पिंट्याची सुहा’गरात्र असते…

नमस्कार सर्वांना,

कसे आहेत, हसताय ना… हसायला पाहिजे… कारण हसणे आरोग्यासाठी चांगले असते. हसण्याने माणसाचे सर्व विचार आणि तणाव दूर होतो. त्याचबरोबर आरोग्यही चांगले राहते. कोरो नामुळे आपण सर्वजण घरात कैद झालो आहोत आणि जीवन नीरस झाले आहे. आज तुम्हाला मराठी विनोद सांगणार आहेत ते तुम्हाला हसू देतील आणि तुम्ही त्याने आनंदी व्हाल. चला तर मग वाचूया काही मराठी विनोद –

विनोद १- एक म्हातारे आजोबा आजारी पडल्यामुळे बेडवर पडून होते. नीट डोळेपण उघडता येत नव्हते..
गावातल्या बायका त्यांना बघायला आल्या. आजोबांची बायको म्हणाली, “अहो, कोण-कोण आलय बघा ओळखतय का..”
आजोबांनी कष्टाने डोळे उघडले, बायांकडं बघितलं आणि बायकोकडं बघून मनातल्या मनात म्हणाले,
“भर जवानीत यांच्याकडं बघू दिलं नाही, आणि आता मरायची वेळ आली तेंव्हा विचारते, ‘ओळखतय का..?’ उचल रे देवा पटकन..!”

विनोद 2- एक मुलगी शेजारच्या काकुकडे जाते…
मुलगी : काकू चहा साठी आलं पाहिजे !
काकू जोरात हसतात…. आणि बोलतात
पुणेरी काकू : हो येईन की…नक्की येईन….
मुलगी : अहो काकू चहा साठी अद्रक हवय 🤣😅😁 😂

विनोद 3- एक दिवस नवरा घरात लाईटचे काम करत असतो,
तेव्हा त्याने बायकोला मदतीला बोलवले, बायको: काय आहे?
नवरा: या २ वायरांपैकी एक जरा धर, बायको: हं धरली,
नवरा: काही जाणवलं का? बायको: नाही,
नवरा: अच्छा, म्हणजे करंट दुसऱ्या वायरमध्ये आहे तर ! 🤣😅😁 😂

विनोद 4- एक पो लीस पो लीस स्टेशन मध्ये फोन करतो, पो लीस स्टेशन : हा बोला……
पो लीस: साहेब, मी ढापणे शिपाई बोलतोय, एक खु न झालाय.. इथे एका बाईने तिच्या नवऱ्याला,
पुसलेल्या फरशीवर पाय ठेवला म्हणुन गो ळी घातली……
पो लीस स्टेशन : मग तुम्ही तिला अ टक केली का नाही ? पो लीस: नाही साहेब,
फ रशी अजून वाळली नाही ! 🤣😅😁 😂

विनोद 5- बाप : या वेळी नापास झालास तर यापुढे मला ‘बाबा’ म्हणून हाक मारू नकोस चंद्या.
सालाबादाप्रमाणे याही वर्षी आपला चंद्या नापास झाला,
बाप : काय लागला निकाल?
चंद्या : माफ कर रे रम्या, तुला बाबा म्हणून हाक मारण माझ्या नशिबात नाहीये बहुतेक…🤣😅😁 😂

विनोद 6- प्रेयसी- राजा, झोपेत चालण्याच्या माझ्या सवयीमुळे मला आज फार मानहानी सहन करावी लागली.
प्रियकर, राणी, का बरं. काय झालं? प्रेयसी- अरे, मी आज रात्री झोपेत चालता चालता समुद्र किनार्‍यावर जाऊन पोहोचले आणि
सकाळी लोकांनी मला उठवलं तेव्हा माझी मलाच लाज वाटली…..
प्रियकर- अगं, मग काय झालं. नाईट गाऊन तर घातला होतास ना.
प्रेयसी- नाही ना. म्हणून तर एवढी लाज वाटली….🤣😅😁 😂

विनोद 7- नवीनच लग्न झालेलं एक जोडप हनि-मूनसाठी काठमांडूला जाण्यासाठी एअरपोर्टवर
बसलेल असत, एवढ्यात सांगण्यात येत कि काठमांडूला जाणारी सगळी विमान खराब
हवामानामुळे रद्ध करण्यात आली आहेत,
बायको : काय हो, आता कस जायचं काठ मांडू?
नवरा : आता कसलं काठमांडू, आता इथेच कुठे तरी खाट मांडू…..🤣😅😁 😂

विनोद 8- मुलाचा बाप :-आपल्या मुलाला बेदम मारत असतो.
शेजारी:- का मारताय एवढं ,काय झाल ?
मुलाचा बाप : – उद्या ह्याच्या शाळेचा निकाल आहे
शेजारी: मग आज का मारताय…..
मुलाचा बाप: अहाे मी उद्या गावाला चाललाेय(Confidence)🤣😅😁 😂

विनोद 9- बाई – हा टीवी कितीच्या आहे भौ…..
टीवीवाला – ५५००० रुपया च्या…
बाई – अरे ये तर फार माघ आहे!
असं तर काय खास आहे ये टीवी मध्ये..
टीवीवाला – ये लाईट गेले वर आटोमेटिक बंद होऊन जाते..
बाई – ओह, तर पैक करा मग… 🤣😅😁 😂

विनोद १०- एकदा पप्पू रात्री चा वट पिंकीला फोन करतो….
पप्पू- जानू, विडिओ कॉल करू का…..पिंकी- 5 मिनिट थांब…
मी शेविंग करतेय… पप्पू एकदम घाबरला… पप्पू- तुला दाढी येते का?
पिंकी- अरे साल्या तुला माझं तोंड बघायचं का दुसरं ते आधी सांग 🤣🤣🤣🤣🤣
ज्याला समजलं त्यांनी हसा 😂😂🤣🤣

विनोद 11- एका विवाहित जोडप्याचं कडाक्याचं भांडण झालं….
नवरा रागा रागात बाजारात गेला… नवऱ्याने बाजारातून एक रॉकेट आणलं…
नवरा- हे घे जाडे..!! तुझ्यासाठी रॉकेट आणलंय…
बायको- हा काय प्रकार आहे? नवरा- अगं जाडे… तुला माझ्या कडून फार अपेक्षा आहेत ना… चंद्र तारे हवे आहेत ना?
हे घे रॉकेट…!! त्यावर बसून उडून जा…

विनोद १२- एकदा पिंकी आणि पंक्या रस्त्याने चालत असतात
पिंकी – पंक्या पाहिल का तो मुलगा मला पाहुन हसत होता….
त्याला मी आवडली असेल… मुलगा (हसतो)- हा हा हा तस काय नाय आहे….
शिपुर्डे जेव्हा मी तुला पहिल्याँदा पाहिल होत
तेव्हा माझ हसु तीन दिवस थांबल नव्हत . . .

विनोद 13- चिंट्याच्या भावाचं, पिंट्याचं, लग्न होतं. पहिली रात्र त्यांच्याच घराच्या माडीवर होते .
सकाळी चिंट्या नाश्ता करता करता आईला विचारतो ‘आई, पिंट्या खाली आला का ग ? ”
आई म्हणते “नाही ” चिंट्या : मला काय वाटतंय माहितीय का ?
आई : गप्प बस. उगा तोंड उचकटू नकोस. जा शाळेत…… चिंट्या गपपणे शाळेत जातो

दुपारी चिंट्या जेवायला घरी येतो. आईला विचारतो ‘आई, पिंट्या खाली आला का ग ? ”
आई म्हणते “नाही ” चिंट्या : मला काय वाटतंय माहितीय का ?
आई : तुला गप्प बस म्हटले ना. वात्रट मेलं …. चिंट्या गपपणे शाळेत जातो.

संध्याकाळी चिंट्या घरी परत येतो आणि आईला विचारतो ‘आई, पिंट्या खाली आला का ग ? ”
आई म्हणते “नाही ” चिंट्या : मला काय वाटतंय माहितीय का ?
आई : हा … ओंक आता. तुला गप नाही बसवायचं. चिंट्या : काल रात्री पिंट्या माझ्याकडे vaslin ची डबी मागायला आला होता.
मी झोपेत त्याला फेविकॉलची डब्बी दिलीय…

कोड्याचं उत्तर कंमेंट करा- बाबांनी आपल्या मुलाला एक वस्तू दिली आणि म्हंटले…..तुला तहान लागली तर ती खा…..तुला भूक लागली तर ती खा…..तुला थंडी वाजली तर ती जाळ……ओळखा पाहू ती वस्तू कोणती?????