बंड्या दुपारी आंब्यांचा रस काढत असतो…

नमस्कार मंडळी…

नेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका….. कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते.. विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले पोट भरते… म्हणून रोज किमान ३-४ विनोद नक्की वाचत जा… विनोद वाचल्यामुळे आपण हसतो आणि हसल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते… चला तर मग हसण्याच्या आपल्या कॉमेडी एक्सप्रेसला सुरुवात करूया….!!!

विनोद १ : दोन सासवांचा संवाद ……१ ली सासु :- माझी सुन सारखी व्हाट्सअप डीपी बदलते ग .
नाश्त्यानंतर एक…. लंचनंतर एक…. डिनर नंतर एक…. सारखं आपलं मॉंडेलिंग……
छे !!!! मला अजिबात आवडत नाही. आमच्यावेळी नव्हतं हो अस….
२ री सासु :- अग पण तू कशाला नाश्त्यानंतर, लंच नंतर आणि डिनर नंतर लोकांचे डीपी बघत बसते ?
जपाची माळ ओढत बस की मुकाट !!!

विनोद २ : पुणेरी किस्सा……
जोशी : मी इथले टॉ_यलेट वापरू का?
नेने : हो, पण पैसे पडतील….
जोशी : नाही पडणार, बसताना काळजी घेईन मी…

विनोद ३ : खूप वर्षानंतर शाळेसमोर जाताना वाटेत चहावाला दिसला, मन भूतकाळात गेले…..
त्याच्या टपरीवर चहा पिताना चहावाल्याने विचारले “चहा सोबत काही देऊ का ?”
मी म्हणालो, “जुने मित्र भेटतील का?”
चहावालाच्या डोळ्यात पाणी आले आणि तो समोर बोट दाखवुन म्हणाला
“हे बघ समोरच्या बा_र मध्ये बसलेत”…..

विनोद ४ : रात्रीचे ३ वाजलेत खटल्याचा आवाज ऐकून बाईला जग येते पाहते तर काय तीन पि_स्तूल चार द_रोडेखोर नवऱ्याचे हा_तपा_य बांधून ठेवलय मुलांना ड्रॉईंग रूम मध्ये बंद केलय
सगळी कपाट तिजोऱ्या शोधून कॅश आणि सगळे दागिने पण मिळालेत
मग एक दरोडेखोर विचारतो “अमेरिकेतुन भावानी पाठवलेला दीड लाखांचा iPhone आणि वाढदिवसाला नवऱ्यानी दिलेला हिऱ्यांचा हार कुठे आहे सांग नाहीतर गोळी घालीन”
नको नको थांबा सांगतो… पण पहिला हे सांगा हे सगळं तुम्हाला कस माहित
अग आम्ही तुम्ही फेसबुक फ्रेंड्स आहेत….

विनोद ५ : नवऱ्याने घाबरायचं कारण नाही
तुमच्या बायकोने वादाच्या झाडाला बांधलेल्या दोऱ्यावर नंतर कितीतरी सुंदर बायकांनी दोरा बांधले असल्यामुळे सगळे दोरे एकमेकांत गुंफले जातात
त्यामुळे देवही confused होतो कि नेमका कोणत्या बाईचा कोणता दोरा आहे
आणि शेवटी आरिन-मिरिंग करून पुढच्या जन्मीची बायको ठरवतील
त्यामुळे तुम्हाला कदाचित दुसऱ्याची सुंदर बायको भेटण्याची शक्यता नाकारता येत नाही

विनोद ६ : बायको : जेव्हा तुम्ही “दे_शी” पीता तेव्हा मला “परी” म्हणता,
“बि_अर” पिता तेव्हा “डार्लिंग” म्हणतात….
मग आज असं काय झालं कि तुम्ही मला “डा_यन” म्हणतात….???
नवरा : आज मी स्प्राईट पीलोय….
“सिधी बात नो बकवास”…..

विनोद 7 : एक पोरग BANK मध्ये खात उघडायला जात फॉर्म भरताना
मुलगी : से $ क्स ??
मुलगा : हो करतो ना
मुलगी : तस नाही ओ मुलगा, मुलगी कि दुसरं काही?
पोरग : कुणी का असेना, आपण हाणतोच…..

विनोद 8- पिंकी पळत पळत पिंट्याकडे येते आणि सांगते
पिंकी :- मी पास झाले मला गिफ्ट काय देशील?
पिंट्या :- ती समोर काळ्या कलरची BMW गाडी दिसतेय ना…
पिंकी :- आई शप्पत, हा.. पिंट्या :- त्याच कलर चा माझा बाबु राव आहे… 😍😍😍

विनोद १०- 70 वर्षांचा म्हातारा नातूशी चा वट गप्पा मारत असतात…
म्हातारा- अरे बेटा माझे जवाणीचे दिवस किती मस्त होते…
तुझी आज्जी नुसती केसांवर हाथ फिरवायची आणि बाबु राव टाईट व्हायचा…
नातू खद खदून हसायला लागतो…
म्हातारा- अरे आणि आता आज्जी बाबु राव वरून हाथ फिरवते तर केस उभे राहतात 😂😂😂😂😂

विनोद 11- एकदा शाळेत गुरुजी मुलांना शिकवत असतात…
गुरुजींची पँटची चैन उघडी होती…
चैन बघून मुली जोर-जोरात हसायला लागल्या….
गुरुजींना खूप राग आला…गुरुजी- जास्त हसू नका नाही तर बाहेर काढून उभा करेल…
मुली २ मिनिटात शांत… ज्याला समजला त्यांनी हसा…

विनोद 12- एकदा बंड्या दुपारी आंब्यांचा रस काढत असतो…
अचानक त्याच्या सालीचा फोन आला….चा वत बंड्या तिला फोन वर बोलतो-
” तुला 100 वर्ष आयुष्य आहे “……साली – ” जीजू का बरं? ”
बंड्या- अगं वेडे आंबे हातात घेतले, आणि तेवढ्यात तुझा फोन आला… आता दाबायला मज्जा येईल…
बायको (माघूंन ) – मुडद्या, अजून सुधारला नाहीस तू!!! Happy Mango Season

मराठी कोडे सोडवा (उत्तर कंमेंट करा) – चार पायावर ठाण मारून स्वयंपाक घरातच राहतो मी जेवायला एकत्र कुटुंब करणं यातच समाधान मानतो मी, ओळखा पाहू मी कोण ??

Updated: January 20, 2020 — 12:00 AM