पिंकी कॉलेज मध्ये राणी जाऊन सांगते…

नमस्कार मंडळी,

कसे आहेत मजेत ना, हसताय ना, हसायलाच पाहिजे. कारण हसणे हे आरोग्यासाठी एकदम चांगले असते. हसल्याने माणसाची सर्व विचार आणि टेन्शन पळून जातात. तसेच आरोग्य हि उत्तम राहते. को रोनामुळे आपण सर्व घरातच कै द झालोय आणि आयुष्य कस बोरं होऊन गेलेय. म्हणून तुम्हाला ह्या बोरं आयुष्यात मनोरंजन करण्यासाठी आम्ही काही विनोद आणले आहेत. ते वाचून तुम्हाला नकी हसू येईल आणि तुम्ही आनंदित व्हाल. चला तर मग वाचूया काही मराठी विनोद –

विनोद 1 – एका महिलेला तीन जावई असतात…….
जावयांना आपल्याबद्दल काय वाटते हे जाणून घेण्यासाठी ती त्यांची परीक्षा घेण्याचे ठरवते.
पहिल्या जावयाला घेऊन ती नदीवर जाते आणि नदीमध्ये उ डी मा र ते.
पहिल्या जावयाने तिला वाचवले. सासूने त्याला मारुती कार घेऊन दिली.
दुसर्या दिवशी सासू तलावाच्या ठिकाणी दुसर्या जावयाला घेऊन जाते आणि तलावात उडी मा र ते.

दुसर्या जावयानेही तिला वाचवले. सासूने त्याला बाईक घेऊन दिली.
२ दिवसानंतर तिसर्या जावयासोबत सासूने तसेच केले…
दुसर्या जावयाने विचार केला की, मला आता सायकलच मिळेल…यांना आता वाचवण्यात काय फायदा आणि तो सासूला वाचवण्याचा प्रयत्न करत नाही.
सासूचा पाण्यात बुडून मृ त्यू होतो. परंतु पुढच्या दिवशी तिस-या जावयाला मर्सिडीज कार मिळाली.
विचार करा कसं काय…? ” अरे, सास-याने दिली..!

विनोद 2 – के स मिटल्यावर सल्लू को र्टा बाहेर आला.
मिडीयान् त्याला घेरलं. त्याला बाहेर पडताच येईना….
मग त्याला एक आयडिया सुचली.
तो स्वतः ड्रायव्हर सीटवर बसला….
एका मिनिटात सगळी गर्दी पळाली 😀

विनोद 3 – घातली इज्जत!!!!!!😣😣😣
गर्लफ्रेंड – डार्लिंग खूप उन आहे मला कोल्ड्रिंक पाज ना!!
बॉयफ्रेंड – ओके! कोणती पिशील? तु कोणतीही सांग!!!
गर्लफ्रेंड – मला पेप्सी हवी.
बॉयफ्रेंड – ओके. २ वाली की १ वाली? गर्लफ्रेंड तिथून डाइरेक्ट घरी

विनोद 4 – लहानपण आणि मोठेपण यात फरक काय?
लहानपणी चिवडा, फरसाण, चकली याला
‘खाऊ’ म्हणणारी मुले…
मोठी झाल्यावर यालाच ‘चकना’ म्हणतात.

विनोद 5 – प्रेयसी रागाने……तुझ्या प्रेमात मी माझं सर्वस्व गमावले,
मी बरबाद झाले हालकटा……प्रियकर: मग मी काय तुझ्या प्रेमात कलेक्टर झालो का झीपरे !!

विनोद 6 – स्थळ : सदा शिव पे ठ, पु णे.
जोशीकाका : काय तात्या, आज अगदी आनंदात दिसता आहात ! काय झालं ?
तात्या : अहो, आमच्या शेजारच्या कुलकर्ण्यांना १ लाख रुपयाची लॉटरी लागलीये!
जोशीकाका : मग तुम्हाला का इतका आनंद झालाये ?
तात्या : त्याला आता तिकिट सापडत नाहीये!

विनोद 7 – लग्नाच्या पहिल्या रात्री मराठी लोक काय करत असतील विचार करा….
आलेल्या आहेराची टोटल मारतात

विनोद 8 – मुलगी: ऑफ़ीस मधे माझ लैं गि क शो ष ण होतंय
मैत्रिण: का गं काय झालं ??
मुलगी: अगं आँफिसातला गण्या मला सारखा म्हणतो तुझ्या केसांचा वास खूप छान येतोय
मैत्रिण: मग वाईट काय आहे त्यात?
मुलगी: अगं त्याची उंची अडीच फुट आहे…

विनोद 9 – एकदा न ग्न मुलगी बा रमध्ये वेटरला ऑ र्डर देतो
मुलगी – वेटर.. एक पे ग घेऊन ये… वेटर मुलीला बघत बसतो…
मुलगी – कधी न ग्न मुलगी पाहिली नाही का ?
वेटर- अरे पा गल ते सोड मी विचार करतो कि तू पैसे कुठून काढशील…

विनोद 10- नवरा बायकोची लग्नाची पहिली रात्र असते…
नवरा साधा भोळा असतो….नवरा- अगं आपण “ब्लू{“‘ फि ल्म बघून-बघून करू…
बायको जोरात हसते… नवरा- काय झालं ग…
बायको- अहो मग त्या साठी अजून 2 माणसं लागतील….
नवरा जागेवर बे शुद्ध 😅😂😂😂

विनोद ११- एकदा बंड्या स्वतःचा जीवन विमा काढायला जातो…
मॅनेजर- साहेब, आम्ही जीवन विमा बरोबर सामानाचा पण विमा काढतो…
बंड्या- अच्छा म्हणजे सामान उठायचं बंद झाल्यावर तुम्ही नवीन सामान लावून देतात?
मॅनेजर जोरात हसायला लागतो… मॅनेजर- अरे वेड्या…. जेव्हा तुझा सामान उठणार नाही
तेव्हा पासून आमचा माणूस फ्री मध्ये येऊन तुझ्या बायकोला खुश करेल 😂😂😂😂😂😂😂 बंड्याने मॅनेजर ला बेक्कार धुतला

विनोद 12- एकदा माहेरी गेलेली बायको नवऱ्याला फोन करते…
चा वट नवरा अंघोळ करत असतो… फोन कामवाली उचलते…
कामवाली- अहो साहेब अंघोळ करताय… तुम्ही कोण बोलता आहेत…
बायको- अगं मी साहेबांची बायको तुझी मालकीण बोलतेय….कामवाली जोरात हसायला लागते….
कामवाली- अहो साहेब पण वेडेच आहे तुमचा नंबर त्यांनी चेटकीण म्हणून सेव केलाय…
बायको सकाळची पहिली S.T पकडून सासरी आली 🤣😂😂😂

विनोद 13- एकदा बंड्याची बायको आणि बंड्या ब्लू-फि_ल्म बघत असतात…
अचानक बायको बंड्याला विचारते…
बायको- अहो तो सर्वात आधी निप्पल का चोखतोय???
बंड्या जोराय हसायला लागतो…
बंड्या- अगं वेडी कारण सापाला उठवण्याच्या आधी त्याला दूध पाजले जाते…😂🤣🤣🤣🤣

विनोद 14- एकदा चा वट पिंकी कॉलेज मध्ये राणी जाऊन सांगते…
पिंकी- अगं राणी, आज मी सरांच्या टेबल वर कं डो म बघितले…
चा वट राणी हसायला लागली…… राणी- अगं पिंकी मी त्या कं डो मला पिन ने फोडून टाकले होते….
पिंकी जोरात ओरडली… पिंकी- अगं राणी ….. लागली माझी वाट 🤣😂😂😂

मराठी कोडे सोडवा (उत्तर कंमेंट करा) – मी नेहमी तुमच्या पुढे असतो….तरीही तुम्ही मला पाहू शकत नाही…..सांगा पाहू मी कोण?????