जोशी काका लवकर घरी येतात…

नमस्कार मंडळी…

नेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका….. कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते.. विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले पोट भरते… म्हणून रोज किमान ३-४ विनोद नक्की वाचत जा… विनोद वाचल्यामुळे आपण हसतो आणि हसल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते… चला तर मग हसण्याच्या आपल्या कॉमेडी एक्सप्रेसला सुरुवात करूया….!!!

विनोद १ : एक मुलगा इंटर व्हिवला भिजत भिजत गेला…. तिथे गेल्यावर त्याने मोठा डब्बा काढला
HR : अरे आल्या आल्या लगेच जेवण ? इंटर व्हिव तर दे आधी ?
मुलगा : नाही सर, यात माझे डॉक्यु मेंट्स आहेत

विनोद २ : एकदा पप्या, गण्या आणि निल्या जंगलात फिरायला जातात…..जंगलात अचानक त्यांना आ दिवासी पकडतात
आ दिवाशींचा राजा त्याना म्हणतो ” तिघांनी कुठलीतरी दहा फळे आणा”… पप्या पहिल्यांदा १० संत्री घेऊन येतो….!!!
राजा म्हणतो.. “आता सगळी संत्री एकाच वेळी तोंडात घाल…! पाच सहा जातात नंतर जात नाही…! मग पप्याची मुं डी उ डवून देतात.. मग येतो गण्या.. दहा अंजीर घेऊन…!
परत राजा म्हणतो तुला सगळी अंजीर एकाच वेळी तोंडात घालावी लागतील…! गाण्याचे नऊ जातात… दहावे जाणार असते आणि अचानक गण्या हसतो आणि अंजीर खाली पडते ?
मग त्याची पण मुं डी उ डवली जाते… नंतर पप्या आणि गण्या स्व र्गात भेटतात… पप्या गण्याला म्हणतो… “तुझ्या तोंडाला नऊ अंजीर गेले होते, दहावे जाताना तू हसला नसतास तर वाचला असतास ना…?
त्यावर गण्या म्हणतो…अरे काय करू.. तो निल्या समोरून दहा “फणस” घेऊन घेत होता…

विनोद ३ : गुरुजी : तुझी हजेरी कमी आहे त्यामुळे तुला परीक्षेला बसता येणार नाही
गण्या : फिकीर नॉट गुरुजी ! आपल्याला जराबी घमेंड नाय, आपुन उभ्यानेच पेपर लिहून काडू बगा
गुरुजींनी शाळा सोडली असून सध्या ते हि माल यात मुक्कामाला असतात म्हणे….

विनोद ४ : ( नवरा बायकोचे भांड ण होते )
बायको : मी चालले घर सोडून तुम्ही एकटेच रहा
नवरा : मी चाललो देव ळात…
बायको : मी परत येणार नाही तुम्ही कितीही नवस केले तरी
नवरा : आग वेडी नवस फेडायला चाललो….

विनोद 5: कधी विचार केला M सरळ आणि W उलटे का लिहितो?
कारण M en सरळ आणि Wo men उलटा विचार करतात काल ही थेट कथा माझ्यासोबत घडली…
काल मी लिफ्टने वर जात होतो, त्यावेळी एका बाईने लहान मुलासह लिफ्टमध्ये प्रवेश केला .. !!
मी लिफ्टचे बटण दाबले आणि विचारले: “दुसरा की तिसरा”?
बाईंनी रागाने म्हटले “आत्या आहे मी याची”

विनोद 6 : मुलगी बस स्टॅन्ड वर उभी असते,
समोरून १ टु कार कारट तिच्याकडे पाहत पुढे जात
परत फिरून वापस मुलीकडे येतो, अन बोलतो ओळखला का?
मुलगी : नाही ओळखलं?
कारट : आताच तर तुझ्या समोरून गेलो ना….

विनोद 7 : बाबु राव मे_ ले म्हणून गण्या त्याच्या घरी गेला
गण्या : बाबुरा वांची बॉ_डी नाही आली वाटत आजून ?
इतक्यात ऍ_म्ब्यु_ल_न्स बॉ_डी घेऊन येते !
गण्या : शंबर वर्ष आयुष्य आहे बघा बाबू रावांना…..

विनोद 8 : एका बाई ने घो ‘ड्या चा लिं’ गा ला हाथ लावला…..घो डा उत्ते जि त होऊन तु फान पळू लागला…
घोड्याचा मालक जोरात बोलला…. अहो मॅडम… माझ्या पण बाबु राव ला हाथ लावा
बाई- का रे मे ल्या ? मालक- अगं बाई मला त्या घो’ ड्या ला पकडायचं आहे…. ज्याला समजला त्यांनीच हसा…..

विनोद 9- सासूबाई सुनेला घेऊन एक बाबा कडे जाते…
सासूबाई- अहो बाबा माझ्या सुनेला मुलं-बाळ कधी होईल…
बाबा सुनेचा हाथ बघतो…बाबा- अहो बाई तुमच्या सुनेचे आधी 3 अबॉ’र्शन होतील…
मग 1 मुलगा होईल… सासूबाई- अरे देवा कस होईल…
सुनबाई- सासूबाई तुम्ही टेन्शन नका घेऊन तुम्ही मुलाची तयारी करा बाकी मी 3 अबॉ’र्शनचा कोटा पूर्ण करते 😂😂😂😂😂

विनोद १०- रात्री एक बाई बंड्याकडून बाईकची लिफ्ट मागते… बाई- मला लवकर घरी सोडा हवं तर माझा नंबर घ्या…
चा वट बंड्या हसायला लागला… बाई- काय झालं हो?बंड्या- अगं बाई मी तुला घरी सोडतो…..
मला नंबर नको देऊ… बाई- मग काय पाहिजे तुला? बंड्या- अगं बाई फक्त गाडीत 100 रु पेट्रोल टाकून दे
महागाई खूप वाढली आहे 😂😂😂😂😂 महागाईने बंड्याला पण सज्जन बनवले

विनोद 11- एकदा जोशी काका एकदा लवकर घरी येतात…
जोशी काका- काय गं, आज अगदी आनंदात दिसत आहे… काय विषय आहे…??
बायको- अहो, आपल्या शेजारच्या कुलकर्ण्यांना १ करोड रुपयाची लॉटरी लागली…
जोशी काका- मग तुला का इतका आनंद झालाये?
बायको- अहो साहेब….कुलकर्ण्यांना आता लॉटरी तिकिट सापडत नाहीये!

मराठी कोडे सोडवा (उत्तर कंमेंट करा) – एक मुलगा 100 फुटाच्या शिडीवरून पडला. पण त्याला काहीच दुखापत झाली नाही. हे कसे शक्य झाले असेल????