म्हातारा आणि म्हतारी दुपारच्या वेळेत

नमस्कार मंडळी…

नेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका….. कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते.. विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले पोट भरते… म्हणून रोज किमान ३-४ विनोद नक्की वाचत जा… विनोद वाचल्यामुळे आपण हसतो आणि हसल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते… चला तर मग हसण्याच्या आपल्या कॉमेडी एक्सप्रेसला सुरुवात करूया !!!

विनोद 1 –झंप्या बस मध्ये चढतो आणि नेहमी प्रमाणे दरवाज्यावर उभा राहून टवाळक्यागिरी करत असतो..
कंडक्टर ticket विचारतो..
पण झंप्या मात्र आपल्याच धुंदीत..शेवटी कंडक्टर वैतागून झंप्यावर खेकसतो,
‘काय रे दररोज येतोस आणि दरवाज्यावर उभा राहतोस तुझा बाप काय watchman आहे का??
झंप्या: तुम्ही नेहमी सगळ्यांकडे पैसे मागता… तुमचा बाप काय भि का री आहे का??

विनोद 2 –एका लहान मुलाने त्याच्या बाबांना विचारले,
” बाबा सांगा ना … माझा जन्म कसा झाला ? ”
त्याचे बाबा म्हणतात ” अरे कार्ट्या तुला किती वेळा सांगितलाय
तुझा रीतसर जन्म झालेला आहे..
आम्ही तुला कोणत्याही website वरून फुकटात download नाही केले. ”

विनोद 3 –तीन मच्छर आपापसात बोलत होते..
१ ला मच्छर: मी डॉक्टर बनणार…
२ रा मच्छर: मी इंजिनीयर बनणार आहे……
3 रा मच्छर: मी वकील बनणार आहे,…
तितक्यात काकू मॉर्टिन लावतात…तिन्ही मच्छर चिडून: हिच्या आईला… आख्ख्या करीअरची वाट लावली……

विनोद 4 –“प्यार किया तो डरना क्या ?”
चंप्या : उद्या पासून मी तुला नाय भेटणार …
मिनी : का रे ?
तुझ्या गल्लीतली पोरे लई हरामखोर आहेत ……

मिनी : काय झाल ?
चंप्या : काय झाल म्हणजे ? माझ्या मागे कुत्री सोडतात आणि वरून म्हणतात ..
“प्यार किया तो डरना क्या ?

विनोद 5 –म्हातारा आणि म्हतारी दुपारच्या वेळेत से` #क्स करत असतात
म्हातारी – अहो ! पूर्ण टाकला का मध्ये ?
म्हातारा – हो ! वाटत तर आहे !
म्हातारी – अच्छा मग, आह, आह, आह !
😜😜😜😜😜😜😜

विनोद 6 –राहुलची साली रात्री बा थ रू म मधून ना ई ट गा उ न घालून बाहेर आली
आणि दरवाज्यातूनच बोलली
तुम्हाला सांगायची गरज आहे का, काय करायचं आहे ते ?
राहुल – तुझी ऐशीच्या तैशी
मी इतक्या रात्री कपडे नाही धुणार

विनोद 7 –महिला- डॉक्टर साहब आप दवा की शिशियों पर पर्ची चिपका दें.
डॉक्टर- इसकी क्या ज़रुरत है?
महिला- दरअसल, इससे मुझे पता रहेगा कि कौन सी गोली मेरे पति के लिए है
और कौन सी कु त्ते के लिए. मैं नही चाहती कि शीशी बदल जाए
और मेरे कु त्ते को कुछ हो जाए.

विनोद 8 –दिल्ली बस में एक लड़का गर्लफ्रेंड से नजर बचा के दूसरी लड़की पर लाईन मा र रहा था.
एक ताऊ से देख के ना रहा गया..
ताऊ बोला- औ जवान हु क्का पिन्दे होए बी ड़ी नी ज ला या करते
लड़का भी हरयाणवी था..
बोला- ताऊ हु क्का ऐ पी या करूं, बी ड़ी तो अ म र जे न्सी खा त र खरीदू हूं

विनोद 9 –लड़का- सर, मैं आपकी बेटी से 15 साल से प्यार करता हूं.
लड़की का पिता- तो अब क्या चाहते हो?
लड़का- शादी!
लड़की का पिता- थैंक गॉड, मैंने सोचा शायद तुम पेंशन चाहते हो.

विनोद 10 –पति की श रा ब छुड़ाने के लिए पत्नी का आइडिया.
बीवी अपने शराबी पति को सुधारने के लिए रात को काले कपड़े पहनकर खड़ी हो गई.
पति- कौन हो तुम?
पत्नी- चु ड़ै ल
पति- चल हाथ मिला मैं तेरी बहन का पति…

नेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका….. कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते.. विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले पोट भरते… म्हणून रोज किमान ३-४ विनोद नक्की वाचत जा… विनोद वाचल्यामुळे आपण हसतो आणि हसल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते… चला तर मग हसण्याच्या आपल्या कॉमेडी एक्सप्रेसला सुरुवात करूया !!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *