एक म्हा’तार जोडपं से’क्स गु’रु डॉ.गोडबोले कडे जातात…

पूर्ण वाचा बेक्कार हसू येणार…!!

से’क्स गु’रु प्रख्यात लैं’गि’क समस्या तज्ज्ञ डॉ गोडबोले यांनी त्यांच्या इस्पितळाच्या पायऱ्या जड पावलांनी चढणाऱ्या चाळिशीतल्या एका जोडप्याला बघितले. सिगारेट संपवून डॉ गोडबोले आपल्या खुर्चीत येऊन बसत नाहीत तोच ते जोडपे समोरच्या खुर्च्यांमध्ये येऊन बसलेही.

कसे येणे केले, डॉक्टरांनी विचारताच जोडप्यातला पुरुष म्हणाला, काम’वा’सना भागवितांना आम्ही कुठेतरी कमी पडतो असे आम्हाला सारखे वाटत राहते म्हणून मुद्दाम तुम्हाला भेटायला आलो. आम्हाला काही दिवस हे सारे तुमच्यासमोर अजिबात न लाजता करून दाखवायचे आहे.

काहीही काळजी करू नका, असे सांगून डॉक्टरांनी त्यांना काही महत्वाच्या टिप्स दिल्या स्वतःकडला कुठलासा काढा पण त्यातल्या पुरुषाला प्यायला दिला आणि काम आनंद लुटण्यासाठी त्यांना शेजारची खोली उघडून दिली, जोडप्याने आतून कडी लावून घेतली तरी डॉक्टरांना त्यांच्या खोलीतल्या झरोक्यातून सारे काही अगदी सहज दिसत होते डॉक्टर त्यांच्याकडे नजर ठेवून होते, तब्बल चार तासांनी जोडपे खोलीबाहेर येऊन म्हणाले, कमाल झाली, आज पंधरा मिनिटांची जागा चक्क चार तासांनी घेतली.

डॉक्टरांनी आपली पंधराशे रुपये अशी घसघशीत फी जोडप्याकडून वसूल केली. जोडपे पैसे देत म्हणाले, आम्हाला या दीर्घ प्रक्रियेची सवय होत नाही तोपर्यंत आम्ही येथे नियमित आले तर चालेल का ? पैशांचे लोभी डॉक्टर डोळे मिचकावत म्हणाले, माझी अजिबात हरकत नाही…

त्यानंतर आठवड्यातून चार दिवस ते जोडपे नियमितपणे येऊन काढा पिऊन शेजारच्या खोलीत कधी कधी तर पाच पाच तास एकमेकांना शय्यासोबत करु लागले. घसघशीत फी, डॉ.गोडबोले पण जोडप्यावर मनापासून खुश होते आणि हे असे पुढे कित्येक दिवस सुरु होते.

शेवटी एक दिवस न राहवून डॉ गोडबोले जोडप्याला म्हणाले, तुम्ही काम क्रीडेत या वयातही खूप यशस्वी आहात, का म्हणून माझी एवढी फी खिशातून खर्च करता? घरातूनच करा की हे सारे. त्यावर तो पुरुष म्हणाला की घरी आम्हाला हे अजिबात शक्य नाही कारण ही माझी मैत्रीण मैना फुलझेले विवाहित आहे आणि हिचा नवरा या दिवसात वर्क फ्रॉम होम करतो, विशेष म्हणजे माझ्याही घरी ते शक्य नाही कारण माझी बायको नोकरी करत नाही त्यामुळे ती घरीच असते.

बाहेर हॉटेलात जावे तर ओ’बेरॉय १५००० ताज १३००० ली मे’रेडियन १२५०० किंवा मेरियट १२०००, येथे तुमच्याकडे मार्गदर्शन आणि फुकटात उत्तेजक शिवाय ना पोलिसांची भीती ना इतरांची कटकट आणि खोली पण एकदम पंचतारांकित वरून पैसे किती मोजावे तर केवळ १५०० रुपये…. अत्यंत अत्यंत महत्वाचे म्हणजे, मला हेही पंधराशे परत मिळतात, कारण माझा मेडिक्लेम आहे !!! 😜😜😜