आजच्या धकाधकीच्या…
आयुष्यात आपण आपल्या मनोरंजनावर खूप दुर्लक्ष्य करतो. सकाळी उठल्यापासून झोपे पर्यंत आपण फक्त कामात लक्ष्य देतो स्वतःच्या शरीराची काळजी आपण करताच नाही. शरीराला काय लागते ह्या कडे आपण दुर्लक्ष्य करतो. आपले मन देखील ह्या कारणामुळे अस्वस्थ होते व त्यामुळे आपल्याला अनेक आजार ग्रासतात. असे म्हटले जाते कि हसणे हे आपल्या शरीरासाठी एक अमृताचे काम करते. डॉकटर देखील बऱ्याच रुग्णांना आनंदित राहण्याचा म्हणजे हसून खेळून राहण्याचा सल्ला देतात.जर हसणे हे आपल्या शरीरासाठी एवढे महत्वाचे आहे तर मग आपण दररोज हसले पाहिजे व आपले व इतरांचे देखील मनोरंजन केले पाहिजे. हसण्यासाठी आपण अनेक माध्यमांचा वापर करतो कोणी चित्रपट बघून आनंदित होतो तर कोणी हास्य मालिका बघून हसत असतो. तर कोणी विनोद वाचून पोट दुखेपर्यंत हसत असतो. म्हणून आम्ही तुमचं हसण्याचं काम जरा सोप्प करून दिले आहे कारण आम्ही नियमित तुमच्यासाठी नवनवीन मराठी विनोद घेऊन येत आहोत ते विनोद वाचून तुम्ही खूप हसणार याची आम्हाला खात्री आहे. चला तर मग सुरु करूया हास्याच्या आपल्या गाडीला-
जोक 1 : चार मित्र हॉटेलमध्ये जेवण केल्या नंतर एकमेकांशी भां..डा..य..ला लागतात
सर्व म्हणतात कि बिल मीच भरेल 😤😤😤 शेवटी ते ठरवतात कि जो हॉटेलला सर्वात अगोदर चक्कर मा..रू..न परत येईल तोच बिल भरेल…😀😊
त्यांनी मॅनेजरला शिट्टी वाजायला सांगितलं…..मॅनेजर आज पण त्याची येण्याची वाट बघतोय 😂😂😂😂😂
याला म्हणतात मैत्री 😂😂😂😂😂
जोक 2 : पति: डा..र्लिं..ग कल सुबह क्या तुम मेरे साथ योग क्लास में चलना चाहोगी?
पत्नी: तुम कहना क्या चाहते हो, मैं क्या मोटी हो गयी हूँ?
पति: अरे ऐसी बात नहीं है, नहीं जाना चाहती तो मत चलो।
पत्नी: तुम्हारा मतलब मैं आलसी हूँ।
पति: तुम ऐसे गुस्सा क्यों कर रही हो?
पत्नी: अब तुम्हें लग रहा है कि मैं हमेशा झगड़ती रहती हूँ।
पति: अरे मैंने ऐसा कब बोला?
पत्नी: अच्छा, मतलब अब मैं झूठ बोल रही हूँ।
पति: अच्छा बाबा, मैं भी नहीं जाता।
पत्नी: अब समझी मैं, दरअसल तुम खुद मुझे ले जाना नहीं चाहते थे और अब बहाने बना रहे हो। तुम्हारा तो हमेशा से यही काम है। सारी गलती मेरी ही है।
पत्नी बस लगातार पति को कोसती रही और पति बेचारा चुपचाप बैठा सारी रात यह सोचता रहा कि
आखिर उसने ऐसा क्या पूछ लिया जो उसकी यह हालत कर दी गयी।😏😏😏😭😭😭😭😭
जोक 3 : नौकराणी पळत पळत आली आणि बोलली “मालकीण बाई ! तुमच्या सासूला बाहेर तीन बाया मा..र..ता आहेत ”
मालकीण तिच्या नौकराणी बरोबर लगेच बाहेर आली आणि चूप चाप उभी राहून त..मा..शा बघत होती
नौकराणी – मालकीण बाई मदतीसाठी नाही जायचं का?
मालकीण – नाही तिच्यासाठी तीन बाया खूप आहेत 😁😁😁😠😠😠
जोक 4 : अचानक रात को 2 बजे पत्नी ने पति को नींद से जगाया
पत्नी : “फिल्म त्रिदेव में कौन-कौन सी हीरोइन थी…??”
पति : “माधुरी दीक्षित , संगीता बिजलानी और सोनम…!!”
पत्नी : “फिल्म दिल वाले दुल्हनिया ले जायेंगे में काजोल का क्या नाम था…!!”
पति : “सिमरन”
पत्नी : “सामने वाले फ्लैट में आई कविता को सोसाइटी में आए कितना टाइम हुआ है…!!”
पति : “दो महीने”
लेकिन तुम ये सब क्यूँ पूछ रही हो…??
पत्नी : “आज मेरा बर्थडे था”
“सन्नाटा”😬😬😧😧😥😥
जोक 5 : गण्याचा आजोबा गण्या जवळ ..ब्लु फि..ल्म बघण्याचा हट्ट करतो
गण्या शेवटी कोणाला सांगणार नाही ना ह्या बोलीवर आजोबाला घेऊन जातो
५ मिनिटानंतर आजोबा जोर जोरात हसायला लागला 😄
गण्या – काय झालं आजोबा ?
आजोबा – काही नाही रे २० वर्षनंतर बाबुराव उ..ठ..ला..य…
गण्या – नाही नाही आजोबा तुdbbdम्ही माझा धरलाय…😂😂😝🙊🙊😝
जोक 6 : प्राइमरी क्लास में मास्टर साहब गणित सिखा रहे थे.
मास्टर साहब – “बेटा, मान लो मैंने तुम्हें 10 लड्डू दिए !”
पप्पू – “क्यों मान लूँ … आपने तो मुझे एक भी नहीं दिया ?”
मास्टर साहब – “अरे मान ले न ! मानने में तेरे बाप का क्या जाता है ?”
पप्पू – “ठीक है …”
मास्टर साहब – “हाँ, तो उसमें से 5 तुमने मुझे वापस दे दिए … तो बताओ तुम्हारे पास कितने लड्डू बचे ?”
पप्पू – “20 !!!”
मास्टर साहब – “कैसे ?”
पप्पू – “मान लीजिए ना ! मानने में आपके बाप का क्या जाता है😠😝😝😝😳
जोक 7 : एकदा गण्या मेडिकलवर C-#ON DOM घ्यायला जातो… मेडिकलवर खूप बायका असतात…
गण्याला समजत नाही काय करायचं आता… आणि तेव्हाच आवाज येतो मेडिकल वाल्याचा….
मेडिकलवाला – काय पाहिजे साहेब बोला पटकन?
गण्या – अरे मला ना फुगा पाहिजे….आज माझ्या बायकोचा वाढदिवस आहे…
मेडिकलवाला – साहेब किती देऊ….
गण्या – एकच दे पण असा दे कि तो फुटायला नको… नाही तर वांधे होतील….😁😁😁
(थोड्या वेळेत बायका तिथून गेल्या)
गण्या – अरे तुला कस माहित मला C-#ON DOM हवं होत….
मेडिकलवाला – साहेब कोणता नवरा बायकोच्या वाढदिवशी मेडिकल वर फुगा घ्यायला येतो आणि तो पण न फुटणारा….😁😁😁
विनोद 8- नवरा बायकोची लग्नाची पहिली रात्र असते…
नवरा सुरुवात करतो…..नवरा- अरे बापरे ! तू मला फसवले आहे…
बायको- काय झालं हो… नवरा- अगं बाई मी करायल लागलो आणि पटकन झालं काहीच टाईट गेले नाही…
बायको- मेल्या मग एक काम कर उसाच्या रस काढायच्या मशीन मध्ये टाक
टाईट पण जाईल आणि ज्यूस पण चांगला निघेल… नवरा जागेवर बेशु द्ध
विनोद 9- जीजू आणि साली मोबाईलवर चॅटिंग करत असतात… साली जीजूला “ब्रा” वरचे फोटो पाठवते
जीजू- तू माझ्या बायको पेक्षा खूप सुंदर आणि से_क्सी आहे…
साली- कश्याला खोट बोलता जीजू…जीजू- अगं खरंच.. मला सांग ना तू एवढी सुंदर आणि से_क्सी कशी आहे…
तू काय वापरते ….साली – अहो जीजू मी फक्त आणि फक्त फोटोशॉप आणि स्नॅपचाट वापरते….
विनोद 10- एकदा बोबड्या बंड्याची सुहा’गरात्र असते…
बंड्या बायकोला जवळ जाऊन बोलला…
बंड्या- जानू, मी तुला चो चो, चू चू???
बायको सर्व कपडे काढून टाकते…
बंड्या- काय झालं ग जानू?
बायको- अरे मेल्या चो’द चा’ट चु’स पण तुझी चू चू चो चो बंद कर…🤣🤣😅🤣🤣😂😂
विनोद 11- एकदा आई घाबरून मुलाला फोन करते…
आई – बाळा तु लवकर घरी ये….सुनबाईला पेरे लिसिसचा अटॅक आलाय….
तोंड वाकडं डोळे वर आणि मान वळलीय बघ…
मुलगा घाई घाईत घरी येतो…. मुलगा- आई तु….वेडी आहेस का ? घाबरू नकोस शांत रहा
ती सेल्फी काढत आहे….
मराठी कोडे सोडवा (उत्तर कंमेंट करा) – दोन भाऊ शेजारी, ओळख नाही जन्मांतरी ओळखा पाहू मी कोण?????