3 चा’वट मुली रस्त्याने जात असतात…

नमस्कार सर्वांना..!!

कसे आहात मजेत ना ? मजेतच असणार कारण आम्ही तुमचे मनोरंजन दररोज ह्या विनोदाच्या माध्यमातून जे करत आहोत.. आणि तुम्हाला हसवत आहोत… आम्हाला विश्वास आहे कि तुम्हाला आमचे धमाकेदार विनोद नक्की आवडतच असणार… एक लक्ष्यात ठेवा विनोद तेव्हाच पूर्ण होतो जेव्हा त्यात काही मसालेदार गोष्टी असतात जसे एखादा पदार्थ मसाल्याशिवाय चव देत नाही तसेच विनोदाचे सुद्धा आहे… म्हणून विनोदात थोडा चावटपणा आवश्यक असतो… को-रोना च्या काळात आपण खूप नाराज आणि एकटे आहोत त्यामुळे आम्ही तुमचे मनोरंजन करण्यासाठी काही मसालेदार विनोद घेऊन आलोय ते वाचल्यानंतर तुमची नाराजगी पटकन पळून जाईल आणि तुम्ही आनंदित व्हाल… हे सर्व फक्त विनोद आहेत ह्यात कोणालाही उद्देशून टीका-टिपणी केलेली नाही व ह्या विनोदांचा कोणाच्या आयुष्याशी संबंध देखील नाही. तुम्ही हसावे ह्या साठीच आम्ही प्रयत्न करतोय… चला तर मग वाचूया मसालेदार मराठी विनोद-

विनोद १- आजींनी हॉस्पिटल मध्ये फोन केला आणि म्हणाल्या: मला रूम नंबर 302 मधल्या निर्मला नेने यांची तब्येत कशी आहे ते कळू शकेल का..
जरा काळजी वाटतीये म्हणून फोन केला…..जरा दोन मिनिटं होल्ड करा हं’ असं म्हणत तिथल्या ऑपरेटर नी तिसऱ्या मजल्यावरच्या नर्सशी फोन जोडून दिला
नर्स म्हणाली – बऱ्या आहेत त्या आता. बीपी पण नॉर्मल झालंय आणि सगळ्या टेस्ट्स पण नॉर्मल आल्यात. डॉक्टर म्हणतायत उद्या सोडतील घरी त्यांना.
वा वा! खूप बरं वाटलं ऐकून ! धन्यवाद!” – आजी म्हणाल्या…….नर्स : तुम्ही त्यांची बहीण बोलताय का? नाही, मी स्वतः निर्मला नेने बोलतीये 302 मधून !
मला कोणीच काही धड सांगेना, म्हणून म्हणलं स्वतःच चौकशी करावी !!

विनोद 2- एका बेव ड्याने मित्रांसाठी पार्टि करायचे ठरवले…🍖🍗 आणि पार्टि साठी आपल्याच घरातून बकरा चोरी करायच ठरवले….
त्यांनी बकरा चो रला पण आणि मित्रांसोबत मनसोक्त पार्टि केली… 🍗🍖🐐 पण सकाळी जेव्हा तो घरी आला तेव्हा बघतोय काय ?
बकरा जिवंत..🐐 आपल्या बायकोला त्याने विचारल :- हा बकरा इथे कसा..??? बायको :- बकरा गेला खड्यात तुम्ही पहिले हे
सांगा रात्री चो रा सारखे येउन कुञ्याला कुठे घेऊन गेलात…???🐕🐕🐕🐕 हसू नका !!!!!!! पुडे पाठवा नवीन आहे 😂😂😂😂😂

विनोद 3-दहावी पास झाल्यामुळे बाबांनी मुलाला हॉटेल मध्ये नेले
बाबा- “वेटर एक बि यर और एक आईसक्रीम लाओ!!”
मुलगा – “आईसक्रीम का बाबा..?? तुम्ही पण बि यर घ्या ना..😉”
बाप खिडकीतून बाहेर बघतोय, पोराला फेकू कि स्वता उडी मारू?🙄😂😂🙄😂

विनोद 4- सिव्हिल इंजिनिअर….नवरा-बायको रात्री झोपले एकदम गप्प होते.. एकमेकांमध्ये काहिच बोलणं नाही..
बायकोच्या मनात विचार येऊ लागले.. 1-हे माझ्याशी बोलू का नाही राहिले…..2-मी पहिल्यापेक्षा आता सुंदर दिसत नाही का?😣
3-कि माझ वजन तर नाही ना वाढलं??😳😳 4-कि माझ्या चेहर्यावर आठया तर नाही ना आल्या??😱
5-कि यांच्या जीवनात कोणी नवीन तर नाही आली??😳 आणि नवरा बिचारा एकाच विचारात *Site वर वाळू कधी येणार???* 😁😁😁😃😃

विनोद 5- शहरातल्या मुलीचे खेड्यात लग्न झालं…..सकाळी सकाळी सासू म्हणाली,
म्हशीला खायला घाल. सून गोठ्यात गेली….म्हशीच्या तोंडाला फेस पाहून परत आली.
सासूने विचारलं, म्हशीला चारा टाकला का? सून म्हणाली, ती आजुन ब्रश करतेय… 😝😝😝😝😝

विनोद 6- भारत विरुद्ध इंग्लण्ड क्रिकेट ची मॅच चालू असते….भारताची बॅटिंग असते
बैट्समन चे 35 रन झालेले असतात त्यावेळी तो ग्लब्स काढतो, हेलमेट काढतो आणि बॅट को वर करून वर आकाशाकडे पाहून देवाचे आभार मानतो🙏🏼☺
इंग्लैंड चा बॉलर ओरडतो, “You did not made fifty or centrury, only 35 runs. Why are you wasting time?”
भारत चा बैट्समन म्हणतो, *चुप बे ! तू जर दहावी आमच्या इथून पास केली असती,
तर तुला 35 चं महत्व समजलं असतं.* 😂😂😂

विनोद 7-फर्निचरचं काम संपल्यावर गण्याने खूष होऊन सुताराला १००० रुपये बक्षिस दिले आणि त्याला म्हणाला,
“जा.. वहिनीबरोबर फिरायला जा, पिक्चरला जा, तिला हॉटेलात ने.. मजा करा दोघं.”
संध्याकाळी बेल वाजली. गण्या दार उघडून बघतो तर चकाचक कपडे घालून सुतार उभा..!
गण्याने विचारलं, “काय झालं? आता कसं येणं झालं?” सुतार म्हणाला, “वैनींना न्यायला आलोय.” 😂😂😂

विनोद 8- रशियन आजी नातवाला तिच्या दीर्घायुष्याच रहस्य सांगत होती…
अन्नपचन होण्यासाठी मी बि यर प्यायचे… भूक लागायची नाही तेव्हा व्हाईट वा ईन…
रक्तदाब कमी असेल तेव्हा रेड वा ईन…उच्च रक्तदाब असेल तेव्हा वो डका ….
आणि सर्दी ताप असेल तर ब्रा ण्डी ….नातू : मग तू पाणी कधी प्यायचीस???
आजी : छ्या !!! एवढी आजारी मी कधी पडलीच नाही… 😝😝😝😝

विनोद 9- 😜😜😜😜 जत्रेत पाळण्या मधे बसल्यावर गंमत वाढवण्याचा सोपा ऊपाय
जाताना दोन-तीन नटबोल्ट बरोबर घेऊन जायचे.
राऊंड सुरु होऊन स्पीड वाढला की समोरच्याला दाखवायचे आणि विचारायचं
*तुमच्या सीटचे तर नाही ना निघाले…* *तिकडूनच उडून आले…* 😳😳😳

विनोद १०- एकदा चा वट पप्पू गु प्तरोग डॉक्टर कडे गेला
डॉक्टर- काय झालं रे ? पप्पू- अहो डॉक्टर बाई सर्वात जास्त गरम कधी होते…
डॉक्टर हसायला लागतो… डॉक्टर- अरे पप्पू….
बाईला जेव्हा ताप येतो तेव्हा ती सर्वात जास्त गरम होते…
नेहमी चा वट पणा नसतो… 😜😜😜😜

विनोद 11- मुलगा आणि मुलगी हॉटेलच्या रूम वर जातात…
रूम वर येताच मुलगा लगेच त्याची पँट काढतो…
मुलगी त्याला बघून बोलते…..मुलगी- जानू Prote ction कुठेय?
मुलगा- तुला आज सरप्राईझ देतो… मुलगी- आबे साल्या मग 9 महिन्यांनंतर जेव्हा मी तुला सरप्राईझ देईल
तेव्हा ल🤣 व ड्या सारख तोंड नको करजो 👌🏽😂😂😂😂😂

विनोद 12- नवीन नवरी लग्न करून रात्री सासरी येते….
नवरी सासूबाईंचा पाया पडते… सासू- सुखी रहा सुनबाई…
सुनबाई जोरात हसते… सासू- काय झालं ग ?
सुनबाई – अहो तुम्ही देणार का सुखी? सुनबाई रॉक सासूबाई शॉक

विनोद 13- एकदा 3 चा वट मुली रस्त्याने जात असतात…
समोरून एक म्हातारा येतो…पिंकी- अहो आजोबा छोटा वाला बाबुराव जास्त मज्जा देतो की मोठा वाला बाबुराव?
म्हातारा- लाज नाही वाटत…राणी- आजोबा सांगा ना…
म्हातारा- अरे पोरींनो मोठा वाला बाबुराव जास्त मज्जा देतो….
पूजा- राणी आणि पिंकी मी बोलली होती ना म्हातारा रोज गां# 👌ड मारून घेत असेल 🤣🤣🤣🤣🤣

मराठी कोडे सोडवा (उत्तर कंमेंट करा) – अशी कोणती वस्तू आहे जी फ्रीज मध्ये ठेवूनही गरमच राहते.????