अरे बा’प रे ! सा’पाने घेतला माणसाच्या नाकाला चा’वा… बघा वि’डिओ

नमस्कार मंडळी…!!

सर्वांना माहित आहे कि ह्या जगात जर सर्वात सुंदर प्राणी असेल तर तो साप आहे. पण तो जेवढा सुंदर आहे तेव्हा खतरनाक पण आहे. निर्सगामध्ये अनेक साअप आपण बघतो. काही विषारी असतात तर काही बिन विषारी. सापाला पकडणे आणि त्यांना जंगलात सोडणे हि एक कला आहे. तिचे योग्य प्रशिक्षण घेताल्यावर ती आपल्याला येऊ लागते. आपल्या परिसरात अनेक सांप आढळतात.

आपण त्यांना घाबरतो आणि त्यानं या मारण्याच्या प्रयत्न करतो. परंतु हे अत्यंत चुकीचे आहे. सांप हे कधीच आअप्लयला स्वतःहून चावत नाही. ते उलट आपल्याला घाबरता व आपल्या पासुंन दूर जातात. जर आपण सापाचे नाव घेतले किंवा त्यांच्या वर पाय दिला तरच ते आपल्याला चावतात. म्हणून सर्वांना विनंती आहे कि जर आपल्या इथे सांप आढळून आला तर त्या मारू नका जवळच्या सर्प मित्राला संपर्क करा ते येऊन त्या सापाला पकडतील व जंगलात निसर्गात त्यांना चिडून येतील.

सदर विडिओ आम्ही मुद्दाम टाकत आहोत. कारण सर्वांना माहित पडायला पाहिजे कि बिना प्रशिक्षण सापाला पकडणे किती धोकादायक असते. सर्वांना विनंती आहे कि जर तुम्हाला साप पकडायची कला अवगत नसेल तर उगाच सापाला पकडायची डेरिंग करू नका त्याचा परिणाम तुम्हाला विडिओ मध्ये दिसायला मिळेल. ह्या विडिओ मध्ये तुम्ही बघू शकता कि आपला आगाऊपणा आपल्याला मरण्याच्या दारा पर्यंत कसा घेऊन जाऊ शकतो.

खालील विडिओ मध्ये एक माणूस सापाच्या अगदी जवळ गेला आहे. त्याच्या अश्या वागण्याने साप खूप संतापला आहे. तो माणूस जसा विषाची परीक्षा बघत आहे. माणसाने सापाच्या जवळ जाऊन त्या सापाला किस करण्याचा प्रयत्न केला आणि जे नको होते तेच झाले. सापाने माणसाला नाकावर चावा घेतला. तरी हि तो माणूस दवाखान्यत न जाता परत त्या सापाला पकडण्याच्या प्रयत्न करतो. बघा पुढे काय झाले विडिओ मध्ये…

बघा विडिओ :-

सर्वांना विनंती आहे कि विडिओ जर आवडला तर नक्की शेयर आणि कंमेंट करून आम्हाला नक्की सांगा विडिओ कसा होता.