आई- रात्रभर कुठे होती?

नमस्कार मंडळी…

नेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका….. कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते.. विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले पोट भरते… म्हणून रोज किमान ३-४ विनोद नक्की वाचत जा… विनोद वाचल्यामुळे आपण हसतो आणि हसल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते… चला तर मग हसण्याच्या आपल्या कॉमेडी एक्सप्रेसला सुरुवात करूया !!!

विनोद 1 – ४ पोरी कट्ट्यावर बसुन ” अग तुझा भाऊ तर खुपच Dashing दिसतो
आमची पण ओळख करुन दे ना ?…”
पण जेव्हा ४ पोरं कट्ट्यावर बसुन कधिच
नाही बोलणार : ” तुझी बहिन मस्त दिसते ओळख करुन दे ”
यालाच म्हणतात पोरांचे “संस्कार”. ……. . !

विनोद 2 – रा व ण : सि ग रेट आहे का रे?
कुंभकर्ण : नाही…. संपल्या.
बिभिषण : अरे नाही काय म्हणतोस? एक पाकीट आहे ना अजून!
कुंभकर्ण : तु जरा शांत बस ना! त्याला दहा तोंडे आहेत….
एका मिनिटात पाकीट संपवेल..

विनोद 3 – एका मुलीला चहा बनवायचा होता. ती किचन मधे
गेली. फ्रिज मधे पाहिले, तर दूध संपले होते. मग
काय…. तिने आपला गाउन उ त र व ला. आणि…
आणि ड्रेस घालून ती दूध आणायला गेली….

विनोद 4 – नवरा बायको B. P. बघत असतात, अचानक बायकोने विचारलं
बायको – अहो ! तुम्ही त्या माणसा सारखं इतक्या जास्त वेळ का नाही करत ?
नवरा – अगं ती त्याची बायको थोडी आहे, तू तुझ्या बहिणीला विचार, ती सांगेल माझ्या Performance बद्दल !!!

विनोद 5 – पति और पत्नी में झगड़ा चल रहा था.
पति- तुझसे शादी करने से अच्छा
तो मैं कुंवारा ही रहता
पत्नी- मैंने भी अपनी माँ
की बात मान ली होती तो अच्छा होता

पति- क्या कहती थी तेरी माँ
पत्नी- कहती थी
मत कर इस लड़के से शादी
पति- हे भगवान! मैं आज तक उस भली औरत
को बुरा समझता रहा जो मुझे बचाना चाहती थी

विनोद 6 – दो समधी आपस मे बैठ के दा रु पी रहे थे.
पहला- तेरा पैग बना दूं?
दूसरा- बना दे, आज तो पैग मारके ही सोऊँगा
पहला- पानी कितना डालूं?
दूसरा-बिल्कुल भी नहीं.. हम बेटी के यहाँ का पानी नहीं पीते

विनोद 7 – नई नवेली बहु घर आई.
सास- बहु मुझे आइसक्रीम बना के खिला
बहु आइसक्रीम बनाने के लिए रेसिपी बुक पढ़ने लगी.
थोड़ी देर बाद…

सास चिल्लाई- बहु ये फ्रिज में मंदिर का घंटा क्यों रखा है?
बहु शरमाते हुए बोली- माता जी, किताब में लिखा था कि
दूध में चीनी डालकर 1 घंटा फ्रिज में रखें.
सास बेहोश…

विनोद 8 – एक बहुत ही काला आदमी दुकान पे गया. वो इतना काला था
कि कोयला भी शरमा जाये.
आदमी- भैया गोरा होने की क्रीम है क्या?
दुकानदार- नहीं है
आदमी- अच्छा! तो जूता पॉलिश ही दे दो. कम से कम चेहरे पे चमक तो बनी रहेगी

विनोद 9 – मास्टर- आज तुमको मुहावरे पढ़ाऊंगा
“हाथ कंगन को आरसी क्या”
इस मुहावरे का अर्थ कौन बतायेगा?
पप्पू- मैं बताऊँ मास्टर जी
मास्टर- हां बता..

पप्पू- हाथ कंगन को आरसी क्या…
इसका मतलब
जो लड़कियां हाथ में कंगन पहनकर
स्कूटी चलाती हैं, पुलिस उनसे आर सी नहीं मांगती…
मास्टर बेहोश……

विनोद १०- पिंकी सकाळी-सकाळी तिच्या घरी परत येते
आई- रात्रभर कुठे होती? पिंकी- बॉयफ्रेंड बरोबर होती…
आई- कार्टे तोंड काळ करून आली…
पिंकी जोरात हसते… अगं आई.. टेन्शन नको घेऊन Fair and Lovely आहे ना.. होईल परत तोंड गोर….

नमस्कार मंडळी…नेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका….. कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते.. विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले पोट भरते….. म्हणून रोज किमान ३-४ विनोद नक्की वाचत जा… विनोद वाचल्यामुळे आपण हसतो आणि हसल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते… चला तर मग हसण्याच्या आपल्या कॉमेडी एक्सप्रेसला सुरुवात करूया !!!