हि आहे अक्षय कुमारची होणारी सून? अक्षयचा पोरगा नुसता वेडा झालाय हिच्या प्रेमात…

बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत जे वर्षानुवर्षे इंडस्ट्रीवर वर्चस्व गाजवत आहेत. या कलाकारांची लोकप्रियता कधीही कमी झाली नाही तर वाढलीच आहे. बॉलिवूडमध्ये या कलाकारांच्या वर्चस्वानंतर आता या अभिनेत्यांची मुलंही वर्चस्व बनवित आहेत. कलाकारांच्या मुलांनीही बॉलिवूडमध्ये प्रवेश केला आहे तर काही बॉलिवूडमध्ये प्रवेश करण्याची तयारी करत आहेत. सारा, सुहाना, तैमूर आणि इतर स्टार्सची मुलेही चर्चेत आहेत. […]

Continue Reading

तारक मेहता का उल्टा चश्मा मधील चंपक चाचाची पत्नी कसली भारी दिसते, बघा तिचे फोटो

जेव्हा जेव्हा आपण एखाद्या विनोदी मालिकांबद्दल बोलतो तेव्हा पहिले नाव येते ते म्हणजे “तारक मेहता का उल्टा चश्मा”. मालिका वर्षानुवर्षे आपले मनोरंजन करीत आहे. या मालिकेत विनोदी क्षेत्रात एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. या मालिकांमधील प्रत्येक पात्र वेगळे आहे. या प्रत्येकाचे स्वतःचे खास वैशिष्ट्य आहे. मालिकांमधील प्रत्येक पात्र आपल्याला खूप हसवते. परंतु एक अशी […]

Continue Reading

पाच वर्षामध्ये इतकी बदलली बजरंगी भाईजानची मुन्नी, फोटो बघून ओळखणे झाले कठीण

बॉलिवूड ब्लॉकबस्टर फिल्म बजरंगी भाईजानला रिलीज होऊन 5 वर्षे झाली आहेत. 17 जुलै 2015 रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता, चित्रपटाचे दिग्दर्शक कबीर खान यांचे विशेषत: कास्टिंगसाठी कौतुक केले गेले. या चित्रपटात सलमान खान व्यतिरिक्त करीना कपूर, नवाजुद्दीन सिद्दीकी आणि एक नवीन चेहरा प्रेक्षकांना पाहायला मिळाला, जो लोकांना खूप आवडला आणि तो चेहरा हर्षाली मल्होत्राचा […]

Continue Reading