शाळेतल्या मॅडमची पॅं ट फाटली…

मित्रांनो,

आम्ही आशा करतो कि तुम्हाला आमचे मराठी विनोद आवडत असतील. तुम्हाला आमच्या वेब पोर्टल वर रोज नव-नवीन मराठी विनोद वाचायला मिळतील आणि आम्ही याची खात्री देतो कि हे विनोद वाचून तुम्ही खूप हसणार आणि दुसऱ्यांना हे विनोद सांगून हसवणार. कारण विनोदाचं कामचं ते आहे सर्वांना हसवणे आणि दुःखातून आणि टेन्शन मधून बाहेर काढणे. येथे तुम्हाला सर्व विनोद नवीन वाचायला मिळतील एक हि विनोद जुना नसेल. आणि दुसरी गोष्ट तुम्ही हे विनोद एक्दम सहज रित्या वाचू शकता. मित्रांनो जर तुम्हाला आमचे विनोद आवडत असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगा. जर ह्या पुढे आम्हाला अजून चांगला प्रतिसाद मिळाला तर मी अधिक नवीन विनोद वेब पोर्टल वर पोस्ट करेन. आपल्याला विनोद आवडत असतील तर आपल्या मित्रांमध्ये ते शेयर करायला विसरू नका. चला तर मग हसुया खालील विनोद वाचून-

विनोद १ : गण्याची पेपर चालू होता, मॅडम खूपच Strict होती. कॉपी करायला जमत नव्हतं
मग गण्याने मॅडमला एक चिट्ठी दिली आणि मॅडम पेपर संपे पर्यंत खुर्चीवरच बसून होती.
सर्वानी मजबूत कॉपी केली आणि नंतर गण्याला विचारलं “असं काय लिहाल होत त्या चिट्ठीत?”
गण्या : मी लिहाल होत कि मॅडम तुमची च*ड्डी मागून फाटली आहे

विनोद २ : सकाळी सकाळी शेजारीण भेटली
मी बोललो आजकाल थंडी खूप वाढत आहे
शेजारीण : हो ना आणि वरून तुमच्या भावांची “नाइट शिफ्ट” चालू झाली आहे
साला सांगत होती का इन्व्हिटेशन देत होती

विनोद ३ : एक अनाडी मुलीला सुहाग*रात्रीच्या दुसऱ्या दिवशी तिची शिकलेली बहीण मस्करीत तिला फोन करते
बहीण : मग कशी झाली सुहाग*रात्र? मज्जा आली कि नाही?
मुलगी : दीदी खूप मज्जा आली
बहीण : मग जिजाजींच नेचर कस आहे
मुलगी : लाजत लाजत खूप मोठा आहे

विनोद ४ : मुलगा : जादू पाहायची आहे? मुलगी : हां?
मुलगा : तुझी जीन्स काढ, आता उलटी फिर आणि वाकून उभी रहा, आता तुला मागून माझं बोट लागेल !!!
मुलगी : हा! मुलगा : बघ माझे दोघे हाथ वरती आहेत
मुलगी : wow कसं केलं तू हे?

विनोद ५ : हिंदी माणूस : कल शाम आपने क्या किया?
गण्या : “पोहे”
हिंदी माणूस : अरे वाह हमे भी खिलाओ कभी “पोहे” तो हमें भी बहुत पसंद है
गण्या : अरे बाबा वो वाले “पोहे” नाही कल शाम हम स्विमिंग पूल मे “पोहे”,
पहिले पाणी मैं “शिरा” फिर “पोहा” इतना आनंद आया कि उसको “उपमा”च नाही

विनोद 6 : गण्याचा बाप गण्या घेऊन डॉक्टर कडे गेला
बाप : काय सांगू डॉक्टर माझा ५ वर्षाचा गण्या खूपच आगाऊ आहे, त्याने एका बाईला
प्रे*गेन्ट केलं आहे
डॉक्टर (आश्चर्य चकीत होऊन) : पण ते कसं संभव आहे?
बाप : मी बोललो होतो खूप वात्रट आहे, त्याने सुईने सर्व कं*डो*म मध्ये होल करून ठेवलेत

विनोद 7 : एकदा सून सासूचे पाय दाबत होती, चुकून सासूची साडीवर गेली
सुनेनं हाथ जोडून बोलला, नमस्कार.
सासू : सुनबाई नमस्कार कोणाला केला?
सून : आई, सासर्यांची रणभूमी आणि ह्यच्या जन्मभूमीला

विनोद 8 : बायको रात्री कपडे काढत असतांना…
नवऱ्याकडे रो*मँटीक मूड मध्ये बघत बोलली…
माहित आहे ना काय करायचं आहे?
नवरा : ते काही असो पण मी इतक्या रात्री कपडे नाही धुणार…

विनोद 9 : एका मुलीचा फोन संडासमध्ये पडला…
TOILET मधून जिन्न प्रकट होतो…
“जिन्न” ने मुलीला GOLD चा फोन दिला आणि बोलला “हे घे तुझा फोन”
मुलीने “लाकूड तोड्याची” गोष्ठ ऐकली होती, तिने जिन्न सांगितलं “हा सोन्याचा फोन माझा नाही आहे”
जिन्न : ये वेडी, धून घे तुझाच आहे तो

विनोद 10 : नेहा : wow तुझा हा डायमंड नेकलेस तर खूपच चांगला आहे
प्रिया : वॅलेंटिने गिफ्ट आहे वेडी
नेहा : तरी पण, किती मध्ये पडला?
प्रिया : ६ राऊंड, ४ पु*ढून आणि २ मा*गून

विनोद 11 : दोन मुली क्लासमध्ये एका मोठ्या पोट वाल्या मुलाला बघून
“ये मोटटू,ह्या पाण्याच्या म*टक्याचे किती घेशील?”
मुलगा : पॅ*न्ट खाली करून बोलला
नळा सहित फक्त ५०० रुपये….

विनोद 12 – एकदा शाळेत गुरुजी मुलांना विचारतात
गुरुजी – वर्गात जो कोणी येड झ वा असेल तो उभा राहील…
पिंट्या हे ऐकून लगेच उभा राहतो… गुरुजी- पिंट्या म्हणजे तू ये डझ वा आहेस का ?
पिंट्या- नाही गुरुजी, तुम्ही एकटे उभे होते म्हणून मी उभा राहिलो…
पिंट्या रॉक्स गुरुजी शॉक्स ….

विनोद 13- एकदा नवरा आणि बायको घरात गपा गप करायला येतात… पण त्यांचा लहान मुलगा घरातच असतो…..
नवरा : बाळा हे घे 5 रूपये जा शेंगदाणे आणून खात बस हा….. मुलगा : शेंगदाणे आणून गुप चूप बे ड खाली लपतो…..
नवरा (बायकोला ) : मी करायला सुरूवात केली , कि तू रेल्वे पळाली – रे ल्वे पळाली म्हणायचं आणि थम्बलो कि रे ल्वे थांबली – रे ल्वे थांबली म्हणायचं….
बायको : हो असाच करेल मी…. नवरा करायला सुरुवात करतो…….. बायको : रे ल्वे पळाली – रे ल्वे पळाली – रे ल्वे पळाली . . . . .
नवऱ्याच थांबतो…… बायको : रे ल्वे थाम्बली – रे ल्वे थाम्बली – रे ल्वे थाम्बली . . . . . तेवढ्यात बेडखालून मुलगा ओरडतो.
मुलगा : शेंगदाणे घ्या , शेंगदाणे घ्या … हसा पोट धरून…😝😜😝😜

विनोद 14- एकदा राजू टेन्शन मध्ये डॉक्टर कडे जातो…
राजू- डॉक्टर माझा समान खूप छोटा आहे…
डॉक्टर – लग्न झालं का? राजू- नाही, मुलगी बघतोय…
डॉक्टर – अरे मग… लग्न अशाच मुलीशी कर जिचे हात लहान आहेत…
राजू- त्याने काय होईल… ??? डॉक्टर – अरे तिच्या लहान हातात तुझ हत्यार मोठं वाटेल… 😂😂😂🤣

विनोद 15- एकदा हवेने वरच्या बाईची चड्डी बंड्याच्या अंगणात पडली….
बंड्याची बायको बंड्याला बोलली… बायको- अहो काय पडलं हो?
नवरा: त्या वरच्या शर्मा बाईंची चड्डी आपल्या अंगणात पडली आहे…
बायको संतापात बंड्या जवळ आली… बंड्या- काय झालं ग ?
बायको- अरे मेल्या तुला कसे माहीत ती शर्मा बाईंची आहे ते..🤔😡 नवरा फरार

विनोद 16- एकदा शाळेतल्या मॅडमची अचानक पॅं ट फाटली…
मॅडमला बघून 2 मुलं जोर-जोरात हसायला लागले…
मॅडम- नालायकांनो हसू नका नाही तर दोघांना बाहेत काढेल…
मग काय पूर्ण वर्ग ओरडला…..मॅडम आज तुम्ही दोघांना बाहेर काढून दाखवा 😂😂😂

मराठी कोडे (उत्तर कंमेंट) करा – गावचे पाटील तुम्हाला राम राम….दाढीमिशी तुमची तांबूस खूप लांब लांब….???

1 Comment

Add a Comment
  1. Уголовное дело, связываемое следствием ГСУ ГУ МВД России по Санкт-Петербургу и Ленобласти с компаниями «Лайф-из-Гуд», «Гермес» и кооперативом «Бест Вей», уже несколько недель разваливается в суде, который его рассматривает, – Приморском районном суде Санкт-Петербурга.
    «Бест Вей»
    Ни один из выступавших в суде не знает подсудимых лично, никак с ними не взаимодействовали – всего несколько человек из допрошенных видело их в видеороликах компании «Лайф-из-Гуд». «Нулевая» потерпевшая, с заявления которой началось уголовное дело, – Наталья Школьник – вообще отказалась от статуса потерпевшей. Несколько подсудимых были обвинены на основании ее заявления – но она ни на кого из них не смогла верно указать в суде.
    Свидетели дают показания, которые резко расходятся с теми, что давали в ходе предварительного следствия. Почти все они вынуждены были в ходе судебного следствия признать, что несколько лет получали значительный пассивный доход благодаря счету в компании «Гермес», причем доход, существенно превысивший вложенное. Теория следствия о том, что за их претензии к «Гермесу» должен заплатить кооператив «Бест Вей», причем за 280 млн претензий почти четырьмя миллиардами, имеющимися на его счетах, опровергнута адвокатами.
    Пора возбуждать новое дело, о реальном преступлении: преступном сообществе следователей, прокурорских, «потерпевших» и, возможно, иных лиц, заинтересованных в захвате имущества кооператива «Бест Вей».

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *