फॅक्ट चेक : करीना कपूरचे लग्ना आधी होते ३ अफेय-र्स, ९ इयत्तेत असताना राहिली होती ग र्भवती…

करीना कपूर…

उर्फ बेबो उर्फ करीना खान ये नाव काही आपणास नवीन नाही. करिन हि एका मोठया घराण्यातुन आलेली अभिनेत्री आहे. तिची जीवन शैली हि लहान पणा पासून एका अभिनेत्रीपेक्षा कमी नव्हती.

कलाकार म्हटला म्हणजे त्यांचा भूतकाळ हा कुठून ना कुठून माहित पडतोच. करीनाचा सुद्धा असाच भूतकाळ आहे, मग लग्न आधीचे तिचे अफेय र्स म्हणा किंवा शालेय जीवनात घडलेले त्या गोष्टी. आम्ही तुम्हाला करीना बद्धल अश्याच ५ गोष्टी सांगणार आहोत.

करीना कपूर आणि शाहिद कपूर :
करीना कपूर आणि शाहिद कपूर यांच्या नात्याबद्दल तुम्ही ऐकले असेलच. असं म्हणतात की शाहिदच्या प्रेमामुळे करीना हि शाकाहारी झाली. करीना आणि शाहिद लव्ह स्टोरी फिदाच्या सेटवरून सुरू झाली होती करीना या प्रकरणाबद्दल खूप सकारात्मक आणि सतर्क होती.

फरिदिन खान आणि करीना कपूर:
बहुतेक लोकांचा असा विश्वास होता की शाहिद आणि करीना एकमेकांवर खूप प्रेम करतात. पण फरिदिन खानबरोबरही करीना कपूर यांचे ही अफेय र्स होते हे फार कमी लोकांना माहिती आहे.

हृतिक रोशन आणि करीना कपूर:
करीना कपूरने सुपरहिट डेब्यू ‘कहो ना … प्यार है’ या चित्रपटात हृतिक रोशनच्या विरुद्ध लीड एक्टरेस म्हणून पहिले पसंती दर्शविली होती. खरं तर करीना हॉ ट हृतिक रोशन बरोबर क्रश होते, पण त्यावेळी हृतिक हा सुजैनच्या मागे वेडा होता.

सैफ बरोबर लिव्ह-इन-रिलेश नशिप:
शाहिद कपूरसोबत झालेल्या ब्रेकअप नंतर करीनाने सैफ बरोबर डेट करायला सुरुवात केली. ते काही काळ लग्नापूर्वी लिव्ह-इन-रिलेश नशिप मध्ये होते आणि नंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

करीना कपूर ९ असताना झाली होती ग र्भवती:
पण काही दिवसांपूर्वी बेबो ही ९ इयत्तेत असतानां ग रोदर झाल्याचे वायरल झाले होते आणि तिने तेव्हा ग र्भपात केल्याचे समोर आले होते. बेबोने मुंबईच्या जमनाबाई नरसी शाळेत आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले आणि त्यानंतर देहरादूनच्या वेल्हम गर्ल्स स्कूलमध्ये उर्वरित शिक्षण घेतले आहे. ग र्भवती असण्याची अफवा असून ती कोणी पसरवली आहे ते आम्हाला ठाऊक नाही.

बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वीच करीना तिच्या प्रसिद्ध फॅमिलीमुळे नेहमीच लिमये लाइट मध्ये होती. तर, तिला गॉसिपमोनर्सनी लक्ष्य केले यात आश्चर्य नाही.