सरपंचांला पहाटे 6 वाजता…

.

पुन्हा एकदा आमच्या वेब पोर्टलमध्ये आपले स्वागत आहे! आम्ही काही मजेदार विनोद तुमच्यासाठी आणले आहेत! विनोदांनी नेहमीच आपल्या सर्वांचे मनोरंजन आणि आनंदी वातावरण निर्माण केले आहे, कारण जेव्हा-जेव्हा काही ना काही चर्चा करत असतो मग ती मित्रां बरोबर असो वा कुटुंबाबरोबर तेव्हा असे एक वाक्य आहे जे आपल्याला हसवल्याशिवाय राहू देत नाही ते म्हणजे विनोद !

विनोद १ – ऍपल कंपनीच्या यशामधे दादा कोंडके यांचा मोलाचा वाटा आहे. कसा??
Steve Jobs – दादा माझे प्रो डक्ट
यशस्वी होण्यासाठी काय करु?
Dada Kondke – “I” घाल
यानँतर तुम्ही बघितलेच… iPhone,iPad, iPod etc.

विनोद 2 – सरपंचांला पहाटे 6 वाजता एका मूली चा फोन येतो
सरपंच :- Hello, कोन आहे?
मुलगी :-हम तेरे बिन अब रह ना सकेंगे… तेरे
बिना क्या वजूद मेरा…
सरपंच :- ( E x c i t e d होऊन) कोण आहे ?

मुलगी :- तुझसे जूदा गर हो जायेंगे तो खूदसे
ही हो जायेंगे जुदा…!
सरपंच :- (डोळ्यातुन पाणी) खरंच
माझ्याशी लग्न करशील का गं…????

मुलगी : …..इस गाने को अपनी कॉलर ट्यून
बनाने के लिए 8 दबाएं।
सरपंच रडून रडून येडा झाला

विनोद 3 – काही लोकं आपल्याच नाकात
आपलेच बोटं घालून गरागरा फिरवितात,
नाकातून बोट काढतात
आणि
बोटाकडे अश्या नजरेने पाहतात. जणू काही नाकातून एखादा मोतीच बाहेर आलाय…!

विनोद 4 – मुलगा – तु एकदम माझ्या बायको सारखी दिसतेस.
मुलगी – ओह्ह…काय नाव तुझ्या बायकोचं?
मुलगा- माझं अजुन लग्न नाही झालेलं.
तात्पर्य : नवीन पद्धतीन प्रपोज करायला शिका….. !

विनोद 5 – ग्राम सभेच्या मिंटीगमध्ये सरपंच म्हणतात “आपले गाव वाय फाय कराचे आहे.
सगळे लोक खुश … टाळ्या
सरपंच म्हणतात “किती वायर लागेल “.
सदस्य कोमात.

विनोद 6 – आयुष्यात एकही पोरगी पटली नाही.
पण
दर्दभरे गाणी ऐकल्यावर
उगाच अस वाटत की १०-१२ सोडून गेल्या
– अध्यक्ष (अखिल भारतीय ‘टमटम & TRACTOR’ चालक संघटना )

विनोद 7 – आज त्याने पहिल्यांदाच बायकोला WhatsApp install करुन दिले
आणि whatsapp वर तिचा पहिलाच मेसेज आला…..
येताना दळणाचा डबा घरी घेउन या.!!! .

डोळेच भरुन आले !…..

विनोद 8 – काल शेजारीन खुप मुड़ मधे होती.
जे मागायचे आहे ते माग.
मी विचार केला असा मौक़ा कधी येणार नाही.
Wi-Fi चा पासवर्ड मागितला.

विनोद 9 – बाई :”डाँक्टर मी मु ता य ला बसले कि चार चार धारा निघतात.”
डाँक्टर :”मी चेक करतो, साडी वर करा आणि झोपा”
डाँक्टर चेक करतो -“च्या मायला..चार चार धारा निघणार नाही तर काय होणार,
बाई तुमच्या खाली शर्टाचं बटन अडकलय !

पुन्हा एकदा आमच्या वेब पोर्टलमध्ये आपले स्वागत आहे! आम्ही काही मजेदार विनोद तुमच्यासाठी आणले आहेत! विनोदांनी नेहमीच आपल्या सर्वांचे मनोरंजन आणि आनंदी वातावरण निर्माण केले आहे, कारण जेव्हा-जेव्हा काही ना काही चर्चा करत असतो मग ती मित्रां बरोबर असो वा कुटुंबाबरोबर तेव्हा असे एक वाक्य आहे जे आपल्याला हसवल्याशिवाय राहू देत नाही ते म्हणजे विनोद !