नमस्कार मंडळी
माणूस दिवसभर आपल्या कामात व्यस्त राहतो! जेव्हा त्याला थोडा वेळ मिळत असतो तेव्हा तो आपल्या कुटुंबासमवेत थोडा वेळ घालवत असतो…!! परंतु अश्या वेळेस जेव्हा तो आतून म्हणजे मनापासून आनंदी असतो तेव्हाच तो आपल्या कुटुंबासह आनंदी राहण्यास सक्षम असतो! आणि तो आनंद कश्यातून मिळतो ते तर तुम्हाला माहीतच आहे..!! विनोदातून.. विनोद हा असा प्रकार आहे ज्यातून माणूस सर्वात जास्त आनंदी होतो.. आणि पोट दुःखे पर्यंत हसतो…. त्यामुळे तुम्हाला आनंदी ठेवण्यासाठी आम्ही जबरदस्त विनोद घेऊन आलो आहोत! हे वाचून आपले शरीर आणि मन आनंदित होईल! मग चला तर मजा करण्याची म्हणजे हसण्याची प्रक्रिया सुरू करूया-
विनोद १- बबड्या आणि त्याची होणारी बायको फोनवर गप्पा अमृत असतात….
बबड्या: अरे शोनु..!! मला सांग ना तुझे घरचे आपल्याला लग्नाला कसे तयार झाले त्यांचा तर विरोध होता ना…!!!!
होणारी बायको: काही नाही रे मी फक्त त्यांच्या एका प्रश्नाचे उत्तर दिले आणि त्यांनी लग्नाला परवानगी दिली…!!!
बबड्या: असा काय उत्तर दिले कि ते तयार झाले??? होणारी बायको: त्यांनी विचारले मला सध्या पोरग काय करतेय??????
बबड्या: मग तू काय उत्तर दिले..?? होणारी बायको: मी बोलली काही नाही पोटात लाथा मारत आहे 😁😁😁😁😁 (विनोद ज्याला समजला त्यांनीच हसा)
विनोद २- एका पार्टी मध्ये सर्व जण उलटी करत असतात… हे बघून एक व्यक्ती ने विचार- काय झालं ह्या सर्वांना????
दुसरा व्यक्ती: कुणाचं ठाऊक काय माहित…!!! सर्वात पहिले मला उलटी झाली….. ते बघून सर्वांना
किळस आली…. पहिला व्यक्ती: मग काय झालं ?? दुसरा व्यक्ती: मग काही नाही मी परत माझी उलटी पियुन टाकली
तेव्हा पासून हे सर्व उलट्या करता आहेत 😁😁😁😁😁😁😁😁
विनोद ३- एका आज्जीला मंदिर बाहेर एक भिखारी भेटतो आणि तो बोलतो…..
भिखारी: देवाच्या नावाने काही तरी द्या आज्जी बाई..!!! ३-४ दिवसापासून काही नाही खाल्लं आहे….!!!!
आज्जीने ५०० रुपयाची नोट काढली आणि बोलली अरे माझ्या कडे सुटते नाही आहे… नाही तर तुला १०० रुपये असते….
भिखारी: अहो थांबा माझ्या कडे ५०० चे सुटते आहेत…!!! आज्जी: मग एक काम कर त्याच्यातून काही तरी खाऊन घे 😁😁😁
विनोद ४- एकदां आई आणि मुलगा गप्पा मारत असतात.. तेव्हा आई आपल्या लाडक्या मुलाला सांगते
आई- बाळा, बबड्या ऐक ना, तू तुझे केस का नाही कापत रे ???? त्यावर तिचा लाडका बबड्या बोलतो….
बबड्या: अग आई हि फॅशन आहे, त्यातले तुला काय समजते.. तू शांत बस काही नको बोलू……
आई: अरे गाढवा काळ तुझ्या ताईला मुला कडेचे बघायला आले होते… त्या पाहुण्यांचा आज निरोप आलाय कि
आम्हाला तुमची मोठी मुलगी नाही लहान मुलगी पसंत आहे… मग आता जा तू नांदायला…… 😆😛😅😂😂
विनोद ५- एकदा बायको अंघोळ करून बाहेर येताच नवरा तिच्याकडे टक-मक बघत राहतो, बायको नवऱ्याला बघून म्हणते….
बायको: काय हो ! काय इरादा आहे….!!! आता नाही हां…!! मला आवरायचं आहे….!!!
नवरा जवळ येतो आणि बायकोच्या कानात जोरात बोलतो….. तुझी हिम्मत कशी झाली माझ्या काढलेल्या गरम पाण्याने अंघोळ करायची..!!!😁😁😁
विनोद– ६ दोन बायका गप्पा मारत होत्या…..
पहिली बाई – काय ग ! आज तर तू खूप टवटवीत दिसत आहे…. काय केले असे….
त्यावर दुसरी बाई – काय सांगू तुला.. काल ह्यांनी माझ्या शेतात फवारणी तशी केली कि सर्व टवटवीत होऊन गेले…..🤣😛🤣😛🤣
विनोद ७ – एकदा भाऊ कदम रेल्वे चालवत असतो. त्याच्याकडून रेल्वे ऊसात जाते. नाना पाटेकर त्याला विचारतात,
नाना: ‘भाऊ कसं काय झालं हे? ‘
भाऊ: समोर एक माणूस आडवा आलता.
नाना: लेका मग उडवायचाना त्याला रेल्वे कशाला उसात घातली!‘
भाऊ: आरं बाबा त्यालाच उडवत होतो.., पण… तो माणूसच ऊसात पळाला त्याला मी तर काय करणार…
विनोद ८ – मुलीच्या T-shirt वर कारच चित्र बनवलेले असत
एक मुलगा कारला लगातार बघत असतो
मुलगी रागा-रागात – कधी कार नाही पहिली का?
मुलगा – पहिली तर आहे पण इतके मोठे मोठे Speed Brakers नाही पहिले
विनोद ९ – मुलगी मेडिकल वाल्याला – काका, १ फूट कं डो म आहे का ?
मेडिकल वाला – हो ! आहे ना
मुलगी – हा माझा नंबर घ्या
मेडिकल वाला – का?
मुलगी – जर कोणी घ्यायला येईल तर मला सांगा😋
विनोद १० – नवरा बायको जेव्हा एकत्र ब्लू फि ल्म बघत असतात
नवरा इज्जत वाचवण्यासाठी एक गोस्ट जरूर बोलतो
“साले गो ळ्या खा ऊन काहीही करतात “
विनोद ११- नवरा बायको ट्रेन ने प्रवास करीत असतात…
अचानक एक माणूस बायकोच्या च ड्डीत हाथ टाकतो…
बायको- अहो बाजूचा माणूस चड्डी त हाथ टाकतोय….
नवरा जोर जोरात हसतो…
नवरा- अगं त्याला सांग हाथ टाकून काही फायदा नाही पैसे माझ्या खिश्यात आहेत 🤣🤣🤣🤣🤣
आजच्या धकाधकीच्या आयुष्यात आपण आपल्या मनोरंजनावर खूप दुर्लक्ष्य करतो. सकाळी उठल्यापासून झोपे पर्यंत आपण फक्त कामात लक्ष्य देतो स्वतःच्या शरीराची काळजी आपण करताच नाही. शरीराला काय लागते ह्या कडे आपण दुर्लक्ष्य करतो. आपले मन देखील ह्या कारणामुळे अस्वस्थ होते व त्यामुळे आपल्याला अनेक आजार ग्रासतात. असे म्हटले जाते कि हसणे हे आपल्या शरीरासाठी एक अमृताचे काम करते.