मुलगी घाई-घाईत पळत असते…

नमस्कार मंडळी…

नेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका….. कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते.. विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले पोट भरते… म्हणून रोज किमान ३-४ विनोद नक्की वाचत जा… विनोद वाचल्यामुळे आपण हसतो आणि हसल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते… चला तर मग हसण्याच्या आपल्या कॉमेडी एक्सप्रेसला सुरुवात करूया !!!

विनोद 1 – मुलगा :- लाईफ पार्टनर बद्दल काय अपेक्षा आहेत तुझ्या??
मुलगी :- त्याचा मस्त बंगला असावा…
मुलगा :- बर….
मुलगी :- बँक मध्ये खूप पैसे असावेत….
मुलगा :- बर…

मुलगी :- त्याची चार चाकी गाडी असावी..
मुलगा :- बर…
मुलगी :- तो एकटा असावा…. म्हणजे आई, वडील, भाऊ,बहिण नसावा….
मुलगा :- अजून काही म्याडम…
मुलगी :- मुख्य म्हणजे तो समजूतदार असावा….

मुलगा :- तो समजूतदार असेल, तर तुझ्याशी लग्न
का करेल भि क मांगे…

विनोद 2 – पहिला गाढव :- माझा मालक मला जाम मा र तो रे…
दुसरा गाढव :- मग निघून जात का नाहीस तू?
पहिला गाढव :- खर तर कधी कधी वाटत अस,
पण माझ्या मालकाची मुलगी आहे न ती खूप सोलिड आहे यार, तिने कधी काही चूक केली कि मालक बोलतो,
नीट वागली नाहीस तर या गाढवाशी तुझ लग्न लावून देईल, या आशेवर मी अजून आहे इथे…

विनोद 3 – शिक्षक : हे जग नश्वर आहे..
आपल्या सगळ्यांना कधी ना कधी ही दुनिया सोडून जावं लागणार आहे…
या वर्गातल्या प्रत्येकाला मृ त्यू अटळ आहे……
चम्या : हेहेहे… पण मी या वर्गातला नाहीच्चे!!
शिक्षक बेहोश… चम्या मदहोश..

विनोद 4 – एक मुलगी आपल्या मित्राजवळ पेनड्राईव्ह देते, आणि त्याला म्हणते..
.
.
.
यात, फेस बु क टाकून दे ना रे प्लीज..

विनोद 5 – ट्रक ड्राइवर संता
एक दिवस दा रू पिऊन घरी आला आणि बायकोच्या पॅ न्टी त हाथ टाकून बोलला
संता – हा रस्ता कुठे जातो ?
बायकोने त्याच्या केळीला पकडलं आणि बोलली
बायको – ” याला नक्कीच माहित असेल, हा रोज अप – डाऊन करतो ”

विनोद 6 – गण्या त्याच्या बायकोला सु हा ग रात्रीच्या रात्री
गण्या – हे काय आहे ?
बायको – जस काय तुला माहित नाही? दूध डेरी आहे इथून दू ध येत !
मुलगा – मग तू दू ध काढ, मी ‘Parle G’ घेऊन येतो

विनोद 7 – एक बार एक ताऊ ने एक ताई छेड़ दी.
ताई ताऊ को गाली देने लग गयी.
पास से एक लड़का गुज़र रहा था बोला क्या बात हो गयी ताउजी..?
ताऊ- कुछ नहीं बेटा. पुराना ट्रांसफार्मर है. चिन्गारी छोड़ रहा है.

विनोद 8 – म र ते समय पति ने अपने पत्नी को सब कुछ सच बताना चाहा । उस ने कहा
” मै तुम्हे जीवन भर धोखा देता रहा। सच तो यह है कि दर्जनो औरतों से मेरे न जा-यज संबंध थे।”,
पत्नी बोली, “बस इतना ही,मै भी सच बताना चाहूँगी.
तुम बीमारी से नही म र रहे मैने बिस्तर पर तुम्हे धीरे-धीरे असर करने वाला ज ह र दिया है.

विनोद 9 – टीचर: कल स्कूल क्यों नहीं आए थे?
राज: गर्लफ्रेंड से मिलने गया था।
टीचर: किस लिए? राज: यस सर, लिए सर, बहुत लिए।
टीचर: अबे बेशर्म मैंने पूछा किस लिए गया था?

विनोद 10 – गुरुजीः बताओ कि दुनिया में कितने देश हैं???
संताः एक है, और वो है… भारत ।
गुरुजीः अच्छा, तो फिर अमेरिका, फ्रांस, इंग्लैंड, पाकिस्तान, श्रीलंका ये सब क्या हैं ???
संताः ये सब तो विदेश हैं ना गुरुजी। (गुरुजी आज तक कोमा में है.)

विनोद ११- मुलगी जंगलात घाई-घाई पळत असते
म्हातारा- काय झालं ग ? मुलगी अजून जोरात पळते
म्हातारा- ये पोरी कुठे जातेय… काय नाव आहे तुझं….
मुलगी- (एका शब्दात दोन उत्तर देते) शीला… ज्याला समजला त्यांनी हसा

नेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका….. कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते.. विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले पोट भरते…

म्हणून रोज किमान ३-४ विनोद नक्की वाचत जा… विनोद वाचल्यामुळे आपण हसतो आणि हसल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते… चला तर मग हसण्याच्या आपल्या कॉमेडी एक्सप्रेसला सुरुवात करूया !!!