सोन्या जोर-जोरात असतो…

नमस्कार मंडळी…

नेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका….. कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते.. विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले पोट भरते… म्हणून रोज किमान ३-४ विनोद नक्की वाचत जा… विनोद वाचल्यामुळे आपण हसतो आणि हसल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते… चला तर मग हसण्याच्या आपल्या कॉमेडी एक्सप्रेसला सुरुवात करूया….!!!

विनोद १ : एकदा एका माणसाची बायको हरवते.. तो घाईत घाईत पोस्ट ऑफिसावे मध्ये जातो….
माणूस : साहेब माझी बायको हरवलीय……
साहेब : हे बघा हे पोस्ट ऑफिस आहे पो लीस स्टेशन नाही …तुम्ही तक्रार द्यायला पो लीस स्टेश नला जा……
माणूस : च्यायला, आनंदाच्या भरात कुठे जाऊ तेच सुचत नाही आहे……

विनोद २ : मुलगी – उद्या माझं हार्ट ऑपरेशन आहे.. मुलगा – माहिती आहे ..
मुलगी – आय लव्ह उ….. मुलगा – आय लव्ह उ २
ऑपरेशन झाल्यानंतर मुलीच्या बाजूला फक्त तिचे वडीलच असतात..
मुलगी – राहुल कूठ गेला…… वडील – तुला काय वाटतं..हे हृदय तुला कोणी दिलंय? मुलगी – नाही!!! (आणि जोरजोरात रडू लागते..)
वडील – आव मजाक केली न व!! बाहेर गेला थो खर्रा थुकाले

विनोद ३ : गण्या, मन्या,सोन्या पार्टीला गेले तिथे गेल्यावर आठवले. ” बि अरच्या बाटल्या” तर घरीच राहील्या सगळ्यांनी ठरवले गण्या ने घरी जाऊन” बि अरच्या बाटल्या” घेऊन यायच्या….
गण्या : “जाईल पण एका अटीवर मी येईपर्यंत तूम्ही मटनाला हात लावायचा नाही. दोघांनी मान्य केले…. 20 मिनिट झाले. 40 मिनिट झाले. 2 तास झाले पण गन्या काही आला नाही
दिवस मावळतीला आला तरी काही गन्या येण्याचे चिन्ह दिसेना दोघांनी विचार केला कि आता मटन खाऊ.
जसे दोघांनी एक एक पिस उचलला आणी तोंडात टाकणार तेवढ्यात गण्या. झाडाच्या मागून बाहेर आला आणी म्हणाला.
”असं करायच असेल तर मी नाही जाणार घरी…!!!!!” गण्याला तुडवून तुडवून मारला…

विनोद ४ : तीन उंदीर गप्पा मा रत असतात
पहिला उंदीर : मी वि षारी गोळ्या आरामात चघळतो.
दुसरा उंदीर : मी पिंजर्यातील पनीर आरामात खावून बाहेर येतो.
तिसरा उंदीर उठतो आणि जायला लागतो, पहिला आणि दुसरा उंदीर विचारतात, काय झाल कुठे चालला?
तिसरा उंदीर म्हणतो आलोच मांजरीचा की स घेवून….

विनोद ५ : एकदा वडील व त्यांचा मुलगा मेडि कल वर जातात…
वडील: (मेडिकलवाल्याला) मला एक कं डो म च पाकीट द्या…
मुलगा: पप्पा हे काय असत? वडील: बेटा उंदीर मा रा यचं औषध आहे…
मुलगा: च्यामा यला आता त्या जागेमध्ये पण उंदीर व्हायला लागले…
बापाने पोराला जाम धुतला…..

विनोद ६ : नवीन लग्न झालेले नवरा-बायको
लग्नाच्या पहिल्या रात्री नवऱ्याने बायकोला विचारले…
नवरा: जानू तुला कसं वाटत आहे ???
बायको: आहो तुम्ही तर मला माझ्या कॉलेजच्या दिवसांची आठवण करून दिली …… नवरा पलंगावर बे शुद्ध

विनोद ७ : मास्तर : बंड्या सांग बर, पुण्याला विद्येचे माहेरघर का म्हणतात?
बंड्या : विद्याचा जन्म पुण्यातला, जशी ती मोठी झाली तसे तिच्यासाठी उचित वर शोधण्याचे प्रयत्न सुरु झाले.
‘विद्या विनयेन शोभते’, म्हणून मग विनयचा शोध सुरु झाला.

आता पुणेकरांकडे ‘विनय’ असणं अशक्यच. तेव्हा अखेर पुण्याबाहेरील विनयशी लग्न करुन विद्या पुण्याबाहेर गेली.
मात्र तरीही माहेर पुण्याचच असल्याने पुण्याला विद्येचे माहेरघर म्हणतात!
मास्तरांनी ‘विनय’ साेडुन बंडयाला धुतला!!! 😝😝😝😝😝😝😝

विनोद ८ : एक मुलगी तिची बंद पडलेली ऍक्टिवा स्कूटर घेउन गेरेज मधे जाते. गाडी चेक केल्यावर मॅकेनिक त्या मुलीला बोलतो…..
मॅकेनिक : मॅडम, बॅटरी खराब झाली आहे बदलावी लागेल…
मुलगी : ठीक आहे बदलून टाका…
मेकॅनिक : e xi de ची बसवू का ?

मुलगी : (बराच विचार केल्यावर) नको… दोन्ही साइड ची बसवा…
मेकॅनिक- ही Activa घे आणि एक साईडनं घरी जा…बोर्डात ९५% मार्क होते म्हणे

विनोद ९- मुलगी घाबरून मुलाला सांगत असते
मुलगी- बस कर ना ? मुलगा- काही नाही होणार ?
मुलगी- अरे बस कर प्लिज कोणी बघून घेईल
मुलगा- नाही कोणी बघणार तू फक्त हाथ काढ आणि अजून मोकळं कर….
तेवढ्यात शिक्षक जवळ येतो आणि मुलाचा पेपर काढून घेऊन जातो… कधीतरी चांगला विचार करा रे…

विनोद १०- पिंट्या आणि सोन्या कार ड्राइविंग शिकत होते…
पिंट्या- मी झोपेत बा बुरावला गेयर समजून हलवत राहतो…
सोन्या जोर-जोरात असतो… पिंट्या – काय झालं रे…
सोन्या – अरे बाबा… मी तर बायकोची च ड्डी काढून झोपेत बोलतो 500 रु च पे ट्रोल टाक भय्या 😂😂😂

नेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका….. कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते.. विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले पोट भरते… म्हणून रोज किमान ३-४ विनोद नक्की वाचत जा… विनोद वाचल्यामुळे आपण हसतो आणि हसल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते… चला तर मग हसण्याच्या आपल्या कॉमेडी एक्सप्रेसला सुरुवात करूया….!!!