रात्री बंड्या दा रू पिऊन घरी आला….

Loading...
Ad

नमस्कार मंडळी…

नेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका….. कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते.. विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले पोट भरते… म्हणून रोज किमान ३-४ विनोद नक्की वाचत जा… विनोद वाचल्यामुळे आपण हसतो आणि हसल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते… चला तर मग हसण्याच्या आपल्या कॉमेडी एक्सप्रेसला सुरुवात करूया….!!!

विनोद १- शिक्षक: काय रे बबड्या, तुला शाळेत यायला उशीर का झाला ? नियमित शाळेत यायला काय होते रे तुम्हाला??
बबड्या- शिक्षक माफ करा ! मी काल अमेरिकेला गेलो होतो, तिथून यायला थोडा उशीर झाला म्हणून मला शाळेत यायला उशीर झाला…
शिक्षक: आणि तू रे सोन्या, तुला का उशीर झाला शाळेत यायला…???? सोन्या: गुरुजी, मी बबड्याला आणायला एअरपोर्ट वर गेलेलो….
शिक्षकाने दोघांना खूप धुतले………

Loading...
Ad

विनोद २- एकदा बबड्या आणि त्याची गर्लफ्रेंड बाईक वर जात असतात.. तेव्हा बबड्याच्या गर्लफ्रेंडचे पप्पा दोघांना बघतात….
गर्लफ्रेंड: अरे बबड्या काल माझ्या पप्पांनी आपल्या दोघांना बाईक वर बघतील रे …!!! बबड्या: मग तुला मारले का ग?
गर्लफ्रेंड: नाही रे बबड्या…!! बबड्या: मग काय बोलले तुझे पप्पा…..!! गर्लफ्रेंड: काय सांगू तुला…. माझ्याकडून बसचे
पैसे परत घेतले….. खूप कडक फॅमिली आहे माझी….!!!! (बबड्या जागेवर बेशुद्ध)

विनोद ३- एकदा धुरू-भाई अं-बानी ने स्वर्गातून आपला मुलगा अनिल अं-बानीला फोन केला आणि विचारले….!!
धुरूभाई: काय रे अनिल कसा चालू आहे आपला रिलायन्स इंडिया मोबाईलचा बिझनेस? चांगला चालतोय ना…???
अनिल: पप्पा तुमचा आवाज नीट येत नाही आहे, तुम्ही माझ्या एरटेल मोबाईल वर कॉल करा…!!!

विनोद ४- एकदा बायको बघते.. कि तिचा नवरा रोज सकाळ – संध्याकाळ किचनमध्ये जातो आणि साखरेचा डब्बा उघडून पाहतो
आणि परत येऊन आपल्या कामाला लागतो… मग एकदा बायको आपल्याला नवऱ्याला विचारते…..
बायको: काय हो! मी रोज बघते तुम्ही साखरेचा डब्बा उघडता आणि बघून ठेऊन देतात…. का करता असं मला सांगा ना?
नवरा: अग ते का…!!! मला डॉक्टरांनी रोज शुगर चेक करायला सांगितली आहे म्हणून मी रोज डब्बा उघडून शुगर चेक करतो…!!!

Loading...
Ad

विनोद ५- नवरा रोज दारु पिऊन घरी यायचा. म्हणुन त्याच्या बायकोने एकदा त्याला घाबरवायचं ठरवलं. तिने तिचे मोक ळे केस चेहऱ्यावर टाकुन,
पांढरी साडी नेसुन दाराबाहेर उभी राहिली..! तर्राट नवरा घरी आला, तर ती दारात ऊभी..!
त्याने विचारलं,नमस्कार ,आपण कोण..? ती मोठ्याने हसुन म्हणाली,मी हडळ आहे..!नवरा शांतपणे म्हणाला,अरे वा…!
मग आपण बाहेर का उभ्या….??? आत चला ना, तुमची मोठी बहीण आतच आहे..!

विनोद ६- एकदा एका भिखाऱ्याला १०० रुपये भेटतात मग तो हॉटेल मध्ये जातो आणि पोटभर जेवण करतो….
थोड्या वेळेने वेटर बिल घेऊन येतो.. भिखारी बिल बघतो तर बिल १००० रुपये झालेले असत… भिखारी कडे एवढे पैसे नसतात….
मग तो बिल देण्यास नकार देतो…. मग हॉटेल चा मालक पोलि-सांना फोन करतो आणि भिखारीला त्यांच्या हवेली करून देतो…
मग भिखारीला पो-लीस घेऊन जातात… थोड्या वेळेने भिखारी पोलि-सांना १०० रुपये देतो आणि आपली सुटला करून घेतो… ह्या म्हणता योग्य मॅनेजमेंट….

विनोद ८- एकदा ट्रेन मध्ये बबड्या प्रवास करीत असतो.. एक बाई बबड्याला विचारते…..
बाई: अहो मी तुमच्या ह्या पोत्यावर बसू का?? बबड्या: नको कलिंगड फुटून जातील….
बाई: अच्छा ह्या पोत्यामध्ये कलिंगड आहेत का??? बबड्या: नाही हो ह्या पोत्यात खिळे आहेत, कलिंगड तर तुमचे फुटून जातील… बाई ने बबड्या जाम धुतला…..

Loading...
Ad

विनोद ९- एकदा एका मालकाने आपल्या आळशी नोकराला सांगतिले कि मच्छर खूप झाले आहे.. मारून टाक…
नोकर खूप आळशी होता त्याने मच्छर काही मारले नाही… मग थोड्या वेळेने खूप मच्छर मालकाकडे गुन-गुन करायला लागले.. चावायला लागले…
मालक (चिडून): काय रे तुला सांगिलते होते ना मच्छर मारून टाक, मग किती मच्छर आलेत…….
नोकर: साहेब मी सर्व मच्छर मारून टाकले होते ह्या तर त्यांच्या विधवा बायका आहेत ज्या जोर जोरात रडता आहे…. मालकाने नोकर ला जाम धुतला….

विनोद १०- एकदा पिंकी बसमध्ये आपल्या बॉयफ्रेंडच्या मांडीवर बसलेली असते
पिंकी- कंडक्टर काका बस जरा हळू चालवा.. खूप जास्त झटके लागत आहे
कंडक्टर- अगं बाई.. एकदा उठून बघ बस कधी पासून थांबली आहे
विनोद ज्याला समजला त्यांचीच हसा

विनोद ११- नवरा घरी आला तेव्हा बायको बिना कपड्यांची झोपलेली होती…
शरीर घामाने ओले होत… दम लागत होता… नवरा- काय झालं ग ?
बायको- अहो हा र्ट अ टॅ क आला…
नवरा घाबरतो आणि डॉक्टर ला फोन करण्यासाठी इकडे तिकडे पळतो…

लहान मुलगा- पप्पा थांबा… काका बेडखाली उघडे झोपले आहेत
नवरा परत आला आणि बेडखालून भावाला बाहेर काढले…
नवरा – साल्या दिसत नाही तुझ्या वहिनीला हा र्ट अटॅ क आला आहे
आई तू उघडा बेडखाली झोपून मुलाला घाबरवतो आहे… 😜😝😜😝

विनोद 12- एकदा डॉक्टर चा कू घेऊन पप्पूच्या माघे पळत असतो…
न र्स- अहो डॉक्टर काय झालं? चा कू घेऊन का पळत आहेत…
डॉक्टर संतापात ओरडतो… डॉक्टर- हा साला प्रत्येक वेळेस गो’ट्यांच ऑप’रेशन करायला येतो आणि झा#टे साफ करून पळून जातो 🤣🤣🤣🤣🤣

विनोद 13- चार मुली चार मुलं बसलेलया कारला लिफ्ट मागतात…. कारमध्ये जागा नसते म्हणून मुलींना ते मुलं मांडीवर बसतात….
पहिली मुलगी – तू इलेकट्रोनीक इंजिनीयर आहेस ना ? मुलगा: हो, तुला कसं कळलं..?? मुलगी : तूझा टॉवर माझ्या… अनरिचेबल एरिया शी संपर्क जोडतोय…
दुसरी मुलगी : तू आय. टी इंजिनीयर ना..?? इंजिनीयर : हां, तु कसं ओळखंय..?? मुलगी : तूझा पॅन डाॅईव्ह माझ्या यू एस् बी पोर्टमध्ये शिरलाय…
तिसरी मुलगी : आणि तू मैकेनिकल इंजिनीयर..??? इंजिनीयर : बरोबर..!! मुलगी : तुझा पिस्टन माझ्या सिलेंडर मध्ये शिरण्याचा प्रयत्न करतोय…..
चौथी मुलगी : तु काही बोलू नकोस तू सिव्हिल इंजिनियर आहेस आणि तूझं धरण फुटून पाणी गावात कधीच शिरलंय…..

विनोद १४- एकदा रात्री बंड्या दा रू पिऊन घरी आला….
बेवड्या बंड्याने दरवाजा ठोकला…बायकोने दरवाजा उघडला…
बायको- मूत पिऊन आलात ना…बंड्या- तू कोण आहेस ग?
बायको- वाह ! बायकोलाच विसरून गेलात छान….
बंड्या (हसून)- अगं बाई….दा रू पिल्यानंतर माणूस सर्व टेन्शन विसरून जातो 😂😆😂😂🤣😂

मराठी कोडे सोडवा (उत्तर कंमेंट करा) – ठाकूरला राखी बांधली असती तर जर बसंतीच्या मावशीने ठाकूरला राखी बांधली असती तर, बसंती आणि ठाकूरचे नाते काय ?????