत ह्यात कोणालाही उद्देशून टीका टिपणी केलेली नाही व ह्या विनोदांचा कोणाच्या आयुष्याशी संबंध देखील नाही. तुम्ही हसावे ह्या साठीच आम्ही प्रयत्न करतोय… चला तर मग वाचूया मसालेदार मराठी विनोद-

विनोद १: मॅडम- एकदा रमेश आपल्या पलंगावर झोपला होता… (मध्येच एक मुलगा जोरात ओरडतो)
मुलगा- मॅडम, हा राहुल बघा ना माझा लंच बॉक्स उघडून खात आहे… मॅडम- राहुल, मी तुला मार देईल हां, चुपचाप बस…
मॅडम- हां मुलांनो मी कुठे होती…… मुले – रमेशच्या पलंगावर! सगळी कडे शांतता पसरली…..🤣😛🤣😛🤣

विनोद २: एकदा नवऱ्याने आपल्या बायकोला ताब्यात ठेव ण्यासाठी एका बाबा कडून तावीज आणला…. एक महिन्यानंतर…
नवरा: बाबा, त्या तावीज चा माझ्या बायकोवर काही उपयोग नाही झाला…
उलट माझी शेजारची बाई माझ्या ताब्यात येऊन गेली… बाबा: चला चांगले झाले, तावीज चा चांगला इफेक्ट नाही झाला पण साइड इफेक्ट तर झाला नवरा जागेवर बेशुद्ध….. 🤣😛🤣😛🤣

विनोद ३: भिखारी (कार मध्ये बसलेल्या बाईला ) – मॅडम १० रुपये तरी द्या…
बाई ने लगेच १० रुपयाची नोट भिखारीला दिली त्यानंतर भिखारी तिथून जायला निघाला… बाई: अरे कुठे चालला, मला आशीर्वाद तर दे…!!!!!
भिखारी: BMW कार मध्ये बसली आहे आता काय रॉकेट मध्ये बसायचं आहे का जाडे…. बाई शॉक भिखारी रॉक्स 🤣😛🤣😛

विनोद ४: एकदा मुलगा पळत पळत पप्पाकडे जातो आणि पप्पाना सांगतो
मुलगा: पप्पा ! त्या शेजारच्या काकूंना को-रोना झालाय वाटत…. पप्पा: असं का ! पण तुला कस माहित रे ???
मुलगा: अहो पप्पा काल रात्री त्यांच्या रूम मधून आवाज येत होता करो ना करो ना……
पप्पांनी मुलाला चपले ने बेदम मारले…… ज्याला समजला त्यांनीच हसा बाकीच्यांनी POGO बघा 🤣😛🤣😛🤣

विनोद ५: एक भिखारी बँकेत गेला तिथे त्याने खूप मोठी लाईन बघितली, मग त्याने शेवटी उभा असलेल्या माणसाकडून भीक मागितली…
तो माणूस म्हणाला: बाबा पुढे जा ! त्याचा पुढचा माणूस बोलला: बाबा पुढे जा ! त्याचा पुढचा माणूस बोलला: अरे आगे जाओ…
असं करत-करत भिखारी बँकेच्या काउंटर जवळ पोहचून गेला आणि आपले पैसे काढून तिथून एका मिनिटात निघून गेला …
सर्व लोक त्याला बघतच राहिले 🤣😛🤣😛

विनोद ६: खेडे गावातील मुलगा शहरातील मुलीला फोन करतो
मुलगा: I LOVE YOU माझी शोना… मुलगी: कोण नालायक बोलतोय, तुला कस बोलायचं याची अक्कल नाही का ??
माझा नंबर तुला कसा मिळाला ? मुलगा: (तं-बाखू खाता खाता) अग सुलभ शौचालय च्या भिंतीवरून… 🤣😛🤣😛

विनोद 7 – चो र चो री करायला येतो तेव्हा तिजोरीवर लिहिलेलं असतं-
“फोडण्याचा प्रयत्न करू नका फक्त बटण दाबा आपोआप उघडेल”
ते वाचून चोर खुशीने बटण दाबतो,
त्यानंतर लगेचच पो लि स त्याला पकडायला येतात.
तेव्हा चो र म्हणतो, आज माझा माणुसकीवरचा विश्वास उडाला आहे.

विनोद 8 – “दोन मैत्रीणी गप्पा मारत असतात.
पहिली : अगं, काय सांगू तुला…
माझी दोन्ही मुलं इतक्यांदा खोटं बोलतात की अनेकदा आम्ही अडचणीत येतो.
तुझी मुलं पण खोटं बोलतात का?
दुसरी : खोटं तर नाही. पण कधी-कधी ती इतकं खरं बोलतात की आमची पंचाईत होते. “

विनोद 9 – सासुबाई:- सुनबाई टिकली लाव.
सून:- जीन्स वर टिकली नाही लावत कोणी.
सासू बाई:- जीन्स वर नाही सांगत मी कपाळावर लावायला सांगत आहे टिकली….
सून बेहोश… सासू मदहोश….

विनोद 10 – एक बाई डॉक्टरकडे गेली आणि बोलली
माझ्या गुडघ्याला सूज आली आहे, सूज कमी होण्याचे औषध द्या ना !
डॉक्टर – कसं काय लागलं ?
बाई – लागलं-वैगरे काही नाही, माझा नवरा मला कु त्री बनवून करतो म्हणूनच सूज आली आहे

विनोद 11 – आई- पप्पू, बघ मावशी गावाला चालली, तिला एक गोड प प्पी दे…
पप्पू- नको, प प्पी घेऊन मावशी माझ्या अंगावर उड्या मारेल..
आई- नालायक काय बोलतोय? पप्पू- अगं काल तू बाहेर गेलेली ना… तर बाबांनी तिची प प्पी घेतली
मग थोड्या वेळाने मावशी बाबांच्या अंगावर उड्या मारत होती…
ज्याला समजला त्यांनीच हसा…. 😂😂😂

विनोद 12 – नवरा वा यग्रा गोळी घेऊन बायको जवळ आला…
बायको- अजून मुन्ना जाग आहे… थोड्या वेळाने करू…
नवरा 10 मिनिटांनी येतो… बायको- मुन्ना आतच झोपला
5 मिनिट थांबा… नवरा 5 मिनिटांनी येतो…
मुन्ना- आई बघ पप्पा परत आले 🤣🤣🤣🤣😅😅😅

विनोद 13- एकदा बंड्या शाळेचा निकाल घेऊन पप्पांजवळ आला…
पप्पा ने निकाल बघून बंड्याच्या कानात वाजवली… पप्पा- नालायक परत नापास झालास…
शेजारची पिंकीला बघ तिचा 1 नंबर आलाय…. बंड्या गाल चोळत चोळत पप्पाला बोलतो…
बंड्या- अहो पप्पा त्या पिंकीला बघत राहिलो म्हणून तर मी नापास झालो…
पप्पाने अजून बंड्याला धुतला 😅😅😅😂😂

विनोद १४- पिंकी आणि पप्पू चालत्या कार मध्ये से- क्स करत होते…
दोघांनी आपले कपडे काढले… अचानक कारचा अप घात झाला… पप्पू ना गडा कार मध्ये अडकला… पिंकी कारच्या बाहेर निघाली….
पप्पू – पिंकी पटकन मदतीसाठी कोणाला तरी बोलवं.. पिंकी (लाजते) – अहो मी बिना कपड्यांची कशी मदत मागू??
पप्पू – एक काम कर माझी टोपी मागाहून लाव आणि माझे बूट पुढून लाव… पिंकी टोपी मागाहून आणि बुट पुढून लावून एका गॅरेज मध्ये मदत मागते…

पिंकी – अहो आमचा कार अपघात झालाय आणि माझा मध्ये अडकला आहे… त्यांना बाहेर काढण्यात माझी मदत करा…. गॅरेज मालक पिंकीला बघून खूप आश्यर्यचकित होतो…
गॅरेज मालक- अहो बाई ते तर दिसत आहे कि तुमचा नवरा अडकला आहे… मी तुमची मदत पण करेल, पण आधी मला सांगा तुमचा नवरा आत मध्ये पूर्ण घुसला कसा… ज्याला समजला त्यांनी हसा…

मराठी कोडे सोडवा (उत्तर कंमेंट करा) – असे काय आहे जे पंखापेक्षा अधिक हलका आहे,
परंतु जगातील सर्वाधिक बलवान माणूस देखील त्याला जास्त काळ रोखून धरू शकत नाही????