चा वट बंड्या लवकर घरी आला…

नमस्कार मंडळी…

नेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका….. कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते.. विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले पोट भरते… म्हणून रोज किमान ३-४ विनोद नक्की वाचत जा… विनोद वाचल्यामुळे आपण हसतो आणि हसल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते… चला तर मग हसण्याच्या आपल्या कॉमेडी एक्सप्रेसला सुरुवात करूया !!!

जोक १ : लग्न झालं, खूप मिठाई वाटली…..पाहिलं पोरग झालं, खूप मिठाई वाटली
दुसरं पोरगा झालं, मिठाई वाटली….५ वर्षा नंतर, मुलांचं admission करायला गेला
Fees 2 ला ख + dona tion 1.5 ला ख……माणूस घरी येऊन खूप रडला तर…
बायको बोलली : जानू जेव्हा माझी फा…ट…ली होती तेव्हा खूप मिठाई वाटली होती आणि आता स्वतःची फा…ट…ली तर रडतो !!!😜😜😜😜

जोक २ : लेडी टीचर : ओए…यहां आओ! चपरासी- मैडम जी मेरा नाम ‘ओये’ नहीं है…
आप मुझे नाम लेकर बुलाया करें। लेडी टीचर- अच्छा बताओ क्या नाम है तुम्हारा? चपरासी- प्राणनाथ!
लेडी टीचर- नहीं कोई ओर नाम बताओ.. चलो घर वाले किस नाम से बुलाते हैं?
चपरासी- बालम! लेडी टीचर- ये भी सही नहीं है। चलो मोहल्ले वाले किस नाम से बुलाते हैं!
चपरासी- साजन! लेडी टीचर- ये भी ठीक नहीं है… सरनेम क्या लगाते हो? चपरासी- स्वामी! लेडी टीचर- बेहोश…।😂😝😂😂😜😜

जोक ३ : पप्पू : पप्पा तुम्ही डॉक्टर झाले ?
पप्पा : बेटा त्याच्यासाठी खूप मेहेनत करावी लागते आणि अभ्यास सुद्धा !!!
पप्पू : हो माहित आहे म्हणून विचारतो आहे? तुम्ही डॉक्टर कसे बनले ?
पप्पा : …दे थप्पड़, …दे थप्पड़. 😀😀😀

जोक ४ : Teacher पप्पू से : A B C D सुनाओ..पप्पू : A B C D
Teacher: हाँ शाबाश, और सुनाओ…
पप्पू : और सब बढियां, आप सुनाओ! 😜😜😜

जोक ५ : एक बाई चप्पलच्या दुकानात…..बाई : चांगली चप्पल दाखवा…
दुकानदार : किती नंबर ?
बाई : ३४……दुकानदार : ताई, जरा विचार करा? तुम्ही काय घ्यायला आल्या आहत ?

जोक ६ : स्कूल में हिंदी के पीरियड में मास्टर जी ने पूछा,
“दु:ख तो अपना साथी है, सुख तो आता जाता है।”😀 अर्थ स्पष्ट करें।
पप्पू- “बीवी हमेंशा घर में होती है,😪 साली आती जाती रहती है ।”😍😍
मास्टरजी ने भारतरत्न के लिए सिफारिश की है ॥😂😆 😜😜😜😜😜😜‪

जोक ७ : एक मुलगा दु…ब…ईवरून “V*i*g*r*a” च्या गोळ्या घेऊन आला होता, त्याच्या आजोबाला बोलला
“जर मज्जा आली तर सकाळी माझ्या गादी खाली ५००रु ठेऊन घ्या”
सकाळी पाहिलं तर १५०० रु ठेवलेले होते…
मुलगा : आजोबा, मी तर फक्त ५०० रु सांगितले होतो, १५०० रु दिले ?
आजोबा : १००० रु तुझ्या आजीने दिले आहेत !😂😂

विनोद 8- नवरा-बायको एकत्र जात असतात….. तितक्यात समोरुन येणारी एक तरुणी नवऱ्याला
‘हाय’ करून निघून जाते….. बायको : काय हो…कोण होती ती मुलगी?
नवरा : आता तू प्लीज माझं डोकं खाऊ नकोस.
अजून तिलाही सांगायचंय तू कोण आहेस ते…..

जोक 10 : अर्ध्यारात्री बे…ड…रूमचा टेलिफोन वाजला
नवरा ( बायकोला ) : कोणी माझ्या बद्दल विचारेल तर सांगशील मी घरी नाही आहे !
बायको ( फोन उचलून ) : माझा नवरा घरीच आहे सांगून फोन ठेऊन दिला !
नवरा ( रागात ) : मी सांगितलं होत ना कोणी माझ्या बद्दल विचारेल तर घरी नाही म्हणून सांग ?
बायको : झोप चुपचाप, प्रत्येकवेळी जरुरी नाही कि तुमचाच फोन असेलं !😜😜

काही लग्न न झालेल्या ( कुँवारे ) मुलांचा ग्रुप ती…र्थ या…त्राला जातात
गाइड ( मुलांना ) : उद्या सकाळी लवकर आं…घो…डं करून देवदर्शन करू, आणि लक्षात ठेवा तीर्थ यात्रा धाम आहे, म्हणून रस्त्याच्या आजू बाजूला कुंडात अं…घो…डं करतांना दिसतील,
त्याच्या कडे नजर अंदाज करायचं आणि “हरि ओम” बोलत पुढे चालायचं…!!!
दुसऱ्या दिवशी ते निघाले आणि थोडं चालले तेव्हा एक बोलला “हरी ओम” बाकी सर्व एक साथ बोलले
कुठे आहे…? कुठे आहे… ? 😉😛

विनोद ११- एक म्हातारा म्हातारीवर लाईन मारत होता…अचानक म्हातारी संतापते
म्हातारी- साल्या लाज नाही वाटत ह्या वयात असे चाळे…
बाजूला उभी बाई बोलते… बाई- काय झालं आज्जीबाई?
म्हातारी- अगं हे 1945 च कॅलेंडर हवेने फड फड करत आहे… 😂😂😂😂

विनोद 12- एकदा पिंकी आणि राणी कॉलेजला जात असतात…
रस्त्यात त्यांना ग र्भवती बाई दिसते…चा वट पिंकी बाईला बघून लगेच बोलते…
पिंकी- अगं राणी ते बघ घर तयार झाल वाटत…. राणी- हो लोक पण राहायला आले…
गर्भवती बाई हसून लगेच दोघींना बोलली…बाई- अगं मुलींनो….ठेकेदार रिकामा बसलाय,
तुमच्या घरी पाठवू का नवीन घर बनवायला…. पिंकी आणि राणी गायब

विनोद 13- एकदा गण्याने जास्त घेतली आणि मग त्याला जोरात मु*तायला आली
तो घाई घाईत एका Toilet मध्ये गेला आणि सुरुवात केली, पण तितक्यात त्याला समजलं कि तो चुकून L*adies Toilet मध्ये आला आहे
आणि तिथे त्याने एका बाईला पाहिलं…!!! बाई गण्याला बोलली “हे बायकांसाठी आहे???”
गण्या त्याचा सामान हलवत बोलला “हा कुठे मसाला कुटण्यासाठी आहे हा पण बायकांसाठीच आहे”

Joke 14: एकदा बायको आपल्या नवऱ्याच्या कानात सांगते
अहो काल सासूबाईंच्या रूममधून रात्री खूप जोरजोरात ओरडायचा आवाज येत होता
नवरा (हसतो) आणि बोलतो, अगं काल पप्पांनी ऍसिडिटी गोळी समजून चुकून
माझी वा;य’ग्राची गोळी खालली….😜😜😜😜

विनोद 15- एकदा चा वट बंड्या लवकर घरी आला… बंड्याची बायको भिखारी बरोबर से’क्स करत होती…
बंड्या- नालायक बाई, लाज नाही वाटत असं करतांना… बायको- अहो मला भिखारी बोलला म्हणून मी केले…
बंड्या- काय बोलला भिखारी? बायको- अहो तो बोलतो अशी गोष्ट दे की तुझा नवरा कधी वापरत नाही
बंड्या बेशुद्ध 🤣🤣😂😂😂

मराठी कोडे सोडवा (उत्तर कंमेंट करा) – तो वेडा नाही तरीही कागद फाडतो
तो पो लिस नाही तरीही तो खाकी घालतो मंदिर नाही तरीही घंटा तो वाजवतो सांगा पाहू मी कोण????