लग्नात नवरी ताई खूप रडली…

नमस्कार मंडळी…!!

लग्न म्हटले कि सर्व घरात आनंदाचे वातावरण फसरते. सर्व लोक लग्नाच्या तयारीला लागतात. कोणी कपड्याची खरेदी करते तर कोणी सोन चांदीची तर कोणी खाण्याच्या वस्तू बनवतात. तसेच लग्नाची पूर्व तयारी म्हणून विडिओ ग्राफर तसेच फोटो ग्राफर ह्यांची बुकिंग करण्यात येते. लग्नाचा हॉल, डी.जे, बँड ह्याची बुकिंग केली जाते. लग्नाच्या आधी वेग वेगळे कार्यक्रम देखील करण्यात येतात.

मग तो साखरपुड्याच्या कार्यक्रम असो वा जागरण गोंधळाचा त्याची देखील तयारी करण्यात येते. लग्नाच्या ५-६ महिन्या अगोदरच सर्व गोष्टींची तयारी खूप आनांदात चालू असते. तसेच आधीच्या काळात नवरदेव नवरी डायरेक्ट लग्नात एकमेकांना भेटायचे पण आता प्री-वेडिंग शूट देखील करण्यात येतो. वेग वेगळ्या निर्सगाच्या सुंदर ठिकाणी जाऊन नवरी नवरदेव प्री-वेडिंग फोटोग्राफी आणि विडिओ ग्राफी करतांना दिसतात.

तसेच लग्नाच्या ३-४ दिवस अगोदरच वेग वेगळे कार्यक्रम देखील ठेवण्यात येतात. त्यात मेहेंदीचा कार्यक्रम असतो तसेच संगीताचा कार्यक्रम असतो. तर काही लग्नात जागरण गोंधळाचा कार्यक्रम असतो. लग्नाच्या आधी संगीताचा कार्यक्रम करण्यात येतो त्यात सर्व लोक आपल्या आपल्या पद्धतीने डान्स करत असतात. संगीताच्या कार्यक्रमात डी.जे व्यवस्था केलेली असते म्हणून तो दिवस खूप मज्जा मस्ती करणारा दिवस असतो.

सर्व लोक त्या दिवशी खूप मज्जा करतात. तसेच हळदीला देखील डी.जे किंवा बँड लावलेला असतो तो दिवस देखील खूप मज्जा मस्तीचा दिवस असतो. नवरदेव नवरी च्या आययूष्यातील सर्वात आनंदाचे दिवस असता म्हणून दोघे हि आणि त्याचे घरचे, नातेवाईक खूप आनंदांत असतात.

परंतु लग्न झाल्यानंतर जेव्हा नवरी ताईची विदाईची वेळ येते तेव्हा सर्वांच्या डोळ्यात पाणी येते. लहान पणा पासून ज्या बाहुलीला एवढ्या प्रेमात वाढवलेले असते ती एका क्षणात आपल्याला सोडून सासरी चालली जाते.तो प्रसाद इतका मनाला लग्नाला असतो कि किती कठोर मनाचा व्यक्ती तो प्रसंग बघून रडून देतो. जास्त करून वडिलांसाठी आणि भाऊ साठी तो प्रसंग खूप वेदना दायी असतो…

सदर विडिओ हा लग्नातील विदाईचा आहे. ह्यात नवरी ताई लग्न करून सासरी जायला निघत आहे. तुम्हला विडिओ बघून दिसेल कि सर्व कि विदाईची वेळ किती वेदना दायी असते. सर्व लोकांच्या डोळ्यात पाणी आहे. आपल्याला मुलीला विदाई करताना वडील किती रडत आहे तसेच नवरी ताईचा भाऊ किती रडत आहे. आई किती रडत आहे. खरंच आयुष्यात प्रत्येकाला ह्या प्रसंगाला तोंड द्यायचे आहे.

बघा विडिओ –

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *