गण्या काकूंना “काकू, पेढे घ्या.. मला दहावीला ७०% मार्क मिळाले”

माणूस दिवसभर…

आपल्या कामात व्यस्त राहतो! जेव्हा त्याला थोडा वेळ मिळत असतो तेव्हा तो आपल्या कुटुंबासमवेत थोडा वेळ घालवत असतो…!! परंतु अश्या वेळेस जेव्हा तो आतून म्हणजे मनापासून आनंदी असतो तेव्हाच तो आपल्या कुटुंबासह आनंदी राहण्यास सक्षम असतो! आणि तो आनंद कश्यातून मिळतो ते तर तुम्हाला माहीतच आहे..!! विनोदातून.. विनोद हा असा प्रकार आहे ज्यातून माणूस सर्वात जास्त आनंदी होतो.. आणि पोट दुःखे पर्यंत हसतो…. त्यामुळे तुम्हाला आनंदी ठेवण्यासाठी आम्ही जबरदस्त विनोद घेऊन आलो आहोत! हे वाचून आपले शरीर आणि मन आनंदित होईल! मग चला तर मजा करण्याची म्हणजे हसण्याची प्रक्रिया सुरू करूया-

विनोद १ : देशातील सगळ्यात मोठी आणि पहिली अंधश्रद्धा, लग्न लावून द्या
आणि दुसरी अंधश्रद्धा, लग्न होण्यापूर्वी चांगला वागायचं लग्नानंतरच बिघडला
आणि तिसरी अंधश्रद्धा १ मूल होउदे मग जवाबदारी कळेल आणि
शेवटी.. सगळे म्हणतात २ लेवकाराचा बाप झाला तरी अक्कल नाय आली

विनोद २ : एकदा गण्याचे आणि बायकोच भांडण चालू असतं
बायको : मी जाते माहेरी आता परत येणार नाही….
गण्या तू जा माहेरी मी जातो देवळात
बायको : तुम्ही कितीही नवस करा मी परत येणार नाही…
गण्या : मी नवस करायला नाही जो केलाय तो फेडायला जातोय, लवकर जा

विनोद ३ : बायकोशी भांडलेला गण्या आत्मनिर्भय बनण्यासाठी स्वयंपाक घरात घुसला
घरी असलेले चार ब्रेड स्लाइस भाजले व त्यावर “हिरवी चटणी लावून” खाल्ला
एक तास झाला, बिचारा घरातील एका कोपऱ्यात गप्प बसून आहे
आणि बायको त्याला वारंवार विचारात आहे “मेहंदी भिजवून किचन मध्ये ठेवली होती ती कुठे आहे?”

विनोद ४ : कंडक्टर : पोराचं फुल्ल तिकीट घ्य्व लागेल?
बाई : तो लहान आहे आजून तो दूध पितो
कंडक्टर :दूध तर त्याचा बाप पण पोतोय मग त्याच पण हाफ तिकीट लावू का?

विनोद ५ : बायको : Please आज रात्री पण दा😛रू पियुन या, पाहिजे तर घरी घ्या?
नवरा : का? आज मला तू इतका आग्रह का करते आहेस?
बायको : तुम्ही पियुन आले का खूप काम करता?
नवरा : ते कस?
बायको : काल रात्री तुम्ही पियुन आले आणि माझे सर्व भांडे घासून काढले. 🤣😛🤣😛

विनोद ६ : गण्याची बायको गण्याला
बायको : अहो, ऐकलं का मला नवीन साडी पाहिजे…! “अम्मा जान” कडून मागावा ना.
गण्या : “अम्मा जान” कोण?
बायको : ती नाही का… आपण कायम सामान मागवतो “अम्मा जान”?
गण्या : ए.. गावठे..? “अम्मा जान” नाही ते AMAZON आहे….!

विनोद ७ : गण्या : काकू, पेढे घ्या.. मला दहावीला ७०% मार्क मिळाले
काकू : काय रे, पण कधी अभ्यास करताना दिसला नाहीस?
गण्या : काय काकू…! मुलगा झाल्यावर तुम्ही जेव्हा पेढे वाटले तेव्हा आम्ही तुम्हाला असे विचारलं का?

विनोद ८ : पतीने नवीन कार विकत घेतली आणि पत्नीला आश्चर्यचकित करू केला…
पती घरी पोहोचताच त्याने आपल्या पत्नीला मोठ्याने आवाज दिला आणि तो म्हणाला…
प्रिये, बघ आज तुझे इतक्या वर्षांचे स्वप्न पूर्ण झाले.
बायको लगेच धावतच स्वयंपाक घरातून बाहेर आली आणि जोरात ओरडली – अरे बापरे ! अरे बापरे….
सासूबाईंना काय झाले,सकाळी तर चांगल्या होत्या !!! विनोद ज्याला समजला त्यांनीच हसा…!!!😆😛😅😂

विनोद ९ : बायको नवऱ्याला – तुम्ही गाडी चालवताना तरी शि*व्या देता नका जाऊ.
नवरा : का, काय झालं?
बायको : आपला ४ वर्षांचा पिंट्या लाल सिग्नल ला आईची गां*ड आणि
स्पीड ब्रेकरला आईचा भो*सडा समजतो.😆😛😅😂

विनोद १० : पप्पू : मी तुला K*ISS करू शकतो का?
मुलगी : C**DOM आणलं आहे?
पप्पू : C**DOM कश्यासाठी पाहिजे ?
मुलगी : शरीफ तर असा बनतो आहेस जस K*ISS केल्या नंतर उभा🤣🤣🤣राहील
त्यावर २०२१ च कॅलेंडर लावणार आहेस.😆😛😅😂

विनोद ११ : एकदा सोनाली नावाची कॉलेजची मुलगी क्लासमध्ये उशिराने पोहचते…. सर संतापात विचारतात….
सर: सोनाली, काय झाले… कुठे गेली होतीस… तु आज उशिराने का आलीस?
सोनाली: सर, रस्त्यात एक मुलगा माझ्या मागे मागे चालत येत होता……
सर: अग पण त्यामुळे तर तू लवकर क्लासला यायला पाहिजे, कारण तू त्याला घाबरून पळत आली असेल… मग उशीर का झाला…
सोनाली : ते काय झालं सर, तो पाठलाग करणारा मुलगा फारच हळू हळू चालत होता… .😆😝😝😂

विनोद १२ : एका फिल्म शूटिंगच्या दरम्यान डायरेक्टर सनी लि*योनीला सुहा*गरात्रीच्या सीन बद्दल समजवत असतो…
डायरेक्टर : सनी तुला हा “दुधाचा ग्लास” घेऊन रूममध्ये जायचे आणि तुझ्या हाताने हिरोला दूध पाजायचं आहे…आणि मग…
इतकं ऐकताच सनी लि*योनी बोलली, जर ग्लासनेच दूध पाजायचं होत तर मला कश्याला साइन केलं… कोण्या दुसरीला हिरोइन म्हणून घेतलं असत…😆😛😅

आपल्या कामात व्यस्त राहतो! जेव्हा त्याला थोडा वेळ मिळत असतो तेव्हा तो आपल्या कुटुंबासमवेत थोडा वेळ घालवत असतो…!! परंतु अश्या वेळेस जेव्हा तो आतून म्हणजे मनापासून आनंदी असतो तेव्हाच तो आपल्या कुटुंबासह आनंदी राहण्यास सक्षम असतो! आणि तो आनंद कश्यातून मिळतो ते तर तुम्हाला माहीतच आहे..!! विनोदातून.. विनोद हा असा प्रकार आहे ज्यातून माणूस सर्वात जास्त आनंदी होतो.. आणि पोट दुःखे पर्यंत हसतो…. त्यामुळे तुम्हाला आनंदी ठेवण्यासाठी आम्ही जबरदस्त विनोद घेऊन आलो आहोत! हे वाचून आपले शरीर आणि मन आनंदित होईल! मग चला तर मजा करण्याची म्हणजे हसण्याची प्रक्रिया सुरू करूया-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *