मुलगी सु’सु करतांना आईला विचारते, “आई शि’ट्टीचा आवाज का येतो? “

सर्वांना नमस्कार…!!

विनोद १: एकदा नवरा बायको हॉटेलच्या रूममध्ये राहत असतात, अचानक त्यांच्या काही कारणामुळे जोराची भां;डण होते
नवरा हॉटेल रूममधून हॉटेल मॅने;जरला फोन करतो आणि सांगतो, ” मॅनेजर साहेब लवकर रूम मध्ये या ”
मॅनेजर: का काय झालं? काही प्रॉ’ब्लेम आहे का? नवरा: अहो माझे आणि बायकोचे जोराचे भांडण झाले आणि आता ती बोलते आहे कि,
” मी हॉटेलच्या खिडकी मधून खाली उडी मा’रते आणि माझा जी’व देते” मॅनेजर: साहेब हा तुमचा पर्सनल प्रॉ’ब्लेम आहे.. मला मा’फ करा…!!
नवरा: अबे सा’ल्या हॉटेलची खिडकी उघडत नाही आहे.. हा तर तुझ्या हॉटेलचा मेंटि’नेसं प्रॉ’ब्लेम आहे ना…👌😀👌😀

विनोद २: नवरा बायको एकदा आगा’रा फिरायला जातात रस्त्यात त्यांना एक विहीर भेटते
विहिरीचा चम’त्कार असा असतो कि त्यात १ रुपयाचा कॉइन टाकला आणि आपली इच्छा मागितली कि ती लगेच पूर्ण होते…
सर्व प्रथम नवरा १ रुपया विहिरीत टाकतो आणि आपली इच्छा मागतो….
त्यानंतर बायको १ रुपया घेऊन येते आणि ती विहिरीत टाकते.. पण अचानक बायकोचा बॅ’लन्स बिघडतो आणि ती विहिरीत पडते
नवराच्या डोळ्यात पाणी येते तो र’डू लागतो.. वर आभाळाकडे बघून बोलतो ,” अरे दे’वा ! इतक्या लवकर माझी इच्छा पूर्ण केली…. “👌😀👌😀

विनोद ३: श्याम्याची बायको अर्ध्या तासापासून आपल्या मोबाईलचा कॅ’मेरा कपड्याने पुसत होती
नंतर स्वतःची से’ल्फी घ्यायची आणि फोटो डि’लिट करून पुन्हा कॅमेरा पुसायची
श्याम्या जवळच बसला होता तो बायकोचा वेडे’पणा बघत होता खूप वेळ वाट बघितल्यावर श्याम्या कडून राहवलं नाही गेले तो लगेच बोलला
श्याम्या: अगं ये बाई… जरा एकदा स्वतःच्या तोंडावर कपडा मा’रून प्रयत्न कर फोटो चांगला येईल…
श्याम्या ५ दिवसापासून हाथ गाडीवर समोसे खातो आहे👌😀👌😀

विनोद ४: एकदा ८० वर्षाच्या म्हाता’ऱ्या’ला को’र्टात ज’ज साहेब जोरात रागात ओरडतात
ज’ज: लाज नाही वाटत का म्हा’ताऱ्या ह्या वयात मुलींची छे’ड काढतो… तू काही २० वर्षाचा नाही कि तुला मा’फ करून देऊ…
म्हा’ताऱ्याने लगेच डोळे मोठे करून ज’ज साहेबाला बघतील आणि बोलला
ज’ज साहेब जेव्हा मुलीची छे’ड काढली तेव्हा मी २२ वर्षाचा होतो, ते तर तारीख वर तारीख लागून-लागून माझे वय ८० झाले….
ज’ज बिचारा डोक्याला हाथ मा’रून बसला👌😀👌😀

विनोद ५: “2 महिलाएं 1 पेड़ के नीचे खड़े होकर काफी देर से बातें कर रहीं थीं।
अचानक पेड़ से एक आम गिरा। पहली औरत बोली – अरे ये आम कैसे गिरा?
दूसरी औरत कुछ बोलने ही वाली थी कि, आम बोला –
भग’वान के लिए अब चुप भी हो जाओ, मैं पक गया हूं तुम्हारी बातें सुनसुनकर। 👌😀👌😀

विनोद ६: पप्पूच्या घरात खूप कॉकरोच होतात एक दिवस तो ठरवतो जिथे कॉकरोच दिसला तिथे त्याला मा’रायचे…
त्यासाठी तो ऑफिस मधून एक दिवस सुट्टी घेतो
पप्पू घरात कॉकरोच मा’रत असतो.. तेव्हा अचानक एक कॉकरोच पप्पूला बोलला
कॉकरोच: अरे डरपोक कुठला मा’रून टाक मला.. तू मला का मा’रतो आहे मला माहित आहे? पप्पू: का सांग बरं?
कॉकरोच: कारण तुझी बायको मला घाबरते.. आणि तुला नाही…👌😀👌😀

विनोद ७: एकदा मुलगी आणि आई सु’ सु’ करत असतात….
मुलगी: आई मी सु-सु करते तेव्हा शि’ट्टीचा आवाज येतो
पण तू करते तेव्हा आवाज नाही येत….
आई: बेटा आधी… माझा पण शि’ट्टीचा आवाज यायचा पण
पप्पांनी शिट्टी खेळून खेळून खराब करून टाकली… 👌😀👌😀

कसे आहेत मजेत ना, हसताय ना, हसायलाच पाहिजे. कारण हसणे हे आरोग्यासाठी एकदम चांगले असते. हसल्याने माणसाची सर्व विचार आणि टेन्शन पळून जातात. तसेच आरोग्य हि उत्तम राहते. कोरोनामुळे आपण सर्व घरातच कैद झालोय आणि आयुष्य कस बोरं होऊन गेलेय. म्हणून तुम्हाला ह्या बोरं आयुष्यात मनोरंजन करण्यासाठी आम्ही काही विनोद आणले आहेत. ते वाचून तुम्हाला नकी हसू येईल आणि तुम्ही आनंदित व्हाल. चला तर मग वाचूया काही मराठी विनोद…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *