अज्जू अर्जुनची खरी बायको बघा किती सुंदर आणि हॉ-ट आहे…

सर्वांचे स्वागत आहे…!!

साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुनला कोणत्याही ओळखीची गरज नाही. त्याचा नुकताच रिलीज झालेला ‘पुष्पा: द रायझिंग’ लोकांना खूप आवडला आहे आणि बॉक्स ऑफिस कमाईच्या बाबतीत तो मोठ्या चित्रपटांना मागे टाकत आहे. या चित्रपटात अर्जुनच्या जबरदस्त अभिनयासोबतच अभिनेत्री रश्मिका मंदान्ना हिचे सौंदर्य ने सर्वांची मने जिंकले आहे. पण आज या लेखात आपण अल्लू अर्जुन विषयी नाही तर त्याच्या खऱ्या आयुष्यातील पत्नी स्नेहा रेड्डीबद्दल जाणून घेणार आहोत.

स्नेहा फिल्म इंडस्ट्रीचा भाग नसून तिच्या सौंदर्यासमोर टॉलिवूड आणि बॉलिवूडच्या बड्या अभिनेत्रीही अपयशी ठरल्या आहेत. अभिनेता अल्लू अर्जुनने 6 मार्च 2016 रोजी स्नेहा रेड्डीसोबत हैदराबादमध्ये सात फेऱ्या मारून लग्न केले. सध्या त्यानां 2 मुलं आहेत. स्नेहा दिसायला खूप सुंदर आहे. याशिवाय ती तिच्या ग्लॅमरस स्टाइलसाठी ओळखली जाते.

अल्लूची पत्नी स्नेहा ब्यूटी विथ ब्रेन हे एक उत्तम उदाहरण आहे. खरे तर तिने अमेरिकेतून शिक्षण घेतले आहे.हैदराबादच्या एका मोठ्या व्यावसायिक घराण्यातील स्नेहाने कॉम्प्युटर सायन्समध्ये पदवी घेतली आहे.

अल्लू आणि स्नेहाची प्रेमकथा खूपच फिल्मी आहे. एका कॉमन फ्रेंडच्या लग्नात दोघेही पहिल्यांदा भेटले होते, असे बोलले जाते. त्यानंतर दोघांची पहिली मैत्री झाली, जी लवकरच प्रेमात बदलली.

स्नेहा चित्रपटसृष्टीपासून दूर असली तरी तिच्या सौंदर्याबद्दल बोलायचे झाले तर ती बॉलिवूडमधील बड्या अभिनेत्रींना मागे टाकते.