बंड्या- वहिनी, माझं लग्न करून घ्या…

नमस्कार सर्वांना,

कसे आहात मजेत ना ? मजेतच असणार कारण आम्ही तुमचे मनोरंजन दररोज ह्या विनोदाच्या माध्यमातून जे करत आहोत.. आणि तुम्हाला हसवत आहोत… आम्हाला विश्वास आहे कि तुम्हाला आमचे धमाकेदार विनोद नक्की आवडतच असणार… एक लक्ष्यात ठेवा विनोद तेव्हाच पूर्ण होतो जेव्हा त्यात काही मसालेदार गोष्टी असतात जसे एखादा पदार्थ मसाल्याशिवाय चव देत नाही तसेच विनोदाचे सुद्धा आहे… म्हणून विनोदात थोडा चावटपणा आवश्यक असतो… को-रोना च्या काळात आपण खूप नाराज आणि एकटे आहोत त्यामुळे आम्ही तुमचे मनोरंजन करण्यासाठी काही मसालेदार विनोद घेऊन आलोय ते वाचल्यानंतर तुमची नाराजगी पटकन पळून जाईल आणि तुम्ही आनंदित व्हाल… हे सर्व फक्त विनोद आहेत ह्यात कोणालाही उद्देशून टीका-टिपणी केलेली नाही व ह्या विनोदांचा कोणाच्या आयुष्याशी संबंध देखील नाही. तुम्ही हसावे ह्या साठीच आम्ही प्रयत्न करतोय… चला तर मग वाचूया मसालेदार मराठी विनोद-

जोक १ :दिनू – पप्पा पप्पा हे युद्ध कसे सुरु होतात ? वडील – बाळा समज कि अमेरिका आणि इंग्लंड मध्ये वाद झाला… पत्नी – काहीही बोलू नका अमेरिका आणि इंग्लंड मध्ये वाद होत नाहीत….. वडील – अग मी म्हणालो कि समजा वाद झाला तर……. पत्नी – पण वाद होताच नाहीत तर कशाला समजायचं…. वडील – तू गप बस तुला काय कळतंय
पत्नी – मी का गप्प बसू हा माझ्या मुलाच्या सामान्य ज्ञानाचा प्रश्न आहे…….वडील – मग मी वेडा आहे का ?
पत्नी – मला नाही माहित………दिनू – मम्मी पप्पा राहूदे तुम्ही नका भांडू ………….मला समजले युद्ध कसे सुरु होतात

जोक 2- एका शनिवारी.. गोट्या त्याच्या गर्लफ्रेंड मैना ला घेऊन ज्वेलरीच्या दुकानात गेला आणि त्याने तिच्यासाठी चक्क 7 लाख रुपयांचे नेकलेस निवडले..
हे पाहून मैना अवाक् झाली आणि तिने आनंदाने गोट्याला कडकडून मिठी मारली.. गोट्याने दुकानदाराला 7 लाख रुपयांचा चेक दिला आणि म्हणाला..
“सोमवारी हा चेक बँकेत जमा करा, रक्कम तुमच्या खात्यात जमा झाली कि लागलीच तुम्ही मला फोन करा, मी येऊन हे नेकलेस घेऊन जाईन…”
सोमवारी दुकानदाराने गोट्याला फोन केला.. दुकानदार (चिडून) : अहो काय हे… तुमचा चेक बाउन्स झालाय.. तुमच्या खात्यावर तर काहीच पैसे नाहीत..
गोट्या : मला माहित आहे… पण तुम्हाला हे माहित नाही कि माझा विकेंड किती मजेशीर आणि मस्तीत गेलाय ते… 😜 (समजलं तर ठोका लाईक…)

जोक 3- एक फालतू विनोद……………….. एकदा रावण, बिभीषण आणि कुंभकर्ण कट्ट्यावर बसलेले असतात. रावण ( बिभीषणला ) : एक सिगारेट आहे का रे भावा ???
बिभीषण : नाय रे भाऊ , माझ्याकडे एकच होती . ती पण शुर्पनखाला दिली .
कुंभकर्ण ( बिभीषण ला ) : ये चोच्या, तुझ्याकडे तर अक्खे पाकीट हाय ना ??
बिबिषण : एक तू गप बस ना……… या भडव्याची दहा तोंडे आहेत. सगळे पाकीट संपवेल साला……

जोक 4- एकदा सरदार लोकांच साम्बेलन चालू असत……नेता- जगात सरदार माणूस म्हणाल कि लोक मूर्ख समजतात, आज आपल्याला संधी आहे कि, आपण त्यांना चूक ठरवू शकतो. तुमच्यापैकी कुणीतरी उठून माझ्या प्रश्नांची उत्तरे द्या. संता उठून उभा राहतो. नेता- २+२ किती? संता- २ नेता डोक आपटू लागतो.
इतक्यात बाकीचे लोक मागून ओरडतात, त्याला अजून १ संधी द्या. नेता- २+२ किती? संता- ३ नेता भडकतो. इतक्यात बाकीचे लोक परत मागून ओरडतात, त्याला अजून १ संधी द्या.
नेता- परत विचार करून सांग. संता- बराच विचार केल्यावर….. ४ नेता खुश होतो… तो काही बोलणार, एवढ्यात… बाकीचे सरदार मागून ओरडतात, त्याला अजून १ संधी द्या..

जोक 5- एक म्हातारी एका हायवेच्या मधुन चाललेली असते, तिला पाहिल्यावर एक हवदार मागुन शिट्टी मारतो. तरीही ती म्हातारी थांबत नाही.
नंतर हवलदार तिच्या जवळ येऊन:- ए म्हातारे केव्हाचा शिट्ट्या मारतोय ऐकायला येत नाही का?
तेव्हा म्हातारी त्याला म्हणते:- अरे बाबा माझ आता शिट्ट्या ऐकुन थांबायच वय राहिलय

जोक 6- चम्प्या लेक्चरर झूलॉजीच्या लेक्चरमध्ये एका झुरळावर डिसेक्शन करत असतो.. तो झुरळाचा एक पाय कट करतो अन म्हणतो, “चालून दाखव..” झुरळ चालायला लागतं..
मग दुसरा,तिसरा..असं करत करत तो झुरळाचे सगळे पाय कट करतो आणि म्हणतो, “चालून दाखव..” झुरळ चालू शकत नाही.. चम्प्या कन्क्लूजन काढतो कि,
“झुरळाचे सर्व पाय कापले असता त्याला ऐकू येत नाही..”😂😂😝🙊🙊😝😂😂

जोक 7 : मुलगी : माझ्या पोटात तुझ्या प्रेमाची निशाणी आहे
मुलगा : पण तस काही झालाच नाही !
मुलगी : अरे तुने मला त्यादिवशी Cadbury दिली होती ना ती मी आज खाल्ली…!
मुलगा : तुझी तर, जरा विचार करून मजाक करत जा….तिने तर G-#A#ND फाडली माझी😂😂😝

जोक 8- नवरा बायको से #क्स करत आसतात आणि दाराला कड़ी लावायची विसरते….. से# क्स चालू आसतो आणि तेवढ्यात त्यांचा मुलगा तेथे येतो
मुलगा- पप्पा तुम्ही काय करताय……. पप्पा- काय नाही तुझ्या आई च पेट्रोल संपलय पेट्रोल टाकतोय
मुलगा- पप्पा मंमी च आवरेज तपासुन घ्या मगाशीच शेजारचे काका टाकून गेलेत 😃😃😃😃😃😃😃 नवर्‍याने मार मार मारला 😃😃
हसु नका नवीन आहे फाॅरवड करा 😃😃😃😃

विनोद 9- पिंकी से *क्सनंतर चिंटूला संतापात विचारते…
पिंकी- चिंटू झालं का ? चिंटू खुश होतो आणि सांगतो
चिंटू- हो झालं हां… पिंकी- साल्या ह्या पुढे मला तोंड नको दाखवू…
चिंटू- काय झालं ग? पिंकी- एवढ्या लवकर तर माझा शॅम्पू पण
बाटली मधून बाहेर येत नाही… 😜😝😜😝

विनोद 10- लगा आपल्या बापाला जाऊन सांगतो…
मुलगा- अहो पप्पा ! आपली शेजारची काकू इंग्लिश गाणे म्हणते…
बाप- अरे वाह ! तू कधी ऐकले? मुलगा- काल रात्री तिच्या खिडकीतून
आवाज येत होता… * Oh God *Oh my god…*
*O god…!!!* स्टॉप इट… फास्ट… 🙄😐🤔
ज्याला समजला त्यांनीच हसा 😐🤔😐🤔

विनोद 11- एकदा संता बंताला सोप्पा प्रश्न विचारतो…
संता- बंता, समज रस्त्यावर दोन नोटा पडल्या आहेत…
एक नोट १००० ची आहे आणि दुसरी नोट ५०० ची आहे?
तू कोणती नोट उचलशील ? बंता- मी तर १००० ची नोट उचलेल…
संता- अरे साल्या…म्हणून आपल्यावर जोक होतात… मी असतो तर दोन्ही पण नोटा घेतल्या असता…!!

विनोद 12- बंड्या खूप गर्दी असलेल्या बस मध्ये उभा असतो…बंड्याला चिटकून एक सुंदर बाई उभी असते…
अचानक बंड्याचा बाबुराव उभा राहतो…..बाई बंड्याचा जोरात कानात देते
बंड्या- काय झालं ग बाई ? बाई- मेल्या इथे आपल्याला उभं राहायला जागा नाहीये आणि
तू त्याला पण उभा करतोय….

विनोद 13- नवरा बायको मध्ये तुफान भां डण होते…
बायको- मी चालली घर सोडून..!!
नवरा- लवकर निघ नाही तर गां#ड मारेल…
बायको जोरात हसते… बायको- मे ल्या पुढून तर नीट मारता येत नाही
आणि म्हणे गां#ड मारेल…. 😂😂😂😂😂

विनोद 14- एकदा नवरा बायकोची सुहागरात रात्र असते… बायको पदर घेऊन बसली होती…
नवरा बायको १५ मिनिट गप्पा मारतात… आता नवऱ्याला राहवत नव्हतं…
नवरा- अगं जानू…!! मला तुला बिना कपड्यांची बघायची आहे ?
बायको- अहो बघा ना पण बघून लगेच डिलीट करून द्या…
नवरा बेशुद्ध… ज्याला समजला त्यांनीच हसा…

विनोद 15- एकदा बंड्या त्याच्या वहिनीला जाऊन सांगतो…
बंड्या- वहिनी, माझं लग्न करून घ्या…
वहिनी- भाऊजी, तुमचा अजून उठत नाही आणि चालले लग्न करायला…
बंड्या- अहो वहिनी रात्री तुम्हाला आणि दादाला बघितले… तेव्हा उठला होता….
वहिनी- मग आज रात्री…

मराठी कोडे सोडवा (उत्तर कंमेंट करा) – कोकणातून आली माझी सखी…..तिच्या मानेवर दिली मी बुक्की…..तिच्या घरभर पसरल्या लेकी…..सांगा पाहू मी कोण ????

Updated: January 20, 2020 — 12:00 AM

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *