बंड्या आणि सोन्या दा’रू प्यायला बसलेले असतात…

नमस्कार मंडळी….

नेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका… कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते.. विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले पोट भरते. म्हणून रोज किमान ३-४ विनोद नक्की वाचत जा. विनोद वाचल्यामुळे आपण हसतो आणि हसल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते. चला तर मग हसण्याच्या आपल्या कॉमेडी एक्सप्रेसला सुरुवात करूया..!!!

विनोद १ : गण्या : आई मला लहान बहीण पाहिजे? आई : तुझे बाबा दु*बईला गेले आहे. ते आल्यावर आपण आणू
गण्या : आई आपण बाबांना सरप्राईस द्यायचं का? आई : शांत बस ना*लायक..
आधीच तूच एक सर्प्राइस आहेस. आता पुन्हा नको.

विनोद २ : एक बाई ठरवते – आज पासुन महिनाभर कुणीही नवऱ्यासोबत झोपायचं नाही, सगळ्या बायका हो म्हणतात.. त्यात एक अनुभवी म्हातारी असते.. ती सर्व बायकांना समजावते आणि सांगते…
म्हातारी म्हणते:- मी सांगते तसं करा.. तुमचं एक बोट कानात घालुन हलवा. आता सांगा, बोटाला छान वाटतयं की कानाला???
बायका :- कानाला. म्हातारी :- मग जास्त शहाणपणा करू नका, गपचुप जाऊन नवऱ्यासोबत झोपा.(ज्याला समजला त्यांनीच हसा)

विनोद ३ : सुहा गरा त्रीच्या दिवशी पक्या खूप दुखी होता.!!! त्याला सोन्या विचारतो काय झालं पक्या.. दुखी का आहेस???
पक्या- अरे रात्री मी बायको बरोबर सुहा गरात करण्यासाठी जेव्हा सुरुवात केली. तेव्हा ती असं काही बोलली. ते ऐकून मी दुखी आहे.!!!
सोन्या- असं काय बोलली वहिनी?? पक्या- ती बोलली, जाणू तुझा खूप मोठा आहे??? तेव्हा पासून साला मी हाच विचार करतोय हिने बारका कोणाचा पाहिला असेल.!!!

विनोद ४ : एकदा पिंट्या त्याच्या प्रेयसीला घरी घेउन गेला… घरीच कोणी नव्हते…
पिंट्या ने सर्व दरवाजे बंद केले, सर्व खिडक्या बंद केले. घरातील सर्व लाईट बंद केली..
पिंट्या त्याच्या प्रेयसी एकदम जवळ गेला आणि म्हणाला… हे बघ माझ्या घड्याळामध्ये रेडियम आहे

विनोद ५ : एक बंड्या बायकोच्या रोजच्या भांडणाला कंटाळून रविवारी डॉक्टरकडे येतो आणि सांगतो.
बंड्या: डॉक्टर साहेब माझी बायको मला काही महत्वच देत नाही.. कायम किट किट करत असते.. नेहमी चिडचिड करते. सारखी भांडते..
माझं काहीच ऐकत नाही… तुम्ही तिला शांत करू शकाल? तुमच्या कडे काही औषध असेल तर मला नक्की द्या.
डॉक्टर: (बंड्याला जवळ घेतो) अरे बंड्या हे करण ऐवढं सोपं असतं तर मी रविवारी दवाखाना उघडून बसलो असतो का???

विनोद 6 : गण्याने पिंकीशी लग्न करायची जिद्द लावलेली असते….गाण्याचा बाप : असं काय आहे पिंकीत? तिच्याशीच लग्न का करायचं आहे?
गण्या : मला तिची लहानपणाची एक सवय खूप आवडली?
बाप : कोणती? गण्या : लहानपणी ती आंगठा मस्त चो*कायची !!!

विनोद 7 : कु*त्रा-कु*त्रीचा गेम चालू असतो00000बायको : आहो कु*त्र्याला कसं माहित पडत कि तिला पाहिजे आहे?
नवरा : वासाने ……बायको : मग कु*त्र्या तुझं नाक बंद आहे का?
तुला नाही समजत का?

विनोद 8 : गण्या : काका, काकू रोज रात्री कबुतराला दाणे टाकतात का?
काका : नाही बेटा, का काय झालं?
गण्या : मग रोज रात्री काकू आह आ आ आ आ का करतात ???

विनोद 9- एक बा ई दवाखान्यात जाते आणि डॉक्टरला सांगते…. बा ई- डॉक्टर साहेब माझ्या नवऱ्याचा सा मान खूप मोठा आहे…. डॉक्टर- मग काय करू?
बा ई- अहो खूप त्रास होतो… डॉक्टर- मग तू काय प्रॉब्लेम आहे… बा ई- अहो मोठ्या सामानामुळे माझे लि व्हर खूप दुखते….. डॉक्टर- मग कापून टाकू का सामान ?
बा ई – नाही हो लि व्हर थोड वर सरकवून द्या… 😍😉😍😉

विनोद १०- घरी कोणी नसल्यामुळे पिंकी ने चिंटूला घरी बोलावले…..चिंटू घरी येऊन बेल वाजवली… दरवाजा पिंकीच्या बहिणीने उघडला….
बहिण- अरे पिंकी घरी नाही… मला कि स करा ना? चिंटू लगेच… पळत गाडीजवळ जाऊ लागला,
तितक्यात आवाज आला अरे थांब आम्ही तुझी परीक्षा घेत होतो…. चिंटू मनातल्या मनात बोलला, “अरे मी तर गाडीतून कं’ड’म घ्यायला चाललो होतो”😁😜😁😜

विनोद 11- एकदा बंड्या आणि सोन्या दा रू प्यायला बसलेले असतात…
बंड्या थोड्या थोड्या वेळाने खिच्यातून बायकोचा फोटो काढायचा… आणि फोटो बघून परत ठेऊन द्यायला…
सोन्याला काही राहवलं नाही… सोन्या- बंड्या तू सारखा सारखा बायकोचा फोटो का बघतोय?
बंड्या हसायला लागला… बंड्या- अरे सोन्या ते काय आहे, जेव्हा फोटोतील बायको सुंदर दिसायला लागली
की समजायचं की आता दारू चढली आहे 😂😅😆😅😂😂🤣

मराठी कोड सोडवा (उत्तर कंमेंट करा) – मोट ओढतो, शेतात राबतो. घाणा चालवितो, गोठ्यात राहतो. वर्षश्वर काम करतो, पोळ्याला हक्काचा आराम करतो. ओळखा पाहू मी कोण???

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *