पोट धरून हसवणारी वाघ्या-मुरूळीची काॅमेडी…

नमस्कार मंडळी….

आज च्या ब्लॉग मध्ये आम्ही तुम्हाला हसवण्याचा साठी एक कॉमेडी विडिओ टाकत आहोत. सर्वांना माहित आहे कि हसणे आपल्या शरीरासाठी किती फायद्याचे असते. सदर विडिओ बाई आणि माणूस खूप कॉमेडी करताना दिसणार आहे. सादर विडिओ हा जागरण गोंधळाचा आहे. सर्वांना माहित आहे कि आपल्या महाराष्ट्रात जागरण गोंधळ होत असतात.

लग्नाच्या आधी किंवा लग्नानंतर जागरण गोंधळ करण्याची रीत आपल्या महाराष्ट्रात आहे. गोंधळात देवीचा आणि देवतांची पूजा केली जाते. वाघ्या आणि मुरली रात्र भर देवी देवतां पुढे गोंधळ करत असतात. गोंधळात नृत्य तसेच रात्र भर माणूस झोपू नये म्हणून मध्ये मध्ये कॉमेडी देखील होत असते.

सादर गोंधळाचा विडिओ मध्ये मुरली आणि वाघ्या ह्यांची जुगलबंदी दिसत आहे. विडिओ बघितल्यावर तुम्हाला खूप हसू येणार आहे. विडिओ बघताना तुम्हाला थोडा ही कंटाळा येणार नाही. विडिओ टाकण्याचा एक उद्देश आहे कि तुम्हाला आपल्या जागरण गोंधळाची माहिती मिळेल आणि हसल्या मुळे तुमचे मन फ्रेश होईल…

को रोना मुळे सर्व लग्न कार्य आणि गोंधळाचे कार्यक्रम कमी लोकांमध्ये करायला लागले पण आता हळू हळू को रोना कमी होतोय. म्हणून परत लोक धूम धड्याक्यात लग्न करत आहेत. आणि जागरण गोंधळ देखील करत आहे. तुम्हाला घरी बसून जागरण गोंधळ कसा असतो हा दाखणायचा हा छोटा प्रयत्न. कृपया विडिओ आणि ब्लॉग आवडला तर तुझ्या अकाउंट नक्की शेयर करा…

चला तर मग सुरु करूया जागरण गोंधळाचा कॉमेडी विडिओ –