एकदा नवरा घरात भांडी घासत होता…

Loading...
Ad

नमस्कार मंडळी…

नेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका….. कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते.. विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले पोट भरते… म्हणून रोज किमान ३-४ विनोद नक्की वाचत जा… विनोद वाचल्यामुळे आपण हसतो आणि हसल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते… चला तर मग हसण्याच्या आपल्या कॉमेडी एक्सप्रेसला सुरुवात करूया….!!!

विनोद १ : सोनी : शेजारच्या आजी मला खूप त्रास द्यायच्या,
कुणाचंही लग्न ठरलं कि माझे गाल ओढून म्हणायच्या, “आता तुझा नंबर बरं का! ”
मोनी : मग तू असं काय केलं ज्यामुळे त्याची ती सवय सुटली?
सोनी : त्यानां त्याच्या स्टईलमध्ये उत्तर दिले कुणाच्या म_रणाची बातमी आली कि मी
त्यांचा गाल ओढून म्हणायचे… ” आता तुमचा नंबर बरं का ! ”

Loading...
Ad

विनोद २ : गावाची शाळा…
गुरुजी : पोरांनो गाईचे दूध पेलं कि बुद्धी वाढते… रोज एक गिलास दुध पेत जा
बंड्या : काई बी सांगून रायले काय गुरुजी तसं असतं त
मंग वासरू इंजिनिअर झालं नसत काय…

विनोद ३ : माणूस इतका वाईट नसतो… जितका…त्याची बायको समजते….
अन… इतका चांगला पण नसतो, जितकी त्याची आई समजते…!!!
पण, तो नक्की कसा असतो? हे फक्त त्याच्या.. मित्रांनाच ठाऊक असतो….

विनोद ४ : बायको : तुम्ही पाहिल्यासारखे नाही राहीले
नवरा : का काय झालं?
बायको : तुम्ही मला लग्ना पूर्वी सिनेमा, सारसबाग, कुठे कुठे फिरायला घेऊन जायचे
आणि आता कुठेच नाही नेत…
नवरा : निवडणूक झाल्यावर कोणी प्रचार केलेला पाहिलंय का?….

Loading...
Ad

विनोद ५ : एकदा इतिहासाचा वर्ग चालू असतो
सर : मुलांनो सांगा बर अ_क_ब_रचा जन्म कधी झाला होता?
मुलं काहीच बोललात नाहीत
सर : गण्या तू सांग बरं
गण्या : हे बघा मास्तर, मी इथे शिकायला येतो, बा_ळंत_पणच्या नोंदी करायला नाही…..

पुढील ३ विनोद हे फक्त प्रौ_धांसाठी आहे कृपया फक्त १ ८ + वरील व्यक्तींनीच वाचावीत…..

Loading...
Ad

विनोद ६ : ज्यूस सेंटर मध्ये… नवऱ्याने एक बनाना शेक आणि
बायकोने 2 मोसंबी ज्यूस पिला…
काउंटरवर पेमेंटच्या वेळेस वेटर ने आवाज दिला….
भाऊंची एक केळी आणि वहिनीची २ मोसंबी कापशील…

विनोद ७ : एक युवा कार्यकर्ता साहेबांच्या बंगल्या बाहेरून बंगल्यात जाण्याचा
प्रयन्त करता असतो पण पो_लीस त्याला अडवतो
कार्यकर्ता : मी साहेबांच्या खूप जवळचा आहे हो, मला आत जाऊ द्या?
पो_लीस : एक सांगु भाऊ, गोट्या पण **वडयाच्या खूप जवळ असतात,
तरी पण त्या आत जात नाही….

विनोद ८ : एक अंधाऱ्यारात्री एक जोडफ बगिच्यात प्रेम करत असत
मुलगा : अगं टॉर्च असता आजून मज्जा आली असती….
मुलगी : मला पण, कारण मागच्या १५ मिनिटांपासून तू गवत चाटतो आहेस…

विनोद ९ – एकदा मुलगी आणि मुलगा आईसस्क्रीम खायला जातात
मुलगी आईसस्क्रीम खात असते…
मुलगा- जानू..!! काढे देणार ग ?
मुलगी- (लाजते) पिल्लू घरी कोणी नसल्यावर नक्की देईन ?
मुलगा- अगं शेम्बडे मी आईसस्क्रीम मागतोय.. कधी पण ठोकायचाच विचार करतेस का…

विनोद १०- सुहा’गरात्रीच्या दिवशी नवरा खुश होऊन रूम मध्ये जातो…
नवरा घपा घप सुरू करतो….नवरा- अगं तू एवढी शांत-शांत का आहेस….काय झालं ग…
बायको – अरे हा विसरेच आह आह हहह, हम्म म्म, आह…जोरात . अजून जोरात
नवरा जागेवर बेशुद्ध… ज्याला समजलं त्यांनीच हसा…

विनोद 11- एकदा नवरा घरात भांडी घासत होता…
अचानक बाजूची बाई त्याच्या जवळ आली…
बाई- अहो माझे पण भांडे धून द्यायचे काय घ्याल???
नवरा पक्का चावट असतो… नवरा- अहो बाई त्यात काय बायको रात्री जे देते तेच तुम्ही पण देऊन द्या..
बाई 2 मिनिटात गायब 😂😂😂😂😂

मराठी कोडे (उत्तर कंमेंट करा) – एकदा एक माणूस रस्त्याने जात होता…
अचानक प्रचंड पाऊस पडण्यास सुरवात झाली व संपूर्ण भिजून गेला…
तरीही त्याच्या डोक्यावरील एकही केस ओला झाला नाही असे कसे झाले ????