पिंकी- चल सोन्या बाय…

नमस्कार मंडळी…!!

प्रत्येक व्यक्ती कश्या ना कश्या पद्धतीने आपले मनोरंजन करत असतो. ह्या जगात सर्वांना मनोरंजन आवडत असते. मग व्यक्ती चित्रपट बघून किंवा वेगवेगळ्या मालिका बघून आपले मनोरंजन करत असतो. तुम्हाला माहित आहे का या व्यतिरिक्त विनोद हे देखील मनोरंजनाचे एक उत्तम साधन आहे. विनोद हा कुठला हि असो त्यातून आपले मनोरंजन होत असते. विनोद खूप प्रकारचे असतात. फक्त विनोद समजून घेणे महत्वाचे असते. विनोदातून मानवाला खूप आनंद मिळतो. विनोदाने आपले आरोग्य हि उत्तम राहते. तुम्ही म्हणत असाल कसे? विनोदामुळे आपण मनापासून हसतो. हसल्यामुळे आपले अनेक विचार आणि डोक्यावरचा ताण कमी होतो. आणि ताण कमी झाला कि आपोआप आपले अर्धे आजार पळून जातात आणि आरोग्य निरोगी होत.

विनोद १– पु ण्याच्या टि ळ क रस्त्यावरून, बाईक वरून जात होतो. एक स्त्री पुढे स्कूटरवर होती.
अचानक ती उजवीकडे जाणाऱ्या रस्त्याला वळली (अर्थात इंडिकेटर किंवा हात न दाखवता).
मी तिला धडकलो. तिला म्हणालो, “अहो कमीतकमी हात तरी दाखवा वळताना”
तर ती म्हणाली, “त्यात काय हात दाखवायचा?, मी रोजच इकडे वळते”

विनोद २– पुण्यातील एक खवचट म्हातारा एकदा दातांच्या डॉक्टरांकडे गेला.
त्या खुर्चीत बसल्यावर डॉक्टरांनी त्यांना मोठा आ आ आ करायला सांगितले.
कितीही मोठा केला तरी ते आजून मोठा करायला सांगायचे.
म्हातारा म्हणाला, “तोंडात बसून काढणार असाल तर ती पायातली चप्पल आधी काढा”

विनोद ३– रस्त्यात एक मुलगी बेशुद्ध होऊन पडली….गर्दी जमली…
त्या गर्दीतून एक वयस्कर काका म्हणाले “अरे जा..जा कुणी लिंबू सोडा घेऊन या”
एक तरुण मुलगा धावला आणि 20 रुपये खर्च करून लिंबू सोडा घेऊन काकांच्या हातात दिला
काकांनी तो सोडा घटाघटा पिऊन टाकला आणि म्हणाले
“मला असे प्रसंग बघूनच घाबरायला होतं”

विनोद ४– एक पुणेकर आजोबा रोड वरून चालले होते….
समोर अचानक ह वाल दाराला पाहून धोतर उचलून तोंड झाकले…
ह वा लदार : काका, तुम्ही मास्क लावला नाही, हे मी समजू शकतो.
पण निदान चड्डी तरी घालायला हवी होती…!!

विनोद ५– बायकोशी भांडलेला एक बिचारा नवरा आत्मनिर्भर बनण्यासाठी स्वयंपाक घरात घुसला…😀
घरी असलेले चार ब्रेड स्लाईस भाजले व त्यावर हिरवी चटणी लावून खाल्ला
एक तास झाला, बिचारा एका कोपऱ्यात गप्प बसून आहे
आणि त्याची बायको त्याला वारंवार विचारत आहे…
मेहंदी भिजवून किचन मध्ये ठेवले होती कुठे गेली.

विनोद ६– कलिंगड विकणाऱ्या पोऱ्याला विचारले, का रे बाळा,
कलिंगड देण्यापूर्वी ते थापट्या मारून काय बघतोस? …. काय नाय,
आमच्या सिनिअर नी सांगितलंय दोन कलिंगड वाजवून बाजूला ठेवायची.
आणि तिसरं द्यायचं! कस्टमर #इम्प्रेस# होतंय…

विनोद ७– सकाळ पासून अर्धांगिनी ‘जीवनात ही घडी अशीच राहू दे’ हे गाणे गुणगुणत होती.
तो आपला चहा पिउन गपचुप भांडी घासत होता… “वर्क फ्रॉम होम “?…
भांडी घासून संपली , भांड्यांचा आवाज संपला आणि त्याने जेव्हा नीट कान देऊन ऐकलं, तर ती…….
‘जीवनात हा “गडी” असाच राहू दे’ असे गात होती…

विनोद ८– कुलूप सापडलं नाही.मग दरवाज्यावर, “C O V I D -1 9 P O S I T I VE”
ची पाटी लावून तसाच निघून गेलो भाजी आणायला…!” सदा शिव पे ठ, पु णे पुढे वाचा
घरी चो री झाली होती …. भिं तीवर लिहून ठेवले होते
आम्ही P P E K it घालुनच व लस घेऊनच फिरतो सध्या चो र पण पु ण्याचे

विनोद ९– *टाईम पास * पे शंट :- डॉ. सा हेब मला खाली बसायला खूप त्रा स होतोय.
डाॅक्टर :- तूम्ही क र्फ्यू पाहायला गेला होता का ?
पेशंट :- तूम्ही कस काय ओळखलं ?
डाॅक्टर :- सध्या त्याचीच सा थ सूरू आहे…..

विनोद १०– पिंट्या मन्याला सांगतो की मी खूप टेन्शन मध्ये आहे…..
मन्या: काय झालं रे भावा? पिंट्या: अरे माझी बायको माझ्याकडून १ कि स चे १०० रुपये घेते….
मन्या: अरे भावा नशीबवान आहे तू? पिंट्या: का रे?
मन्या: कारण तुझी बायको माझ्याकडून २०० रुपये घेते रे …
पिंट्याने मन्याला जाम धुतला….

विनोद ११- पिंकी आणि सोन्या रात्री व्हा ट्स ऐ प वर गप्पा मारत होते
पिंकीची आई पिंकीला ओरडते….पिंकी- चल सोन्या बाय.. आई खूप ओरडतेय…
सोन्या- अगं मग.. पप्पांना सांग ना हळू करायला… पिंकी- काय बोलतोय…???
सोन्या- काय नाय जानू झोप तू….

प्रत्येक व्यक्ती कश्या ना कश्या पद्धतीने आपले मनोरंजन करत असतो. ह्या जगात सर्वांना मनोरंजन आवडत असते. मग व्यक्ती चित्रपट बघून किंवा वेगवेगळ्या मालिका बघून आपले मनोरंजन करत असतो. तुम्हाला माहित आहे का या व्यतिरिक्त विनोद हे देखील मनोरंजनाचे एक उत्तम साधन आहे. विनोद हा कुठला हि असो त्यातून आपले मनोरंजन होत असते. विनोद खूप प्रकारचे असतात. फक्त विनोद समजून घेणे महत्वाचे असते. विनोदातून मानवाला खूप आनंद मिळतो. विनोदाने आपले आरोग्य हि उत्तम राहते. तुम्ही म्हणत असाल कसे? विनोदामुळे आपण मनापासून हसतो.