बंड्या पहिल्यांदा बायको बरोबर झोपतो…

नमस्कार मंडळी…

नेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका….. कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते.. विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले पोट भरते… म्हणून रोज किमान ३-४ विनोद नक्की वाचत जा… विनोद वाचल्यामुळे आपण हसतो आणि हसल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते… चला तर मग हसण्याच्या आपल्या कॉमेडी एक्सप्रेसला सुरुवात करूया….!!!

विनोद १- दोन व्यक्ती असतात. एकाचं नाव असतं जो आणि दुसर्याचं असतं वो.
एकदा जो आणि वो एका जंगलात फिरायला जातात. तिथे त्यांना एक साप दिसतो.
जो सापाला बघून खूप घाबरतो पण तेवढ्यात साप वोला चावतो आणि वो मरतो.
आता मला सांगा, वो कसा काय मेला??? तुम्ही म्हणाल की साप चावून…पण कसं शक्य आहे???
तो मेला कारण : जो डर गया, वो मर गया……

विनोद २- एकदा अमेरिकेत चीन, पाकि स्तानी आणि भारतीय चम्प्या यांना २०-२० चाबकाचे फटके मारण्याची शिक्षा झाली. चाबकाचे फटके मारण्या आधी सर्वांना त्यांची शेवटची इच्छा विचारण्यात आली.. .
चायनीज – माझ्या पाठीवर ५चादरी बांधा आणि मग मला फटके द्या.. अमेरिकेने त्याची इच्छा पूर्ण केली…मात्र ५ फटक्यातच चादरी फाटल्या आणि १५ फटके चायनीज ला पडले, तो कोमात गेला.
आता पाकि स्तानी ची बारी.. पाकि स्तानी – माझ्या पाठीला २० चादरी बांधा आणि मग फटके द्या… अमेरिकेने त्याची इच्छा पूर्ण केली…१५ फटक्यात चादरी फाटल्या आणि ५ फटक्यात पाकि स्तानी बेशुद्ध.
आता आपल्या चाम्प्याची बारी होती, अमेरिकन – तुझी इच्छा कायआहे..? चम्प्या – मला २० फटक्या एवजी ३० फटके मारा..पण आधी त्या पाकिस्तानीला माझ्या पाठीला बांधा.

विनोद ३- एक सुंदर 👩मुलगी एका मेडिकल💊 स्टोअर च्या बाहेर खूप वेळापसुन ऊभी होती. मेडिकल मधील गर्दी कमी होण्याची वाट पाहत होती.
मेडिकल चा मालक तिच्याकडे संशयास्पद😦 नजरेने पाहत होता. थोड्या वेळा नंतर मेडिकल मधील गर्दी कमी झाली.
ती सुंदर मुलगी मेडिकल स्टोअर च्या आत गेली आणि एका सेल्समन 👷ला कोपऱ्यात बोलावले…
मेडिकलचा मालक सावध होऊन तिकडे पाहू😨 लागला.. त्या मुलीने हळूच एक कागद पर्स मधून काढला आणि सेल्समन च्या हातात देऊन म्हंटली,
“” भाऊ….., माझं एका डॉक्टर💉💊सोबत लग्न जमलं आहे….

विनोद ४- संता बंतालाः समज रस्त्यावर दोन नोटा पडल्या आहेत.
एक 1000 आणि 100 ची. तु कोणती घेशिल?
बंताः 1000 ची. संताः खुळ्या..म्हणून आपल्यावर joke होत्यात,
मी असतो तर दोन्ही पण घेतल्या असत्या.!🤣😂🤣😂🤣

विनोद ५- एक मुलगी मला रोज बस स्टॉप वर भेटायची आज अचानक म्हणाली: 🌺 😳😳” I Love You” मग मी तीची ओढणी तिच्या डोक्यावर ठेवली,🙆
✋🏻✋🏻 तिचा हात पकडला ☹ आणि तिला म्हणालो हे बघ रोज सकाळी आणि संध्याकाळी देव पुजा कर प्रेमात काही नाही आणि एका कागदावर एक मंत्र लिहला
आणि तिला म्हणालो “हा मंत्र रोज पहाटे आणि रात्री म्हणत जा मन एकदम प्रसन्न होईल” मी गेल्यावर त्या मुलीने हातातील कागदा वरचा मंत्र वाचला..
वेडी आहेस का..? फटके खायचे आहेत का..? मागे माझी बायको उभी होती, हा माझा मोबाईल नं. आहे… सेव्ह कर आणि रात्री १२:३० वाजता फोन कर.. आणि हो.. I Love You 2 😜😜😜😜😜

विनोद ६- माशेवाला :-साहेब खेकडे घ्या एकदम ताजे आहेत
पुणेरी गिरहाइक :- दया मग 100 चे
माशेवाला :-कशात न्हेता पिशवी देऊ का ??
पुणेरी गिरहाइक( रागाने)😡 :- नाही काठी दे , हाकलत नेतो….घरापर्यंत…. 😡😡😡 😂😂😂😝

विनोद ७- मुंबईतील मत्स्यालय पाहून एका माणसाने पुण्यातही मत्स्यालय सुरू करायचा विचार केला .
मासे घेऊन जाताना माशांना कळले की, त्यांना पुण्यात नेणार आहेत.
मासे जाम खुश झाले, कारण आता फक्त १० ते १ आणि ५ ते ८ पोहायचं आणि दुपारी विश्रांती ! 🐟🐬😁😁😁

विनोद ८- बंड्या – अरे, आपल्या दोघांकडे मोबाईल आहे ना?
मग सरळ फोन करण्या ऐवजी तू पत्र का पाठवलंस?
गण्या – ओये, मी फोन लावला होता. पण फोन मधली बाई म्हणाली,
“प्लीज ट्राय लेटर.” 😁😁😁

विनोद ९- खतरनाक हिंदी 😝 पत्रकार – कल शाम आपने क्या किया ?
आ ठवले – पोहे.. पत्रकार – अरे वा! हमे भी खिलाओ कभी..पोहे तो हमें भी बहुत पसंद है.. 😋
आठ वले – अरे बाबा, वो वाले पोहे नहीं…..कल हम स्विमिंग पुल में पोहे..🏊
पहले पानी मे “शीरा” और बाद मे “पोहा” 😂😂
इतना आनंद आया कि उसको कुछ “उपमा” च नही…🤣🤣

विनोद १०- चा वट पप्पू से😜😜क्स करता करता अचानक म रतो…
यमदूत पप्पूला नरकात नेतो… यमदूत सेवकांना सांगतो -“ह्या झ#वा😜ड्याला उकळत्या तेलात तळा!’
4-5 तासांनंतर…. पाहतो तरीही शि😜क्षा सुरु झालेली नसते…..
यमदूत चिडून सेवकांना विचारतो, “भो😜सडीच्यांनो, अजून तळला का नाही ह्या लिं😜ग पिसाटाला?” 🤬
एक सेवक दुखऱ्या कंबरेवर हात ठेवत म्हणतो -*”अहो हा मा😜दर #चोद…. चूल पेटवायला सुद्धा खाली वाकू देत नाही !”* 😟😣😡😜🤪😜

विनोद 11- एकदा बायको खुश होऊन नवऱ्याला सांगते…
बायको- अहो ऐका ना… उद्या माझी आई येतेय…
नवरा तोंड उतरून बायकोला विचारतो… नवरा- अगं तुझे पप्पा पण येताय का?
बायको- नाही… पण का विचारता आहेत?
नवरा- अगं बाई काही नाही आले असते तर मला स्वयंपाकात मदत झाली असती 😂🤣😂😂😂😂

विनोद १२- एकदा रात्री साली जीजू चा वट गप्पा मारत असतात…जीजू – मला चावट प्रश्न विचार ?
साली- जीजू, पहिली सुहा गरात्र आणि दुसरी सुहा गरात्र काय फरक असतो?
जीजू सालीला बघून हसतो…जीजू- अगं पहिली सुहा गरात्री बायको नवऱ्याला बोलते OH MY GOD किती मोठा आहे तुमचा…
आणि दुसऱ्या सुहा गरात्री नवरा बायकोला बोलतो च्यायला, किती मोठी आहे तुझी….ज्याला समजला त्यांनीच हसा …..

विनोद 13- गणपतरावांचा अचानक अंथरुणातच मृ त्यू झाला 😒 डॉक्टर तपासायला आले. गणपत रावाची अवस्था पाहून ते उदार्ले .. ‘ ‘ हे असे उघडे का पडलेत अंथरुणात ? ‘ ‘ 🤔 विमला बा ई डोळे पुसत-पुसत सांगू लागल्या …🧖‍♀ ‘ ‘ अहो आम्ही श रीर-सु ख घेत होतो आणि अचानक धाप लागून त्यांचे ह्र दय बंद पडलं ‘ ‘ 🧟‍♀ डॉक्टर :- ‘ ‘ काय ? 😡 आत्ता या वयात म्हणजे, गणपत राव निदान साठ-बासस्ठचे तरी नक्कीच असणार , या वयात अजून तुम्ही ……? ? 😕 ‘ ‘ नेहमी नाही हो , पलीकडच्या शेतात रोज काही लोक बँड वाजवायची प्रॅक्टिस करायचे त्या बँड च्या तालावर आम्ही सावकाश करायचो ….. म्हणजे ….सावकाश , शांतपणे .. एकुण मजा यायची .पूर्वी सारखी दंगा मस्ती जमायची नाही हो हल्ली ….’ ” ‘ पण मग आज काय झाल असं अचानक ? ? ‘ ‘ विमलाबाई डोळे पुसत-पुसत सांगू लागल्या …. ‘ ‘ बँड सुरू झाला…🔔🔔🔔 आम्ही ही सुरू केलं….आणि नेमका मध्येच …त्या मे ल्यांनी झिंग-झिंग झि गांट गाण्यावर बँड प्रॅक्टिस चालू केली 🔔🔔🔔🔔 जोर जोरात वाजवत गेले …… काय सांगू , तेवढंच निमित्त आणि सगळा खेळ ख ल्लास ….. 🤑😝😛

विनोद 14- बंड्या पहिल्यांदा बायको बरोबर सुहा गरात्र करत असतो…
बंड्या आपला सामान टाकतो आणि पटकन सामान आत जातो…
बंड्या- नालायक तू मला फसवले? तुला वापरली आहे…
बायको- पण लग्नाआधी मला एक पण बॉयफ्रेंड नव्हता…
पण मात्र जीजू 4-4 होते 😂😂😂😂😂 नवरा बेशुद्ध….

मराठी कोडे सोडवा (उत्तर कंमेंट करा) – मुकुट माझ्या डोक्यावर आहे…जांभळा झगा माझ्या अंगावर आहे…आहेत मला काटे जरा सांभाळून…चविष्ट आहे मी खातात मला भाजून….सांगा पाहू मी आहे तरी कोण??