बायको- रात्री खूप मज्जा आली…

नमस्कार मंडळी…!!

नेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका…..कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते.. विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले पोट भरते… म्हणून रोज किमान ३-४ विनोद नक्की वाचत जा… विनोद वाचल्यामुळे आपण हसतो आणि हसल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते… चला तर मग हसण्याच्या आपल्या कॉमेडी एक्सप्रेसला सुरुवात करूया….!!!

विनोद १ – एका सासूने आपल्या नवीन सुनबाईला विचारले- समजा, तू पलंगावर बसली आहे आणि मी तुझ्या बाजूला येऊन बसली
तर तू काय करशील…??? सुनबाई- तर मी पलंगावरून उठून सोफ्यावर बसून जाईल…..!!!! सासू- आणि जर मी सोफयावर येऊन बसली तर???
सुनबाई- तर मी उठून खाली चटईवर बसून जाईल…!!! सासू- जर मी खाली चटईवर बसली तर तू काय करशील…?? सुनबाई- मी चटई काढून जमिनीवर बसून जाईल…!!!

सासू (उत्सुखं होऊन)- मी पण चटई काढून तुझ्या बाजूला जमिनीवर येऊन बसली तर काय करशील??????
सुनबाई (कंटाळून)- तर मग मी जमिनीत खड्डा करून त्यात बसून जाईल??? सासू- जर मी खड्ड्यात येऊन बसून गेली तर ????
सुनबाई- मग मी खड्यात माती टाकून हा मॅटर संपून टाकेल…. सुनबाई रॉक सासूबाई शॉक….

विनोद २ – गुरुजी : मुलांनो सांगा एक किलो कापूस जड की एक किलो लोखंड जड
बंड्या : लोखंड गुरुजी : दोघांचंही वजन एक किलो आहे, मग लोखंड कसं जड?
बंड्या : तरीही लोखंड जड गुरुजी : अरे एका पारड्यात लोखंड आणि एक पारड्यात कापूस ठेवला तर तराजू समांतर राहील.
बंड्या : नाही गुरुजी लोखंडच जड गुरुजी : गधड्या दोघांची ही वजन सारखाच आहे…
बंड्या : तुम्ही मला एक किलो कापूस मारा मी तुम्हाला एक किलो लोखंड मारतो मग कळेल तुम्हाला काय जड आहे ते

विनोद ३ – पप्पू : पप्पा माझा जन्म कसा झाला?
पप्पा : खूप मोठी स्टोरी आहे
पप्पू : शॉर्ट मध्ये सांगा ना.
पप्पा : बेटा, थंडीचे दिवस होते अँड मेडिकल स्टोरे बंद होते

विनोद ४ – गुरुजी : बंड्या आज डब्याला काय आणलं आहेस… बंड्या : गुरुजी पुरणपोळी आणली आहे…
गुरुजी : मला देशील का तुझा डबा.. मी आज डब्बा आणला नाही
बंड्या : हो देईल…
गुरुजी : पण तुझ्या आहे न विचारल्यावर काय सांगशील?
बंड्या : सांगीन कुत्र्याने खाल्ला म्हणून

विनोद ५ – गण्या मुलगी बघायला जातो
गण्या : Life Partner बद्दल काय अपेक्षा आहे तुझ्या? मुलगी : त्याचा मस्त बांगला असावा
गण्या : बरं… मुलगी : बँक मध्ये बॅलन्स असावा गण्या : बरं…
मुलगी : त्याची ४ चाकी गाडी असावी गण्या : बरं आजून काही… मुलगी : तो एकटा असावा.. म्हणजे आई, बाप, भाऊ, बहीण नसावी
गण्या : आजून काही मॅडम मुलगी : मुख्य म्हणजे तो समजूतदार असावा… गण्या : तोच समजूतदार असेल तर मग तुझ्याशी लग्न कश्याला करेल

विनोद ६ – एक मुलगी बागेत बाकडयावर येऊन बसली…
एक भिकारी तिथे आला आणि म्हणाला… भिकारी : डार्लिंग
मुलगी : बेशरम! तुझी हिम्मत कशी झाली मला डार्लिंग म्हणायची ???
भिकारी : मग तू माझ्या बेडवर काय करते आहेस ???

विनोद ७ – लॉकडाऊन उघडल्यानंतर पिंकी पहिल्यांदा ऑफिसमध्ये जाते, १ तासानंतर तिला थोडी बेचैनी होऊ लागते, स्वास घ्यायला त्रास होऊ लागतो तिला वाटत नक्की करोना झाला आहे….
तिचा नवरा येतो दोघे जण घरी जातात. काही वेळातच तिची हालत सुधारते आणि स्वास पण बरोबर घेऊ लागते….
दोघांना नाही समजत काय झालं होत खूप विचार केल्यानंतर त्यांना समजत
“३ महिन्यानंतर तिने आज पहिल्यांदा ब्रा घातला होता”

विनोद ८ – एकदा सासूबाईने तिन्ही जावई तिच्यावर किती प्रेम करता ते पाहण्यासाठी नदीत उडी मारली
पाहिल्या जावईने तिला वाचवलं, सासू बाईने त्याला मारुती कार दिली
दुसऱ्या दिवशी सासूबाईने पुन्हा उडी मारली, २ नंबरच्या जावईने तिला वाचवलं. सासूने त्याला Bike गिफ्ट दिली
तिसऱ्या दिवशी परत तेच घडलं, पण या वेळेस तिला ३ जावईने म*रू दिल आणि तो पूर्ण प्रॉपर्टीचा मालक झाला

विनोद ९– एक मुलगा आणि मुलगी किस करत होते, किस झालेवर मुलगा बोलतो
मुलगा- धन्यवाद जानू…!! मुलगी- धन्यवाद का?
मुलगा- किस करताना तुझं चिंगम माझ्या तोंडात आले…
मुलगी- वेड्या ते चिंगम नाही आहे, माझ्या घश्यात खकारा आला होता तो बाहेर काढला…. मूग उलटी करून करून थकला

विनोद १० – एकदा गण्या शाळेत उशिरा येतो ,….. मॅडम- गण्या उशिरा का आला?
गण्या- मॅडम सांगण्यासारखे नाही आहे..!!
मॅडम गण्याला बाजूला घेऊन विचारते सांग आता?
गण्या- मॅडम म्हशीला रेडा लावायला घेऊन गेलेलो….
मॅडम- गेट आऊट….

विनोद ११ – लग्ना च्या पहिल्या रात्री नवरा खोलीत येतो…. बायको त्याला बघून लगेच कपडे काढते…..
नवरा: अगं घाई नको.. अजून पूर्ण रात्र आहे…… बायको जोरात हसते… नवरा: काय झालं हसायला…
बायको: अहो मी विसरून गेली कि माझं लग्न झालं आहे….
नवरा जागेवर बे शुद्ध… ज्याला समजला त्यांनीच हसा…

विनोद १२ –बंड्या एकदा डॉक्टरकडे जातो आणि सांगतो
बंड्या- रात्री स्वप्नात रोज बि ना कप ड्यांच्या मुली येतात
डॉक्टर- हे औषध झोपेच्या आधी घे…
बंड्या- उद्या पासून घेतो… डॉक्टर- का काय झालं?
बंड्या – अहो आज त्या घ पा घप करू देणार आहेत…

विनोद 13- एका जाड बा’ईने चो र पकडला आणि त्याचा वर बसली.
बा’ई नोकराला सांगते… बा’ई – पोलि साला बोलवुन आण..
नोकर- माझी चप्पल सापडत नाय आहे…
चो र – अरे रताळ्या माझी चप्पल घाल पण लवकर जा…

विनोद 14- एकदा गावात म्हातारा झाडाखाली बसलेला असतो…
समोरून एक सुंदर पोरगी मि नी स्क र्ट वर लंगडत-लंगडत येत असते…
म्हातारा पोरीला बघून हसून विचारतो…..
म्हातारा- वॅलेंटिन डे जोरात होता वाटत….
पोरगी- अरे म्हाताऱ्या काही पण बोलू नको चप्पल तुटली आहे सील नाही….

विनोद 15- बायको सकाळी खुश होऊन नवऱ्याला बोलते…….बायको- अहो काल रात्री अंधाऱ्यात खूप मज्जा आली…
नवरा- अगं पण मी घरी सकाळी आलो…?? बायको- च्यायला मग रात्री मी कोणासोबत केले?
अचानक माघून.. आवाज आला, दादा काय म्हणतोस… नवरा- अरे पिंट्या कधी आलास रे…
पिंट्या- दादा काल रात्रीच गावावरून परत आलो… बायको बेशुद्ध… 😜😜😜😜

मराठी कोडे (उत्तर कंमेंट करा) – अवतीभोवती आहे लाल रान….32 पिंपळाना फक्त एकच पान….सांग भाऊ मी कोण????