सुनबाई रडत-रडत सासूबाईकडे आली…

Loading...
Ad

नमस्कार सर्वांना,

Loading...
Ad

कसे आहेत, हसताय ना… हसायला पाहिजे… कारण हसणे आरोग्यासाठी चांगले असते. हसण्याने माणसाचे सर्व विचार आणि तणाव दूर होतो. त्याचबरोबर आरोग्यही चांगले राहते. कोरो नामुळे आपण सर्वजण घरात कैद झालो आहोत आणि जीवन नीरस झाले आहे. आज तुम्हाला मराठी विनोद सांगणार आहेत ते तुम्हाला हसू देतील आणि तुम्ही त्याने आनंदी व्हाल. चला तर मग वाचूया काही मराठी विनोद –

Loading...
Ad

Joke 1: बायको : मी आठ दिवसांसाठी माहेरी जात आहे.. मला माहीत आहे तुम्हाला जेवण करता येत नाही व रात्रीचे जेवण गरम लागते, म्हणून मी माझ्या मैत्रीणीला नितूला दररोज रात्री जेवण करण्यासाठी घरी यायला सांगीतले आहे… तिला रात्री घरी जायला उशीर झाल्यास ती मुक्कामाला राहील…. सकाळी तुम्हाला चहा व टिफिन करुनच घरी जाईल…. ? तसेच जर कधी कंटाळा आला तर समोरच्या बिल्डिंगमधील सुप्रिया ला फोन करा…
ती येईल गप्पा मारायला, तिला मी सांगुन ठेवले आहे अशी पण ती स्वतःच्या घरातली काडी इकडची तिकडे करत नाही. इकडे येवुन तुम्हाला कंपनी तरी देईल… मी नाही म्हणून दररोज प्यायला हरकत नाही..
दादाने तुम्हाला दिलेली स्काँचची बाटली समोरच टिव्हीजवळच ठेवली आहे… कंपनी देण्यासाठी शेजारचे पवार व वहिनीला बोलवा ते वाटच पहात असतात.पण लिमिट मध्येच प्या…..
ह्यालाच म्हणतात…… ? भर दुपारी पडलेले *”स्वप्न”*

Loading...
Ad
Loading...

Joke 2: बंगळूर मध्ये एका शिक्षकाने ने वर्गातील एका मुलाला कानाखाली मा’रले त्यामुळे त्याला 50,000 रूपये दंड
आकारण्यात आला व तो दंड त्या विद्यार्थ्याला देण्यात आला
आमच्या वेळेला जर असे असते तर आज माझ्या कडे 2/4 बंगले, 3/4 कार, 10 एकर
शेती चा मी मालक असतो…. इतका मा’र खाल्लाय….

Loading...
Ad

Joke 3: एका कोर्टात चो’रीची के’स’ चालू होती…..व’कील: (चो’रला उद्देशून) तु ह्यांच्या खिशात हात घातला होता का?
चो’र: (प्रामाणिकपणे) हो…….व’कील: त्या मागचं कारण कळेल का?
चो’र:माझ्या कडील चु’न्याची डबी संपली होती…. मला वाटलं त्यांच्या खिशात डबी असेल म्हणून मी त्यांच्या खिशात हात घातला.
व’कील आणि न्याया’धीश दोघांच्याही डोळ्यांत पाणी आले
अखिल भारतीय घे तं’बाखू नि लाव चु’ना….

Loading...
Ad

Joke 4: एकदा गावात कीर्तन सुरू असतं कीर्तनाला प्रचंड मोठी गर्दी असते… माईक वरून कीर्तनकार अगदी रंगात येऊन कीर्तन सांगत असताना त्यांच्या हाती एक चिट्ठी दिली जाते…
कीर्तन थांबवून ते अनाऊन्समेंट करतात .. “सर्जेराव पाटील कुठंबी असतील त्यांनी ताबडतोब घरी जावं .. सूनंदा वहिनी त्यांची घरी वाट पाहत आहेत…”
गर्दीतले सर्जेराव उठतात आणि घराकडे निघू लागतात… तेवढ्यात बायकांच्या गर्दीत असलेल्या त्यांच्या पत्नी सुंनदाबाई उठून त्यांना ओरडतात “बसा बसा कीर्तन ऐका…
मी फक्त चेक करायला अनाऊन्समेंट करायला सांगितलेली की कीर्तनाला जातो सांगून निघालेलात नक्की कीर्तनालाच आलाय का नाही…”

Loading...
Ad

Joke 5: पिंट्या एकदा अमेरिकेला गेला तिथे एका बिल्डिंग ला आग लागली..
पिंट्या फायर ब्रिगेडला- तुम्ही माणसांना खाली टाका मी पकडतो..
आधी पिंट्या ने एक बाईला झेललं नंतर एका मुलाला नंतर एका माणसाला.
नंतर एका नीग्रो ला वरतून फ़ेकलं..पिंट्या नेे त्याला सोडून दिलं आणि ओरडला..
“अरे जे जळालेत त्यांना नका फेकू…”

Loading...
Ad

Joke 6: कु’लकर्णी स्थळ बघायला आलेला असतो….. कु’लकर्णी – गाता येते का…… मुलगी- हो ….. कु’लकर्णी – गाऊन दाखव
मुलगी – तो काय बाहेर वाळत टाकला आहे….. कु’लकर्णी – ओह…. वाळू दे, वाळू दे! मुलगी बाहेर जाते अणि मू’ठभर वाळू आणून देते कुलकर्णी च’क्कर येउन पडतो
थोड्या वेळाने तो तिला विचारतो आणखीन काय काय येतं? मुलगी – सगळं येतं. कुलकर्णी – तरी पण …. मुलगी – ताप येतो, घाम येतो, कंटाळा येतो, राग येतो. . . . . . . . . . आणि वै’ताग पण येतो!
कु’लकर्णी (वै’तागुन) : English जमते का ? मुलगी : हो पण सो’ड्यासोबत. कुलकर्णी वा’रले…😜😜😜

Loading...
Ad

Joke 7: अगर हिम्मत है तो इसे पढ़कर अपनी हंसी रोककर दिखाओ.. . . एक नीग्रो बस में अपने बच्चे के साथ जा रहा था….
कंडक्टर ने उसका बच्चा देखकर कहा- “इतना काला बच्चा मैंने आज तक नहीं देखा”…… नीग्रो को गुस्सा आया, लेकिन वो कुछ नहीं बोला और सीट पर आकर बैठ गया।
संता ने उससे पूछा: “क्या हुआ भाई साहब”? नीग्रो ने संता से कहा: अरे यार, उस कंडक्टर ने बेइज्जती कर दी। . . . .
संता : अरे मार साले को जाकर। . . . ला ये चिम्पांजी का बच्चा मुझे पकड़ा दे… साला काटेगा तो नहीं….😜😜😜

Loading...
Ad

Joke 8: एकदा बायको आपल्या नवऱ्याच्या कानात सांगते
अहो काल सासूबाईंच्या रूममधून रात्री खूप जोरजोरात ओरडायचा आवाज येत होता
नवरा (हसतो) आणि बोलतो, अगं काल पप्पांनी ऍसिडिटी गोळी समजून चुकून
माझी वा;य’ग्राची गोळी खालली….😜😜😜😜

Loading...
Ad
Loading...
Ad

Joke 9: आई- पप्पू, बघ मावशी गावाला चालली, तिला एक गोड प प्पी दे…
पप्पू- नको, प प्पी घेऊन मावशी माझ्या अंगावर उड्या मारेल..
आई- नालायक काय बोलतोय? पप्पू- अगं काल तू बाहेर गेलेली ना… तर बाबांनी तिची प प्पी घेतली
मग थोड्या वेळाने मावशी बाबांच्या अंगावर उड्या मारत होती…
ज्याला समजला त्यांनीच हसा…. 😂😂😂

Loading...
Ad

विनोद १०- नवरा रात्री झोपेत खूप जोरात जोरात रडायचा…
बायको नवऱ्याला एका बाबा कडे घेऊन गेली…
बाबा- बाई ह्यांना एका चु’ड़ैल ने पकडलं आहे…
नवरा एकदम संतापतो… नवरा- बाबा खबरदार…
माझ्या बायकोला परत चु ड़ैल बोलाल तर… मला नाही आवडणार 😂😂😂😂😂

Loading...
Ad

विनोद ११- लग्नाच्या पहिल्या रात्री नंतर बंड्या बायकोला बोलला…..
बंड्या- कस वाटत पहिल्यांदा से_ क्स करून? मज्जा आली का नाही?
बायको-लाजून तुम्हाला आली का? नवरा- हो खूपच मज्जा आली…!!
बायको नवऱ्याच्या कानात सांगते …..बायको – आपला कॉलेज पासून रेकॉर्डच तसा आहे आजून पर्यंत कोणीच तक्रार नाही केली आहे….
बंड्या बेशुद्ध….

Loading...
Ad

विनोद 12- एक बाई ब्लाउज शिवण्यासाठी टेलर मामा कडे गेली…
टेलर मामा पक्का चावट असतो…
टेलर- बाई ब्लाउजची फिटिंग कशी ठेऊ???
बाई टेलर मामाच्या कानात सांगते….
बाई- अहो अशी ठेवा की तुमच्या मुलाने दात ओठ खाऊन घपाघप आणि खपाखप मु😂 ठ्या मारल्या पाहिजेत…😂😂😂😂 टेलर बेशुद्ध

Loading...
Ad

विनोद 13- एकदा आंधळा बंड्या खूप विचारात डॉक्टर कडे जातो…
डॉक्टर- काय प्रॉब्लेम आहे? बंड्या- डॉक्टर 3 बायका बदलल्या तरी पण मुलं होत नाही…
डॉक्टर बंड्याला चेक करतो… बंड्या- काय झालं डॉक्टर?
डॉक्टर- अरे बंड्या बायको बदलवण्याची गरज नाही फक्त साईड चेंग कर माघून नाही पुढून कर 😂😂😂😂😂

Loading...
Ad

विनोद 14- ३ चावट बायका एकदा भेळपुरीच्या गाडीवर जातात
पहिली बाई- भय्या.. मला चाट.. दुसरी बाई- भय्या.. मला रगडा..
तिसरी बाई जोरात हसते…..भय्या- काय झालं ग?
तिसरी बाई- अरे भय्या आधी मला चाट नंतर रगडा…

Loading...
Ad

विनोद १५- सुनबाई रडत-रडत सासूबाईकडे आली…
सून – सासूबाई काल रात्री माझं आणि यांचं भांडण झालं?
सासू – ठीक आहे अगं नवरा बायकोमध्ये भांडणं तर होतच असतात….
सुनबाई डोळे पुसत विचारते…. सून – ते सगळं…. ठीक आहे पण आधी मला सांगा की ह्यांची डे ड बॉडी नक्की कुठे नेऊ?
सासूबाई बेशुद्ध……

Loading...
Ad

मराठी कोडे सोडवा (उत्तर कंमेंट करा) – चार बोटे आणि एक अंगठा…तरीही माझ्या नसांमध्ये रक्त नाही….सर्वजण बेजार म्हणतात मला…तरी नेहमी उपयोगी मी राही….सांगा पाहू मी कोण

Loading...
Ad
Loading...
Ad