रात्री नवरा बायको चादरीत झोपलेले असतात…

नमस्कार मंडळी,

कसे आहेत मजेत ना, हसताय ना, हसायलाच पाहिजे. कारण हसणे हे आरोग्यासाठी एकदम चांगले असते. हसल्याने माणसाची सर्व विचार आणि टेन्शन पळून जातात. तसेच आरोग्य हि उत्तम राहते. कोरोनामुळे आपण सर्व घरातच कैद झालोय आणि आयुष्य कस बोरं होऊन गेलेय. म्हणून तुम्हाला ह्या बोरं आयुष्यात मनोरंजन करण्यासाठी आम्ही काही विनोद आणले आहेत. ते वाचून तुम्हाला नकी हसू येईल आणि तुम्ही आनंदित व्हाल. चला तर मग वाचूया काही मराठी विनोद –

विनोद १- एकदा एका मुलीला 5 कोटींची लॉटरी लागली….. कंपनी ने विचार केला की, जर या मुलीला ही बातमी समजली तर…
मुलगी हार्ट अटॅक ने मरेल….. म्हणून, ते पप्पूला समजवण्यासाठी पाठवतात….. पप्पू (मुलीला) :- जर तुला पाच कोटींची लॉटरी लागली तर, तू काय करशील ?
मुलगी:- आईच्या गावात, तुझ्या पुढे डान्स करेन.. तुझ्याशी लग्न करेन.. एवढाचं नाही, आर्धी रक्कम तुला देईन……
हे ऐकून, पप्पूचं हार्ट अटॅक ने मे ला….

विनोद २- जज: (नवीन नवऱ्यास) तुम्हाला घटस्फोट का हवा आहे? नवरा: कारण बायको मला लसूण सोलायला लावते, कांदे कापायला सांगते, भांडी घासायला आणि कपडे धुवायला सांगते.
जज: मग त्यात एवढे अवघड काय आहे? लसूण थोडा गरम करून घ्या म्हणजे सोलायला सोपा होईल, कांदे कापण्यापूर्वी ते काही वेळ फ्रीजमध्ये ठेवा म्हणजे कापताना डोळे जळजळणार नाहीत.
भांडी घासण्यापूर्वी १० मिनिटे पाण्याच्या टबमध्ये ठेवा म्हणजे लवकर स्वच्छ होतील आणि कपडे धुण्यापूर्वी अर्धा तास सर्फमध्ये भिजत ठेवा म्हणजे एकही डाग राहाणार नाही.
नवरा: माय लाॅर्ड, आता मला समजले. माझा अर्ज मला परत द्या……जज: काय समजले?
नवरा: हेच की आपली अवस्था माझ्यापेक्षाही वाईट आहे…..

विनोद ३- जोरी : कंबर खुप दुखतेय … जरा मोरेकडून iodex घेऊन येतेस का?
बायको : ते नाही देणार. खूपच कंजूस आहेत ते…. जोरी : हो ना खानदानी कंजूस साले… कळत नाही एवढा पैसा कुठे घेऊन जाणार आहेत …..
कंजूसपणा करत करत मरणार हे लोक…
असं कर, तू कपाटातून आपलंच iodex काढ, वेदना आता सहन होत नाही आहेत… 🤪😬🙄😝🙄

विनोद ४- मॅडम: – मुलांनो मला सांगा ताजमहाल कोठे आहे …. 🕌 विद्यार्थी:- आग्रा … मॅडम: चुकीचे … तो तुळजापूर* मध्ये आहे …
सर्व विद्यार्थी विचारात पडले .. आणि गोंधळून गेले 😮😲 ही बाब विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना सांगितली.
दुसर्‍याच दिवशी सर्व पालक शाळेत पोहोचले आणि हेड मास्तर कडे तक्रार करू लागले की तुम्ही मुलांना शाळेत चुकीचे शिकविले जात आहात ..
हेड मास्टर: सर्वप्रथम आपण मागील सहा महिन्यांची फी जमा केलेली नाही. तुम्हाला कीती वेळा शाळेत बोलावले तरी तुम्ही येत नाहीत. 💰
जो पर्यंत फी 💸💵 जमा केली जात नाही तोपर्यंत ताजमहाल तुळजापूर मध्येच राहील….

विनोद ५- येड म्हातारं 🤦 एकदा एका गावात डाकू दरोडा टाकतात आणि सर्व लोकांना मारून टाकतात.
घरी एक म्हातारी आणि म्हातारा असतात…….डाकू : म्हातारे तुझ नाव काय ? म्हातारी : माझ नाव गंगुबाई ……
डाकू : मी तुला सोडून देतो…माझ्या आईच नाव पण गंगुबाई होत…..
डाकू : म्हाताऱ्या तुझ नाव काय ? म्हातारा : माझ नाव ग्यानबा पण सगळे लाडाने गंगुबाई म्हणतात…… 🤣🤣🤣🤣😝

विनोद ६- एकदा एक मुलगी आपल्या बॉय फ्रेंड च्या मोबाइल वरुण स्वताचा नंबर डायल करते.
मुलगी : “बघु त्याने काय नाव टाकले आहे माझे त्याच्या मोबाईल मध्ये ?
“मुलगी नाव बघताच बेशुध्द होउन जाते . .
नाव होत . .”झाडू वाली मावशी” 😂😂😂

विनोद ७- बहिणीच्या हळदीच्या रात्री……संजय : आई दमली असशील, मी घासतो भांडी.
आई : नको जा तू झोप, तुला जास्त झाली असेल….संजय : पण तुला कसं काय समजलं?
आई : मे ल्या तू पत्रावळ्या घासायला घेतल्या आहेत…
😂😂😂 वाईन चा पहिला निकाल लागला….

विनोद ८- एका रुग्णाच्या ऑपरेशनच्या वेळी रुग्णाला उलटे टांगले जाते.
रुग्ण भीती आणि आश्चर्य व्यक्त करीत – डॉक्टर साहेब, काय हे ? असं का ?
ऑपरेशनसाठी टेबलवर झोपवणार नाही का ? डॉक्टर- नाही. मला अशीच सवय आहे.
पूर्वी मी मटणाच्या दुकानात कामाला होतो…..🙄🧐🤭

विनोद ९- एक चा वट कामवाली पप्पूच्या घरी जाते… कामवाली- अहो साहेब 500 रु. द्या मी तुम्हाला उद्या देते…
आपला पप्पू पण पक्का चा वट असतो…
पप्पू- अहो बाई… 1000 रु. देतो पण आता लगेच देत असशील तर दे…
कामवाली बे शुद्ध 🤣🤣🤣🤣

विनोद १०- एकदा रात्री थंडीच्या दिवसात नवरा बायको चादरीत झोपलेले असतात…
अचानक बायको नवऱ्याला बोलते… बायको- अहो खूप थंडी वाजत आहे…
जरा चादरीत पादा म्हणजे चादर गरम होईल… थोड्या वेळाने नवऱ्याने चादरीत भागून दिले…
नवरा- अगं बाई घे आता मी डायरेक्ट आगचं लावून दिली 😂🤣😂😂😂

मराठी कोडे सोडवा (उत्तर कंमेंट करा) – एकदा का बापाने मुलाल एक वस्तु दिली आणि सांगितले भुक लागली तर खा, तहान लागली तर पी आणि थंडी वाजली तर जाळ सांगा पाहु ती वस्तु कोणती????