लग्नाची पहिली रात्र असते…

नमस्कार मंडळी…

नेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका….. कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते.. विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले पोट भरते… म्हणून रोज किमान ३-४ विनोद नक्की वाचत जा… विनोद वाचल्यामुळे आपण हसतो आणि हसल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते… चला तर मग हसण्याच्या आपल्या कॉमेडी एक्सप्रेसला सुरुवात करूया….!!!

विनोद १– एका महिलेला मुंबई मध्ये नोकरी मिळाली, ती एकटीच नोकरी जॉईन करण्यसाठी पोचली,कंपनी ने तिला राहण्यासाठी एक फ्लॅट पण दिला….
महिलेला वाटले कि आता आपल्या नवर्याला कळवायला….हव म्हणजे त्याला चिंता वाटायला नको , तिने एक मेसेज टाईप केला ,
परंतु तो चुकून एका दुसर्या नंबर वर सेंड झाला, ज्या माणसाला तो मेसेज मिळाला त्याची बायको नुकतीच वा रली होती आणि तो तिचाच अं तिम सं स्कार करून घरी परतला होता . …
मेसेज वाचताच तो बे शुद्ध झाला आणि त्याला हॉस्पि टल मध्ये भर्ती कराव लागलं, मेसेग मध्ये लिहिल होतं, मी एकदम सुखरूप रित्या पोहोचली आहे … येथे राहण्याची व्यवस्था खुप चांगली आहे ,
तुम्ही अजिबात काळजी करू नका…. बस १-२ दिवसात तुम्हालासुद्धा इकडेच बोलावून घेते,,,,,तुमची पत्नी 😜😜😜😜😜😜 हसू नका शे यर करा….

विनोद २– बंड्या एकदा गोव्याला जातो व समुद्र कडेला वाळूत छत्री उघडून ऊन खात पडलेला असतो…. एक अमेरिकन :- आर यू रिलै क्सिंग ?….. बंड्या :- नो आय एम बंड्या
थोड्या वेळाने एक दूसरा अमे रिकन :- आर यू रिलै क्सिंग ? …. बंड्या ओरढूंन :- आय एम बंड्या !!!!! मग बंड्या वैतागून उठून दुसरीकडे जातो…….
तेवढ्यात तिथे एक अमेरिकन मानुस वाळूत ऊन ख़ात पडलेला असतो…. बंड्या त्याला विचारतो :- आर यू रिलै क्सिंग ? …… अमेरिकन मानुस :- यस, आई एम रिलै क्सिंग..
बंड्या जोरात त्याच्या कानाखाली देतो अन म्हणतो… तिकडं तुझ्या घरातली हुडकाय लागलीती जा लवकर तीकड.😂😂😂😂😜 हसू नका शे यर करा.

विनोद ३– प्रियकर बोलतो : प्रिये तू आता फार बदलली आहेस
प्रेयसी : का रे..? तुला असं का वाटतं…?
प्रियकर : आजकाल मी तुझ्या गालाची प प्पी घेत असताना तू डोळे नाही बंद करत……
प्रेयसी : गप कु त्र्या मागच्या वेळी बंद केले होते तेव्हा पर्स मधून ५०० रुप ये गायब झाले होते… 😝😝😂😂 चो रटा कुठला

विनोद ४– बंड्या बदाम विकत असतो.. एका कस्टमर ने विचारलं बदाम खाल्ल्याने काय होतं ??
बंड्या – डोकं चालतं…. कस्टमर – कसं ? ….. बंड्या – एक सांग १ किलो तांदळात किती तांदुळ असतात ?
कस्टमर – माहीत नाही .. बंड्या – हे घे बदाम खा,, आणि आता सांग १ डझन केळात किती के ळं असतात ??
कस्टमर – १२…… बंड्या – बघितलं का,चाललं ना डोकं ..! कस्टमर – २ किलो दे यार,लय भारी चीज आहे 😜😜😜😜😜😜😃😃😃😃😃😄😂

विनोद ५– एकदा एका पार्टीत एका गृहस्थाशी ओळख झाली. संभाषण करण्यासाठी मी म्हटलं, “घ्या, चिकन छान आहे”….. गृहस्थ: “एकदा खाल्लं होतं, मजा नाही आली म्हणून परत हात नाही लावला”…. मी: “बरं, मग फिश टिक्का घ्या” गृहस्थ: ” “खूप पूर्वी एकदा खाल्लं होतं, मजा नाही आली म्हणून परत हात नाही लावला”….. मी: “बरं, बरं, मग व्हिस्की तरी घ्या”, मी हेका सोडायला तयार नव्हतो. गृहस्थ: काॅलेजमध्ये असताना “एकदा घेतली होती, मजा नाही आली म्हणून परत हात नाही लावला”. आयला, आता या गृहस्थाचं काय करावं असा विचार करत होतो तेवढ्यात त्याची बायको आली. सोबत एक २० वर्षांचा तरुण होता. ती: “हा आमचा मुलगा”…..मी: “एकुलता एक असेल ना”? ती: “अय्या, तुम्हाला कसं कळलं”?

विनोद ६– याला म्हणतात कली युग 😝😝😝😝😝 बाप :- कुठे आहेस ??
पोरगा :- मित्राच्या रुमवर आहे, उद्या गणिताचा पेपर आहे तर अभ्यास करतोयत आम्ही सगळे, तुम्ही कुठं आहात ??
बाप :- बी य र शॉप च्या समोर असलेल्या रांगेत सर्वात शेवटी आहे, मला पण एक घे, दुकान बंद व्हायचा टाईम झालाय..😂😂😝😜😝😝😂😂😂

विनोद ७– एकदा बाई मुलांना शिकवत असतात.
तर गोट्या बाईंला विचारतो “बाई बाई मुल कसे होतात”
बाई- एक परी येते आणि बाळ ठेऊन जाते !
गोट्या- बाई ती सुहा गरा त्रवाली सि स्टीम बंद झाली का? बाईने पोराला जा म धूतला 😜😝😝😂😂😂

विनोद ८- ना तु : आ जोबा… आ जोबा… हे कं ‘डो’ म म्हणजे काय असतं ओ…???
आजोबा : चल पळ इथून… मला नाही माहीत… ना तु : मला माहीतीये म्हा तार्‍या,
तुला जर माहीती असतं तर आज प्राॅ प र्टी चे १४ तु क डे नसते झाले ….!!! 😂😂😂😂😂 एक ता पलेला ना तू

विनोद ९- लग्नाची पहिली रात्र असते
नवरा: तू B P बघितली आहे का? बायको लाजते आणि सांगते
हो,” मोबाईल मध्ये बघितली आहे ”
नवरा: बस मग, आपल्याला तसेच करायचे आहे
बायको: अहो पण एक प्रॉ ब्लेम आहे… आपल्याला त्यासाठी अजून दोन लोक लागतील…
तुम्ही बोलवता आहेत कि मी गावावरून माज्या बॉयफ्रेंडला बोलवू 😝😂😂😂

नेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका….. कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते.. विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले पोट भरते… म्हणून रोज किमान ३-४ विनोद नक्की वाचत जा… विनोद वाचल्यामुळे आपण हसतो आणि हसल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते… चला तर मग हसण्याच्या आपल्या कॉमेडी एक्सप्रेसला सुरुवात करूया….!!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *