शाळेत मॅडम चा व ट पप्पूला रागवतात…

पुन्हा एकदा…

आमच्या वेब पोर्टलमध्ये आपले स्वागत आहे! आम्ही काही मजेदार विनोद तुमच्यासाठी आणले आहेत! विनोदांनी नेहमीच आपल्या सर्वांचे मनोरंजन आणि आनंदी वातावरण निर्माण केले आहे, कारण जेव्हा-जेव्हा काही ना काही चर्चा करत असतो मग ती मित्रां बरोबर असो वा कुटुंबाबरोबर तेव्हा असे एक वाक्य आहे जे आपल्याला हसवल्याशिवाय राहू देत नाही ते म्हणजे विनोद !

विनोद 1 – एका महिलेला तीन जावई असतात.
जावयांना आपल्याबद्दल काय वाटते हे जाणून घेण्यासाठी ती त्यांची परीक्षा घेण्याचे ठरवते.
पहिल्या जावयाला घेऊन ती नदीवर जाते आणि नदीमध्ये उ डी मा र ते.
पहिल्या जावयाने तिला वाचवले. सासूने त्याला मारुती कार घेऊन दिली.
दुसर्या दिवशी सासू तलावाच्या ठिकाणी दुसर्या जावयाला घेऊन जाते आणि तलावात उडी मा र ते.

दुसर्या जावयानेही तिला वाचवले. सासूने त्याला बाईक घेऊन दिली.
२ दिवसानंतर तिसर्या जावयासोबत सासूने तसेच केले…
दुसर्या जावयाने विचार केला की, मला आता सायकलच मिळेल…यांना आता वाचवण्यात काय फायदा आणि तो सासूला वाचवण्याचा प्रयत्न करत नाही.
सासूचा पाण्यात बुडून मृ त्यू होतो. परंतु पुढच्या दिवशी तिस-या जावयाला मर्सिडीज कार मिळाली.
विचार करा कसं काय…? ” अरे, सास-याने दिली..!

विनोद 2 – के स मिटल्यावर सल्लू को र्टा बाहेर आला.
मिडीयान् त्याला घेरलं. त्याला बाहेर पडताच येईना….
मग त्याला एक आयडिया सुचली.
तो स्वतः ड्रायव्हर सीटवर बसला….
एका मिनिटात सगळी गर्दी पळाली 😀

विनोद 3 – घातली इज्जत!!!!!!😣😣😣
गर्लफ्रेंड – डार्लिंग खूप उन आहे मला कोल्ड्रिंक पाज ना!!
बॉयफ्रेंड – ओके! कोणती पिशील? तु कोणतीही सांग!!!
गर्लफ्रेंड – मला पेप्सी हवी.
बॉयफ्रेंड – ओके. २ वाली की १ वाली? गर्लफ्रेंड तिथून डाइरेक्ट घरी

विनोद 4 – लहानपण आणि मोठेपण यात फरक काय?
लहानपणी चिवडा, फरसाण, चकली याला
‘खाऊ’ म्हणणारी मुले…
मोठी झाल्यावर यालाच ‘चकना’ म्हणतात.

विनोद 5 – प्रेयसी रागाने
तुझ्या प्रेमात मी माझं सर्वस्व गमावले,
मी बरबाद झाले हालकटा.
प्रियकर: मग मी काय तुझ्या प्रेमात कलेक्टर झालो का झीपरे !!😣😣😣

विनोद 6 – स्थळ : सदाशिव पेठ, पुणे.
जोशीकाका : काय तात्या, आज अगदी आनंदात दिसता आहात ! काय झालं ?
तात्या : अहो, आमच्या शेजारच्या कुलकर्ण्यांना १ लाख रुपयाची लॉटरी लागलीये!
जोशीकाका : मग तुम्हाला का इतका आनंद झालाये ?
तात्या : त्याला आता तिकिट सापडत नाहीये!

विनोद 7 – लग्नाच्या पहिल्या रात्री लोक काय करत असतील विचार करा….
आलेल्या आहेराची टोटल मार तात 😀😀😀

विनोद 8 – मुलगी: ऑफ़ीस मधे माझ लैं गि क शो ष ण होतंय
मैत्रिण: का गं काय झालं ??
मुलगी: अगं आँफिसातला गण्या मला सारखा म्हणतो तुझ्या केसांचा वास खूप छान येतोय
मैत्रिण: मग वाईट काय आहे त्यात?
मुलगी: अगं त्याची उंची अडीच फुट आहे…

विनोद 9- एकदा शाळेत मॅडम चा वट पप्पूला रागवतात
मॅडम- पप्पू जर तू माझा मुलगा असता तर तुला २ दिवसात गाढवाचा माणूस केला असता…
पप्पू जोर जोरात हसतो…. पप्पू- मॅडम तुम्ही जर.. माझी मम्मी असता तर माझ्या पप्पांनी
तुम्हाला १ दिवसात बाईची घोडी बनवली असती… ज्याला समजला त्यांनीच हसा

पुन्हा एकदा आमच्या वेब पोर्टलमध्ये आपले स्वागत आहे! आम्ही काही मजेदार विनोद तुमच्यासाठी आणले आहेत! विनोदांनी नेहमीच आपल्या सर्वांचे मनोरंजन आणि आनंदी वातावरण निर्माण केले आहे, कारण जेव्हा-जेव्हा काही ना काही चर्चा करत असतो मग ती मित्रां बरोबर असो वा कुटुंबाबरोबर तेव्हा असे एक वाक्य आहे जे आपल्याला हसवल्याशिवाय राहू देत नाही ते म्हणजे विनोद !