एकदा पप्पूची बायको ग’र्भवती झाली…

नमस्कार मंडळी… नेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका….. कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते.. विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले पोट भरते… म्हणून रोज किमान ३-४ विनोद नक्की वाचत जा… विनोद वाचल्यामुळे आपण हसतो आणि हसल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते… चला तर मग हसण्याच्या आपल्या कॉमेडी एक्सप्रेसला सुरुवात करूया !!!

विनोद १- हसायचे नाही फक्त आवडला तर पुढे जसाच्या तसा पाठवा……. जावई सासरवाडीत एक महिना होता…!
वैतागुन सासरा ने विचारले … जावईबापु परत कधी जाताय … जावई : – पण का ?
सासरा : – अहो भरपुर दिवस झाले .. जावई : – अहो तुमची मुलगी तर आमचे कडे सहा सहा महिने राहते…
सासरा : – पण आम्ही तिचे लग्न करुन दिले आहे. जावई : – मग मला काय तुम्ही हिथे पळवुण आणलाय काय ?
माझे पण लग्न झालेय ना तिच्याशी……. 😂😂😂😝😝😝😜😜

विनोद २- बायको ती बायकोच असते…. रात्री दरवाजाचं कुलूप खराब झालं होतं…. बायकोने टॉर्च पतीच्या हातात दिला आणि
स्वतः कुलूप उघडायचा प्रयत्न करू लागली. खूप वेळ कुलूपाबरोबर तिची झटापट चालली होती पण कुलूप काही उघडायचे नाव घेत नव्हतं.
बायकोचा रागाचा पारा भयं कर चढला. मग बायकोने टॉर्च स्वतः घेतला आणि सांगितलं की आता तुम्ही प्रयत्न करा. प्रयत्न केला आणि झटक्यात
कुलूप उघडले…. तर बायको पतीवरच भडकली आणि म्हणाली *आता कळलं का ??* 😡😡 *टॉर्च कसा पकडतात ते??* 😡😡😳😳😳😳😳

विनोद ३- का ळ आला पण वेळ आली नाही.. आज ना शिकमध्ये हे ल्मेट कायद्यामुळे एकजण वा चला…….
मित्राच्या गाडीवर मैत्रीणीला 👩👩👩घेवून फिरत होता.. सि ग्नल ला थांबलेला असताना😟😮
शेजारी सासरा 👴 आणि बायको 👰 येवून थांबले……
सि ग्नल सुटे पर्यंत काय हाल झाले त्याचे काय सांगू तुम्हाला खरंच हेल्मेट चा फायदा होतो मित्रांनो😉😉
म्हणून हेल्मेट वापरा, जी व वाचवा. 😆😆😆😆

विनोद ४– 🤣😬🤣काही नवरे कामंच असं करतात की त्यांना बायकोचा ओरडा खावा लागतो…
एकदा जर तिने सांगितलंय कि “ती ५ मिनिटांत तयार होईल” तर ….
“दर १५-२० मिनिटांनी” विचारण्याची काय गरज आहे की तू तयार झालीस कि नाही अजून??

विनोद ५- बायको : तुम्ही दा रूवर इतके पै से का खर्च करता ?
नवरा : तु ब्युटीपार्लरमध्ये का इतके पैसे उधळतेस ?
बायको : ते फक्त तुमच्यासाठीच, तुम्हाला मी सुंदर दिसावे म्हणून .
नवरा : मी सुध्दा तुझ्यासाठीच दा रू पी तो , तू मला सुंदर वाटावीस म्हणुन..

विनोद ६- नवरा : “अग काय झालं घराबाहेर इतकी ग र्दी कसली…??” बायको 👩🏻 : “काहीच नाही मी शेजाऱ्याना सांगितलय… की आमचा जावई येतोय मुंबई वरून …”
नवरा 👦🏻 : “पण इतकी गर्दी कसली ..?” बायको 👩🏻 : “अहो मी , इंग्लिश शिकत आहे ना….. त्यामुळे इंग्लिश मध्ये मी त्यांना बोलले की…”
नवरा : “काय बोललीस तू इंग्लिश मध्ये…?” बायको : “मी म्हटले की…आज आमच्या घरी SU#NNY LE#ONE येणार आहे आज…”
नवरा : ” आग लागो तुझ्या इंग्लिशला, तुझं इंग्लिश शिकणं पहिलं बंद कर 🙏
Engl ish…. मध्ये Su#nny Leo#ne नाही तर.. Son -in- law म्हणतात जावयाला..।।” 😱

विनोद ७- एका बेव डयानी रात्री 12 वाजता दा रू मालकाला फोन केला….. बे वडा-तुझ दुकान कधी उघडनार आहे??🤔 दुकानदार-सकाळी 9 वाजता…… बेव डा परत-तुझ दुकान कधी उघडनार आहे??🤔
दुकानदार-😡सांगीतलं ना सकाळी 9 वाजता…….बेवडा परत 10 मिनिट ने फोन करतो.. बेव डा-तुझ दुकान कधी उघडनार आहे??🤔🤔 दुकानदार-😡😡😡किती वेळा सांगू सकाळी 9 वाजता 9 वाजता काय करायच आहे तुला??😡
बेव डा-अरे भाऊ मी दुकानात आहे… मला घरुन बायको फोन करतेय 😝😝😜😜 दुकानदार पळत पळत दुकानाकडे आला…
दुकान उघडले आत पाहिले तर कोनीच नव्हतं.. तेवढयात बे वडा त्याच्या मागून आला अन म्हनाला… बर भाऊ आता दुकान उघडलच
हाय तर एक रॉय ल स्टँ ग दे😜😜 बाटलीत जीव रंगला

विनोद ८- तुकाराम सखा राम च्या ६० व्या वाढदिवसाला येतो….
तुकाराम :- काय रे सख्या, लेका हे केक वर बल्ब का लावलास?
सखाराम :- अरे ६० मेण बत्या कुठे लावत बसू, ६० Watt चा बल्ब लावून टाकला… नो झिग झिग…

विनोद ९- एकदा आपल्या पिं ट्या डॉक्ट रकडे चेकअप साठी जातो…
डॉ क्टर- चेकअप केल्यानंतर पिंट्या तुला आरामाची खूप गरज आहे….
पिंट्या- डॉ क्टर मला शांत झोपच येत नाही काही गो ळ्या असतील तर द्या….
डॉ कटर पिंट्याला झोपेच्या गोळ्या लिहून देतो आणि सांगतो…..
झोपेच्या गोळ्या देत आहे रोज बायकोला देऊन देत जा…. 😂😂😂 😂😂😂

विनोद १० –पिंटयानेकार बिघडली म्हणून ते पायी पायी कामासाठी जात होते. तेवढ्यात त्यांना बंड्या भेटला,
आणि त्याने खवचटपणें विचारले, काय पिंट्या, आज पायी पायी…? कार विकली की काय….😳
पिंट्या म्हणाला,‘अरे आज तुम्हीपण एकटेचं.. वहिनी दिसत नाही बरोबर…?
कुणाबरोबर पळून गेल्या की काय..😱 पिंट्याचा नाद लय बेकार राव… 😜😜😜⁠⁠⁠😝😜

विनोद ११ – एकदा प्रियकर आणि प्रेयसीचे जबरदस्त भांडण होते
प्रियकर- सॉरी बोल नाही तर हाताची न स का पू घेईल
प्रेयसी- हाहाहा तू काय नस कापणार रे फट्टू
दोन -दोन वर्ष तू ब्ले ड लागेल या भीतीने खालचे केस काढत नाही
प्रियकर जागेवर बे शुद्ध

विनोद १२- बायको आपल्या नवऱ्याला सांगते, “आज घरी ३ चो’र आले होते”
त्यांनी माझी इज्जत लुटली…
नवरा: अगं तू त्यांना अडवलं नाही?
बायको: अहो मी त्यांना खूप अडवलं कि नका जाऊ, नका जाऊ
पण ते बोलले आम्ही खूप थकलो आता नाही होणार… नवरा जागेवर बेशु’द्ध 😜😜⁠⁠⁠😝😜

विनोद १३- विनोद ९ –एक कंजूस नवरा बायकोच्या सोबत अंघोळ करत होता
बायकोने साबण लावला……
कंजूस नवराचा बाबुराव जागा झाला?
बायको रागा– रागात ” याला छोटा कर ?
साबण आजून २ आठवडे चालवायचं आहे ”

विनोद १४- पुण्याचा स्टॅण्डवर रिक्षावाला बाबुराव खाजवत ओरडत होता
रिक्षावाला- पुणे – स्वारगेट स्वारगेट-पुणे…
एक म्हातारी जवळ आली… म्हातारी- अरे भा ड्या.. काय गाडी-बिडी आहे कि नाही
कि बाबुरावरच वर बसून नेणार… 😜😜⁠⁠⁠😝😜

विनोद १५ – सा’सूबा’ई रागात जावईला जाऊन विचारते….
सा’सूबा’ई- काय हो जावई… ५ वर्षात ७ मुलं झाली… लाज नाही वाटत
जावई जोरात हसतो….. जावई- अहो सा’सूबा’ई लग्नाच्या वेळेस तुमची बोलले होते ना
माझ्या मुलीला खाली पोट नका ठेवा… म्हणून एक हि महिना खाली पोट नाही ठेवलं…

विनोद 16- पप्पू रोज बाबुराव वर दू ध लावून से क्स करायचा…
एकदा पप्पूची बायको ग र्भवती झाली… 9 महिन्यानंतर पप्पू डॉक्टरला जाऊन विचारतो…
पप्पू- डॉक्टर मुलगा झाला की मुलगी झाली??? डॉक्टर हसायला लागतो…डॉक्टर- अरे वेड्या नाही मुलगा झाला नाही मुलगी झाली पण
1 किलो पनीर नक्की झालंय इथे खाणार की पार्सल करून देऊ 😂😂😂😂😂😂 पप्पू बे शुद्ध

मराठी कोड उत्तर कंमेंट करा- मी तिखट मीठ मसाला….मला चार शिंगे कशाला…..सांगा पाहू मी आहे तरी कोण????