बोबड्या बंड्या पहिल्यांदा मुलगी बघायला जातो…

सर्वांना नमस्कार…!!

कसे आहेत मजेत ना, हसताय ना, हसायलाच पाहिजे. कारण हसणे हे आरोग्यासाठी एकदम चांगले असते. हसल्याने माणसाची सर्व विचार आणि टेन्शन पळून जातात. तसेच आरोग्य हि उत्तम राहते. कोरोनामुळे आपण सर्व घरातच कैद झालोय आणि आयुष्य कस बोरं होऊन गेलेय. म्हणून तुम्हाला ह्या बोरं आयुष्यात मनोरंजन करण्यासाठी आम्ही काही विनोद आणले आहेत. ते वाचून तुम्हाला नकी हसू येईल आणि तुम्ही आनंदित व्हाल. चला तर मग वाचूया काही मराठी विनोद…

विनोद १ : एकदा गण्या ला सकाळी-सकाळी त्याच्या प्रेयसीचा फोन येतो….!!!
गण्या विचारात तिला विचारतो: काय झालंय, एवढ्या सकाळी सकाळी फोन का केलास???
तर त्याची प्रेयसी हसून म्हणाली- अरे गण्या सध्या थंडी खूपच वाढली आहे रे …!!!
सकाळी सकाळी हातावर गोठलेले तेल घेतलं आणि मला तुझी आठवण आली…!! म्हणून केला फोन…!!! विनोद ज्याला समजला त्यांनीच हसा…

विनोद २ : बायको : घरी पाहुणे येणार आहेत आणि मी फक्त डाळ बनवली आहे
गण्या : जेव्हा पाहुणे येतील तेव्हा Kitchen मध्ये एक भांडे मद्दामून खाली पाड, आणि मी विचारल्यावर सांग कि शाही पनीर सांडलं .
मग दुसरं भांड पाड, आणि विचारल्यावर सांग कि पनीर भुर्जी पडली
मग मी सांगेल जाऊ दे डा ळच घेऊन ये… पाहुणे आल्यावर भांडे पडायचा आवाज येतो
गण्या : काय झालं? बायको : अरे देवा, डाळच पडली…!!!

विनोद ३ : एकदा हँडसम मुलगा (गण्या) एका क्लास मंधी येतो, सर्व पोर त्याला पाहत्यात आणि येड्या व्हत्यात.
मग गण्या इतो आणि त्या पोरीस्नी असं काही बोलतो ती सर्व पोरी बेशुद् व्हत्यात. गण्या काय बोलला असेल?
गण्या त्यासनी बोलला “थोडी जागा त्या बहिणीसनी, झाडू लावायचं आहे”…. हाय रे बेरोजगारी…!!!

विनोद ४ : गण्या एकदा लई जोरात सं*डास येते, तो College च्या संडासात जातो.
जसा तो टॉय*लेट सीट वर बसतो त्या समोरच्या भिंतीवर लिहलेलं वाचतो
इतकी मेहनत जर अभ्यासात केली असती तर कोणत्यातरी चांगली सीटवर बसला असला…

विनोद ५ : आमच्या गण्याला सत्संगच लई वेड, एकदा बाबा च्या सत्संगच ऐकून घरी आला. घरी आल्यावर त्याला त्याच्या बायकोला घरातुन काढलं
आणि नौकरानी बरोबर लग्न करून घेतली. नातेवाईक टेन्शन मध्ये, गण्या असं का करतो आहेस?
गण्या : बाबाने सांगितलं आहे मायाला सोडा आणि शांतीत राहा…!!

विनोद ६ : एकदा प्रेयसी आणि प्रियकर फोन वर खूप वेळ गप्पा मारत असतात… थोड्या वेळाने प्रेयसी बोलते….
प्रेयसी: चल शोना, आजच्या दिवस खूप झाले… उद्या बोलू.. आई ओरडतेय आता…!! ठेव फोन…
प्रियकर: अग त्यात काय जाणू… पप्पांना सांगना, थोडं हळू करा…!!!!
प्रेयसी: काय???? प्रियकर: कुठे काय!!! चल बाय उद्या बोलू…!!! विनोद ज्याला समजला त्यांनीच हसा

विनोद ७ : एकदा गण्या खूप टेन्शन मध्ये असतो
पक्या : गण्या लेका काय झालं?
गण्या : अरे लेटर बॉक्स मध्ये मला धमकी मिळाली आहे कि ‘माझ्या बायको बरोबर ल*फडी बंद कर, नाहीतर तुझं मु*र्द पडेल’
पक्या : ठीक आहे ना मग, बंद करून टाकं !
गण्या : अरे लेटर निनावी आहे, आता मला समजत नाही आहे कोणत्या बाई बरोबर ल*फडी बंद करायचं आहे ते…?!!! पक्या जागेवर बेशुद्ध

विनोद ८ : गण्या रेल्वेत पेपर वाचता वाचता वैतागून पेपर बाजूला म्हणाला ” साले सगळे राजकारणी भा*मटे आहेत..”
हे एकटाच सहप्रवासी “ओ साहेब, तोंड सांभाळून बोला…”
गण्या : “माफ करा हं… तुम्ही राजकारणी आहेत का?”
सहप्रवासी : “नाही मी भा*मटा आहे…”

विनोद ९ : पप्पू : मम्मी काल पप्पा कामवालीला सोफ्यावर झोपवून काय करत होते माहित आहे का तुला?
मम्मी : आता नको सांगू..! रात्री पप्पा तेव्हा आपण बोलू
रात्री पप्पा आल्यावर
मम्मी : पप्पू आता सांग काय झालं?
पप्पू : पप्पा आपल्या कामवालीला सोफ्यावर झोपवून जे शर्मा अंकल तुझ्या बरोबर करतात ना ते करत होते…!!!!

विनोद १० : गण्याला एका Unknown नंबर वरून कॉल येतो मुलगी : हॅलो.. डा*र्लिंग.. तुझा लग्न झालं आहे का?
गण्या : नाही पण आपण कोण? मुलगी : तुझी बायको, घरी ये मग तुला दाखवते
थोड्या वेळेनंतर पार कॉल येतो मुलगी : तुमचं लग्न झालं आहे का?
गण्या : हो, पण आपण कोण? मुलगी : तुझी गर्लफ्रेंड, धोकेबाज !!!
गण्या : Sorry मला वाटलं माझी बायको आहे मुलगी : बायकोच आहे कु*त्र्या, आज तू फक्त घरीच ये

विनोद १२ : एकदा गण्या ऑफिस मधून घरी आला तर त्याच्या बायकोनं त्याला मा*रायला सुरुवात केली
थोड्या वेळानंतर गण्याने बायकोला विचारलं मला का मा*रलं?
बायको : तुम्हाला माहित आहे, बाजूच्या शर्माचं च*क्कर चालू आहे
गण्या : कोणा बरोबर? बायको :कंपनीतल्या कोणत्यातरी मुली बरोबर
गण्या : मग मला का मा*रलं? बायको : माझी दहशध कायम राहण्यासाठी?

विनोद १३ : गर्लफ्रेंड किस घेताना बॉयफ्रेंडला विचारते
गर्लफ्रेंड : अहो, “नॉन व्हेज फिल्म काय असते?
बॉयफ्रेंड : मला नाही माहित? गर्लफ्रेंड : सांग ना पिल्लू?
बॉयफ्रेंड : अगं जेव्हा फिल्म बघता बघता डोळ्यात पाणी आला तर व्हेज आणि
खा😂ली पा😂णी आलं तर नॉन😂🙌🏻व्हेज😝😝😂😂😂

विनोद १४- पिंकी मेडिकल वर कं ड म घ्यायला जाते…
पिंकी- भाऊ, कं ड म द्या…
मेडिकलवाला- कोणासाठी ?पिंकी एकदम संतापते…
पिंकी- तुझ्या बापाला गिफ्ट करते म्हणजे तुझ्या सारखा दुसरा चु त्या मुलगा जन्माला येणार नाही…
आला मोठा विचारणारा..

विनोद 15- बोबड्या बंड्या पहिल्यांदा मुलगी बघायला जातो…
आई- मुलगी बघायला जातोय पण तू तिथे काहीच बोलायचं नाही…
बंड्या- तालेल आई…बंड्या चहा पीत असतो (चहा गरम असतो) आणि अचानक बंड्या ओरडतो…
बंड्या- दरम आहे… दरम आहे…..मुलगी- अहो मग…. फूत मालून मालून प्या ना..बंड्या बेशुद्ध….

मराठी कोडे सोडवा (उत्तर कंमेंट करा) – तीन जन वाढायला, बारा जण जेवायला, ओळखा पाहू मी कोण????